Telegram Web Link
तुम्ही समाजमाध्यमावर वारकऱ्यांच्या सोबत फोटो काढा, वेश करा ,टाळ चिपळ्या गळ्यात घालून नाचून दाखवा ,कितीही नक्कल करा. पण, ते तुमच्या पेक्षा आचार, विचार, संस्कारांनी दोन पाऊल पुढेच असतात आठवणीतल्या जोडीदाराला चंद्रभागेत स्नान घालणारी माऊली ❤️
50
2025 कृषि सेवक तयारी करता?

भाग 1 . सर्व भाग येतील.

2023 कृषि सेवक मध्ये काय चुका झाल्या ?

Watch, Subscribe, like and share👇👇👇👇👇

https://youtu.be/Lz7EYlT3LGE

https://youtu.be/Lz7EYlT3LGE

Join telegram for कृषि सेवक/ कृषि विद्यापीठ भरती 👇👇👇

https://www.tg-me.com/Krushisevak2
2👍1
“श्यामची आई म्हणजे अनौपचारिक मूल्यसंस्कार करणारे शब्दलावण्य आहे. ती सहजशिक्षणाची बिनभिंतीची शाळाच आहे.”- प्रस्तावना 📚
10
202507091718383906.pdf
499.9 KB
निरीक्षक, वैध मापन शास्त्र, गट-ब (राजपत्रित) मुख्य परीक्षा-2023 मध्ये निरीक्षक, वैध मापन शास्त्र या पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी विहित मुदतीत रूजू न झालेल्या उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याबाबत..
अपर_आयुक्त_ठाणे,_गुणवत्तायादी_पद_कनिष्ठ_शिक्षण_विस्तार_अधिकारी_ठाणे.pdf
4.7 MB
अपर_आयुक्त_ठाणे,_गुणवत्तायादी_पद_कनिष्ठ_शिक्षण_विस्तार_अधिकारी_ठाणे.pdf

अपर आयुक्त ठाणे, गुणवत्तायादी पद कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ठाणे


नाव search करू शकता
f6db0c06-d179-4262-acfa-e6574343c482.pdf
487.8 KB
जा. क्र. १०६/२०२५, महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा-2024-पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात दि.१४ जुलै २०२५ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
1
2025/07/14 02:49:21
Back to Top
HTML Embed Code: