Telegram Web Link
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Good News !!!
Offer 2 दिवसांसाठी वाढवण्यात येत आहे....
वरील प्रश्नाचे उत्तर सांगा
कोणत्या संस्थेने 'स्टेट ऑफ ओशन रिपोर्ट, 2024' जारी केले?

1)संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP)

2) संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO)

3)राष्ट्रीय महासागर आणि वातावरणीय प्रशासन (NOAA)

4) इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन नेचर (IUCN)
Channel name was changed to «Avantkar Sir MPSC/UPSC»
जा.क्र.123/2023 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023- परीक्षेचे गुण, उत्तरपत्रिकांच्या छायांकीत प्रती उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. 11 ते 20 जून 2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023

दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक (SR/SI)

Cut Off - 292.50
8964.pdf
237.1 KB
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023

दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक (SR/SI)

गुणवत्ता यादी
8970.pdf
593 KB
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023

राज्य कर निरीक्षक (STI)

गुणवत्ता यादी
8969.pdf
82.5 KB
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023

राज्य कर निरीक्षक (STI)

सुधारित शिफारस यादी
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023

राज्य कर निरीक्षक (STI)

Cut Off - 277
आदरणीय सर🙏🏻
आज नगरपरिषद संचालनालय अंतर्गत स्वच्छता निरीक्षक पदी निवड झाली.
तुमचे मनापासून धन्यवाद सर इंग्रजी सारखा विषय तर सोपा झालाच सोबत स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उत्साह आणि चिकाटी टिकून ठेवणे ह्या अमूल्य गोष्टी तुमच्या कडून शिकायला मिळाल्या🙏🏻🙏🏻
ASO 2022 Waiting list
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-2022 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखती दि. 2 जुलै, 2024 पासून आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात घेण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता दिनांक 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
2024/06/15 20:42:18
Back to Top
HTML Embed Code: