Telegram Web Link
💥💥राज्यसेवा जाहिरात 2024
524 जागा
परीक्षा दिनांक 6 जुलै 2024
अर्ज कालावधी 9 मे ते 24 मे 2024
Join
www.tg-me.com/anilkoltempsc
खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे/आहेत?

अ) वटवृक्षास पारंब्या असतात. ब) केळी एक रोपटे आहे. क) घटपर्णी नायट्रोजन मिळविण्यासाठी कीटक खातात. ड) वाळवंटातील ओकच्या खोडात पाणी साठलेले असते.
Anonymous Quiz
4%
अ आणि ब
30%
अ, ब आणि ड
11%
ब आणि क
55%
वरील सर्व
आयोडीनचे अल्कोहोली अर्क असलेले औषध कशासाठी वापरले जाते?

1. संसर्ग टाळण्यासाठी 2. वेदनाशामक 3. थायरॉईड ग्रंथीचे संवहन कमी करण्यासाठी वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
Anonymous Quiz
16%
केवळ 1 आणि 3
32%
केवळ 1 आणि 2
9%
केवळ 1
42%
वरील सर्व
गॉड पार्टीकल किंवा 'देव कणा'ची भविष्यवाणी करणारे नोबेल पारितोषिक विजेते भौतिकतज्ज्ञ पीटर हिग्ज यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले आहे. 'देव कण' म्हणजे _____.
Anonymous Quiz
8%
न्यूट्रिंनो
68%
हिग्स बोसोन
11%
मेसन
12%
पोझिट्रॉन
रायबोसोम कोणत्या प्रक्रियेचे क्षेत्र आहे?
Anonymous Quiz
37%
प्रथिने संश्लेषण
39%
प्रकाशसंश्लेषण
20%
मेद संश्लेषण
4%
चयापचय
बस अचानक थांबल्यावर चालत्या बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात. हे कशामध्ये स्पष्ट केले आहे?
Anonymous Quiz
20%
न्यूटनच्या पहिल्या नियमाद्वारे
44%
न्यूटनच्या दुसऱ्या नियमाद्वारे
26%
न्यूटनच्या तिसऱ्या नियमाद्वारे
10%
संवेग संवर्धनाच्या तत्त्वानुसार
खालीलपैकी कोणता जीव त्वचेतून श्वास घेतो?
Anonymous Quiz
16%
साप
48%
गांडूळ
27%
लीच
9%
नेरीस
अन्ननलिकेमधील अवयवाद्वारे स्रावित कोणता रस चरबीच्या पचनात महत्वपूर्ण भूमिका निभावतो?
Anonymous Quiz
23%
लाळ, हायड्रोक्लोरिक आम्ल
41%
हायड्रोक्लोरिक आम्ल, श्लेष्म
28%
पित्त रस, स्वादुपिंड रस
8%
आंत्ररस, लाळ
पुढीलपैकी कोणत्या जलचर प्राण्याला कल्ले नसतात?
Anonymous Quiz
14%
हेमीकॉरडेट
35%
हिप्पोकॅम्पस
27%
फ्लाईंग फिश
24%
देव मासा
खालीलपैकी कशामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात?
Anonymous Quiz
5%
जीवनसत्त्व अ
18%
जीवनसत्त्व ड
61%
जीवनसत्त्व के
16%
फॉलिक आम्ल
ऑक्सीजनचे रेणूवस्तुमान ___ आहे
Anonymous Quiz
27%
8
51%
16
20%
32
1%
24
अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधिपत्याखालील जिल्हा सांख्यिकी कार्यालयातील सांख्यिकी अधिकारी गट-ब, (राजपत्रित) या अधिकाऱ्यास आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करणेबाबत.
MPSC पदभरतीत मराठा आरक्षण लागू
➡️MPSC पदभरतीत मराठा आरक्षण लागू.

⭐️नवीन अर्ज करण्याची संधी

👉250 जागांची वाढ करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध.🔥
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
➡️STI🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
➡️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024

Remaining Only:-  57 days 🔥
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2024/06/08 04:01:37
Back to Top
HTML Embed Code: