Telegram Web Link
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 

लिपिक टंकलेखक निकाल

कट ऑफ - 242 (प्रश्न - 121 )
8909.pdf
1.4 MB
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 

लिपिक टंकलेखक निकाल
लिपिक टंकलेखक गट क संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भांतील संभ्रमबाबत MPSC कडून खुलासा #mpsc #skilltest
राज्यसेवा पूर्व अधिक मुख्य तसेच गट ब व क पूर्व अधिक मुख्य परीक्षा 2024 -25 या वर्षांमध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अर्थव्यवस्थेची PYQ बॅच आपल्या APP वर सुरू करण्यात आली आहे...या बॅच ची फी केवळ 199 ठेवण्यात आलेली आहे...येणारी परीक्षेत तुम्हाला या बॅच चा खूप फायदा होईल....यासाठी कोणताही कूपन code वापरण्याची गरज नाही...
Note this update...
Note this update
Try if possible...
A student's need
एखादं पोरगं किती कपाळ करंटं असतं बघा.

दारू पिऊन दोन जीवांचा बळी घेतला...

बाप जेल मध्ये गेला..

आजोबा ला जेल मध्ये घातलं..

ड्रायव्हर ला डांबून राहावं लागलं..

पोलिसी चौकशीचा बांबू बसला..आता त्यालाही कोर्ट कचेरी आणि पोलिसांचे खिशे गरम करावे लागतील केस चालू असे पर्यंत..किती वर्षे सांगता येत नाही..निर्दोष सुटला तर बरे..नाहीतर दंड किंवा जेल होऊ शकते..

दारू पिऊन पण ब्लड रिपोर्ट नॉर्मल दिला म्हणून दोन डॉक्टर घरी बसले..

पोलीस तपासात दिरंगाई केली म्हणून दोन PI दर्जाचे पोलीस अधिकारी निलंबित झाले..

ज्या लॅब ने रिपोर्ट नील दिले ते पण चौकशीच्या फेऱ्यात येतीलच..

हे सगळं झाल्यावर गेल्या पाच सहा दिवसात..४९ पब कारवाई होऊन ते बंद झाले..

वास्तविक हे पब अनधिकृत सुरू होते..
अनधिकृत चालू असल्याचा साक्षात्कार पोलिसांना आता झाला..

४९ पब बंद झाले म्हणजे त्यांचे हप्ते पण बंद झाले..
एकूणच पोलिसांचे जब्रा नुकसान झाले..आणि ज्या नेत्याला वर पैसे जायचे त्याचे पण हप्ते बंद झाले की एकरकमी मोठी तोडी होऊन अजून बक्कळ माल मिळेल नव्या परवानग्या घ्यायला सांगता येत नाही..
काही दुकान आणि बार यांचे लिकर लायसन्स सस्पेंड झाले..

अगरवाल पोऱ्या चा accident लय महागात पडला ...
गोर गरीब दारू पिणाऱ्या पासून ते पब , बार चालवणाऱ्या मालक , नोकर , वेटर , नाचणाऱ्या पोरी..
विशेष सेवा देणाऱ्या पोरी अश्या सर्वांवर पानशेत धरण फुटल्या सारखी संक्रांत आली..😂😂

शेवटी बाराव्वी पास झाल्याची दारू पार्टी अशी इतक्या लोकांना महागात पडली..😜

आता दहावी पास झालेल्या पोरांच्या बापानी काळजी घ्या..
गाडीच्या चाव्या लपवून ठेवा..
उपकार होतील अख्ख्या पुण्यावर..
😁😁😁
© संचित गायकवाड_पाटील
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- परीक्षेचा दिनांक

दि. 21 जुलै 2024
♦️#PSI 2021

👉 Final cut off
8936.pdf
117.1 KB
♦️#PSI 2021

Final Recommendation List
आतापर्यंतची सर्वात मोठी Offer...
Ashok Avantkar सरांच्या वाढदिवसानिमित्त
इंग्रजी व्याकरण मूळ फी -2999
मराठी व्याकरण मूळ फी -1999
पंचायतराज मूळ फी - 399
अर्थव्यवस्था PYQ मूळ फी - 499
मात्र
अशोक आवंतकर सरांच्या वाढदिवसानिमित्त
वरील सर्व बॅचेस मात्र 1599 मध्ये (सर्व बॅचेस ची validity 8 महिने)
लगेच ॲप डाउनलोड करून या संधीचा फायदा घ्या....
(All batches one price)
Coupon code - JUNE5

APP LINK
https://play.google.com/store/apps/details?id=com.phoenix.academy.pune
2024/06/01 15:01:30
Back to Top
HTML Embed Code: