Telegram Web Link
💥 कृषीचे 87 जागांचे मागणीपत्र आयोगाला पाठवण्यासाठी कार्यवाही सुरू!

215 पदांचे पण मागणीपत्र आयोगाला पाठवण्यासाठी कार्यवाही सुरू!
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
एकूण पुरवठा निरिक्षक 250 पदे रिक्त आहेत!
स्ट्रेस, टेन्शन ह्या गोष्टी हाताळण्यासाठी मानसोपचार तज्ञ अनेक उपाय सांगतात पण हार्वर्ड विद्यापीठाच्या एका रिसर्च नुसार

तुमची श्रद्धा, त्यासंबंधित तुमचे रोजचे विधी - प्रार्थना, भजन-कीर्तन ऐकणं, शुभंकरोती/स्त्रोत्र पठण ह्या गोष्टी तुमचा स्ट्रेस, टेन्शन, मानसिक भीती कमी करू शकतात!

 शक्तिपीठ महामार्ग...🚕🚓

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोवा(802 किलोमीटर)

◾️महाराष्ट्रात : 700 किलोमीटर आहे
◾️जिल्हेवर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून जाणार आहे.

◾️6 पदरी चा महामार्ग
📌 सुरवात  : पवनार, वर्धा जिल्हा , महाराष्ट्र

शेवट : पत्रादेवी , उत्तर गोवा जिल्हा , गोवा

एकूण 9385 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे.

◾️1 हेक्टर म्हणजे = 2.471 एकर होते

◾️अपेक्षित खर्च - 86,300 कोटी

📌 महामार्गात येणारी महत्वाची देवस्थाने
🦙सेवाग्राम, पोहरादेवी, माहुरगड शक्ततपीठ, सचखंड गुरुद्वारा, औंढ्या नागनाथ, परळी वैजनाथ, आंबाजोगाई शक्तिपीठ, तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट,औदुंबर दत्त मंदिर सांगली,8 नरसोबाची वाडी, जोतिबा देवस्थान, महालक्ष्मी मंदिर, संत बाळूमामा - आदमापूर, कुणकेश्वर आणि पत्रादेवी ही देवस्थाने जोडली जाणार आहेत
तलाठी, तहसीलदार, प्रांत अडचणीत!

पुणे जिल्हा पाच वर्षांतील सर्व नोंदी तपासणार;
खेळाडूंना_शासकीय_व_इतर_सेवेत_5%_आरक्षण_GR_01_07_2025.pdf
160.2 KB
खेळाडूंना_शासकीय_व_इतर_सेवेत_5%_आरक्षण_GR_01_07_2025.pdf
◾️राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना

◾️शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5% टक्के आरक्षण.

◾️GR तारीख - 1 जुलै 2025
5_6282909483232400410.pdf
899.2 KB
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ जाहिरात!
सौजन्य : पुस्तक - हे सर्व कोठून येतं ( विजय तेंडुलकर)
2025/07/03 01:12:00
Back to Top
HTML Embed Code: