Telegram Web Link
DMA PRE 2_merged.pdf
922.4 KB
👉नगर परिषद पूर्व परीक्षा - Papers

👉 महापोर्टल द्वारे घेण्यात आलेले.
1 जानेवारी 2026 पासून बुल्गेरिया युरो स्वीकारणारा 21 वा युरोझोन देश ठरणार

◾️युरो (€) चलन स्वीकारण्यास अधिकृत मंजुरी मिळाली 💶
◾️EU अर्थमंत्र्यांनी 8 जुलै 2025 रोजी अंतिम मंजुरी दिली
◾️21 वा देशा - बुल्गारिया (2026)
◾️20 वा देश -  क्रोएशिया (2023)

◾️बुल्गारियाचे आताचे चलन "लेव (lev)" आहे आता यापुढे याऐवजी युरो (€) स्वीकारले जाईल

◾️निश्चित विनिमय दर असेल 1 युरो = 1.95583 बुल्गेरियन लेव

◾️बुल्गारिया पंतप्रधान – रोसेन झेलिआझकोव्ह
◾️युरोपियन युनियन प्रमुख – उर्सुला वॉन डेर लेयेन

◾️युरोपियन सेंट्रल बँकेच्या प्रमुख - ख्रिस्तीन लागार्ड
2
1522 mandis of 23 States and 04 Union Territories (UTs) have been integrated with e-NAM platform.
2025/07/13 00:09:22
Back to Top
HTML Embed Code: