Forwarded from b2b_Academy
6.. एक मालगाडी 108 किमी तासी वेगाने ती धावते एक स्थिरखाबाला ती 13 सेकंदात मागे टाकते, तर मालगाडीची लांबी किती ?
Anonymous Quiz
35%
A) 390 मी.
34%
B) 290 मी.
23%
C) 216 मी
9%
D) 324
Forwarded from b2b_Academy
7. प्रदिप, प्रकाश, प्राची, प्रज्ञा ही भावंडे आहेत. प्राचीचे वय प्रज्ञाच्या वयाच्या दिडपट आहे, प्रदिपचे वयं प्राचीच्या वयाच्या दुप्पट आहे, तर प्रकाशचे वय प्रज्ञाच्या वयाच्या तिप्पट आहे. तर त्या चौघात जुळी भावंडे कोणतो ?
Anonymous Quiz
16%
A) प्रदिप-प्राची
37%
B) प्रकाश-प्रज्ञा
21%
C) प्राची- प्रज्ञा
25%
D) प्रदिप-प्रकाश
Forwarded from b2b_Academy
8. 5 रु. चे 10% + 10 रु. चे 5% = ?
Anonymous Quiz
6%
A) 30 रु
27%
B) 20 रु.
27%
C) 5 रु.
41%
D) 1रु.
Forwarded from b2b_Academy
9. माधवच्या शेताची लांबी 200 मीटर व रुंदी 100 मीटर आहे तर माधवच्या या आयताकृती शेताचे क्षेत्रफळ किती आहे ?
Anonymous Quiz
24%
A) 2 कि.मी.
37%
B) 2 . 00 आर
30%
C) 20 एकर
9%
D) 10 हे. 00 आर
Forwarded from b2b_Academy
10. आज मुल आईपेक्षा 40 वर्षांनी लहान आहे. आणखी 5 वर्षाने आईचे वय मूलाच्या त्यावेळच्या वयाच्या 5 पट असेल, तर मुलाचे आजचे वय काय ?
Anonymous Quiz
19%
A) 4 वर्ष
27%
B) 3 वर्षे
27%
C) 6 वर्ष
27%
D) 5 वर्ष
Forwarded from b2b_Academy
11. . एका कार्यालयातील 40 कर्मचाऱ्यांपैकी 10 कर्मचाऱ्यांचे सरासरी वय 30 वर्ष आहे 20 कर्मचाऱ्यांचे सरासरी वय 40 वर्षे आहे. उरलेल्या कर्मचा-यांचे सरासरी वय 58 आहे तर कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे सरासरी वय किती ?
Anonymous Quiz
13%
A) 38 वर्षे
51%
B) 42 वर्ष
26%
C) 45 वर्ष
10%
D) 48 वर्ष
Forwarded from b2b_Academy
12. एका सांकेतिक भाषेत जर WILLIUM हा शब्द 0988912 SCALP हा शब्द 34685 असा लिहिला तर MUSIC हा शब्द कसा लिहाल ?
Anonymous Quiz
9%
A) 91294
29%
B) 12394
28%
C) 21384
35%
D) 21394
Forwarded from b2b_Academy
13. जर एका बादलीत 3/5 भाग पाणी भरले तर त्या बादलीचे वजन 15 किलो भरते. जर त्या बादलीत 4/5 भाग पाणी भरले, तर तिचे वजन 19 किलों भरते तर पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे एकूण वजन किती ?
Anonymous Quiz
20%
A) 20 किलो
36%
B) 25 किलो
23%
C) 24 किलो
21%
D) 23 किलो
Please Share
2024/05/06 15:27:36
Back to Top
HTML Embed Code: