bootg.com »
United States »
Agri+FSO+विस्तार अधिकारी (कृषि)+FOREST-Mpsc 2022-23👩🌾🌾🌻🍒 » Telegram Web
✅ कृषी सेवक Exam-2025 | EXAM LEVEL | MERIT काय लागू शकते ।
☑️ कृषी सेवक Strategy In Short👍🏻
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
✅Watch Detail Video:
https://youtu.be/6l2gQP4yBSg?si=deH6cNpdSYvX4C7_
https://youtu.be/6l2gQP4yBSg?si=deH6cNpdSYvX4C7_
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
✅Join: https://www.tg-me.com/rahuriagriacademy01

✅ UNSC अध्यक्षपद – जुलै 2025
🟢 पाकिस्तानकडे अध्यक्षपद
🔹 1 जुलै 2025 पासून पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले आहे.
🔹 राजदूत असीम इफ्तिखार अहमद यांच्याकडे संपूर्ण महिन्याचे नेतृत्व.
📌 पाकिस्तान सध्या UNSC चा अस्थायी सदस्य (2025-2026) आहे.
📌 हे पाकिस्तानचे 2013 नंतरचे पहिले अध्यक्षपद असून, 8व्या वेळेस परिषदेत सहभाग.
🔹 संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC)
🌐 स्थापना – 24 ऑक्टोबर 1945
🏛️ मुख्यालय – न्यू यॉर्क, अमेरिका
🎯 उद्देश – आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा राखणे
👥 सदस्यसंख्या – 15
▪️ 5 स्थायी सदस्य – चीन, फ्रान्स, रशिया, UK, USA
▪️ 10 अस्थायी सदस्य – 2 वर्षांसाठी महासभेद्वारे निवडले जातात
📌 सध्याचे अस्थायी सदस्य – अल्जेरिया, डेन्मार्क, ग्रीस, गयाना, पाकिस्तान, पनामा, कोरिया (द.), सिएरा लिओन, स्लोव्हेनिया, सोमालिया
🔁 अध्यक्षपद प्रत्येक महिन्याला बदलते
📍 जुलै 2025 अध्यक्ष – पाकिस्तान
📌 भारत सध्या सदस्य नाही, शेवटचा कालावधी: 2021-22

handout.pdf
1.5 MB
♦️MIDC ऑनलाईन परीक्षेसंबंधित माहिती पुस्तिका
शुद्धीपत्रक_सु_आ_प्रा_योजना_बाबत.pdf
695.6 KB
आरोग्य सेवा शुद्धीपत्रक
सुधारित वेतनश्रेणी 10yr -20yr-30yr
सुधारित वेतनश्रेणी 10yr -20yr-30yr
🎵 Healing Music – मनशांतीचा नैसर्गिक उपाय
“झोप लागत नाही, मन अस्वस्थ आहे, स्ट्रेस वाढतोय?
औषध न घेता, दररोज 10 मिनिटं योग्य संगीत ऐका!”
✅ Best Frequencies
• 528 Hz – पेशींची दुरुस्ती, ऊर्जा वाढवतो
• 432 Hz – झोप व भावनिक शांतता
• 396 Hz – चिंता, भीती कमी
• 417 Hz – नकारात्मक विचार दूर करतो
🌟 रोज ऐकण्याचे 5 फायदे:
1.तणाव कमी, मन शांत
2.झोप चांगली
3.BP व हृदयगती स्थिर
4.फोकस व स्मरणशक्ती वाढते
5.डिजिटल थकवा कमी
🎧 कधी व कसं ऐकावं?
• झोपेपूर्वी, योग-प्राणायामवेळी, ब्रेकमध्ये
• हेडफोन वापरा → परिणाम जास्त
• YouTube वर शोधा:
“528 Hz Healing Music”
“संगीत हेऔषध नाही – पण मनाचं टॉनिक नक्की आहे!”
Dr. Ravindra L Kulkarni
#HealingMusic #528Hz
#MindCalm #JustForHearts
#Health