Telegram Web Link
63😁26👍19👏5
अनेक उमेदवार याचे ईमेल येत आहे की किती मार्क ची लीड असेल तर MES मध्ये निवड होणारं?
लक्षात घ्या वर्णनात्मक पद्धतीने होणारी ही परीक्षा असल्याने कोणाला किती आघाडी आहे हे कोणीच सांगू शकत नाही.
तसेच ज्यांना वाटत असेल की आपला का प्रश्न बरोबर आहे तेथे कधी कधी आकडेमोड चुकू होऊन तो प्रश्न चुकू शकतो किंवा थेरी प्रश्न मध्ये अक्षर बरोबर नसेल किंवा काही मुद्दे सुटले असेल तर कमी गुण मिळू शकतात.

त्यामुळे तुमच्या अंदाज पेक्ष कमी जास्त मार्क प्राप्त होऊ शकतात.
त्यामुळे गुणाची आघडीचा तूर्तास विचार करू नका.
मुलाखत छान द्या अणि अनेपक्षित असा निकाल लागणार आहे याचे साक्षीदार व्हा.
@civinfo
😁68👍3510👏9
85👍22🔥19😁18🥰3🎉2
दिल्ली विधानसभा निवडणुकीत सरळ लढत हि बीजेपी विरुद्ध आप होती.
जर या दोन पक्षातच निवडणूक झाली असती अणि काँग्रेस पक्ष बाजूला असता तर निकालाचे चित्र वेगळे दिसले असते.
👍28🔥83😁3
आप अखेर सत्तेबाहेर कदाचित अरविंद केजरीवाल याची राजकारणात उतरती कळा लागू सुरू होऊ शकते.
केंद्रीय राजकारणात अस्तित्व ठीकुन ठेवण्यासाठी ही निवडणूक केजरीवाल साठी जिंकणे आवश्यक होती.
🔥33👍8😁2
शासकीय नोकरी म्हणजे दुरुन डोंगर साजरे
👍298🔥53👏16😁158🥰2🎉1
😁12👍2
Forwarded from Civil Info ©
ATP अणि TP पदाची परीक्षा कधी होणार ?

लक्षात घ्या ४ नोव्हेंबर पर्यंत परीक्षा अर्ज सादर करायचा आहे. सरळसेवा असल्यामुळे परीक्षा तारीख किंवा परीक्षा घेण्यात येणार किंवा नाही हे आधीच फिक्स नसते.
आलेले अर्ज बघून हा निर्णय घेतात.
परंतु अर्ज मोठ्या प्रमाणात येणारं असल्याने परीक्षा होणारं हे मात्र निश्चित . साधारण पणे डिसेंबर मध्ये परीक्षा तारीख व अभ्यासक्रम प्रसिध्द होणार.
२०२२ चा अभ्यासक्रम ९०% तोच रहाणार. १०% त्यात थोडा बदल किंवा अतिरिक्त मुद्दे जोडले जातील.

एप्रिल- मे मध्ये परीक्षा होण्याची शक्यता आहे.
@civinfo
👍3719😁12👏2
ऑक्टोबर मधील आमची पोस्ट
👍32😁7
110 गुण पेपर - २ मध्ये अणि पेपर - १ मध्ये फक्त २० मार्क हे कुठे तरी पचनी पडत नाही.
कुठे तरी काही तर चूक झाल्याची शंका आहे.
🔥65👍39😁16👏5🎉5
बिहार आणि उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग याचे निकाल वर्षानुवर्षे रखडले असतात. त्यांचे कारण म्हणजे मुख्य परीक्षा मध्ये वर्णनात्मक पद्धतीचे पेपर .
आता तोच पॅटर्न इकडे सुद्धा लागू होऊ शकतो ...
विहित मुदतीत निकाल लागणार नाही तर एकच उमेदवार वारंवार अर्ज सादर करणार त्यामुळे पाहिजे त्या पद्धतीने बेरोजगारीचा बॅकलॉग क्लिअर होणार नाही.
@civinfo
👍40😁21
वर्णनात्मक पद्धत वाईट नाही.
उलट उत्तम पद्धत आहे .
शासकीय नोकरी करिता गुणवंत विद्यार्थी निवड करण्याकरीता.

UPSC हीच पद्धत वापरत आहे.

प्रश्न येतो तो तुमची इच्छाशक्तीचा आणि नियत.

नियत साफ असेल तर कोणताच गोंधळ आणि गैरप्रकार होत नाही.
👍825🥰5
या वर उपाय काय तर MCQ पद्धत लागू करून वेळात निकाल लावणे.

१२ कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यात जर पेपर योग्य प्रकारे पारदर्शक पद्धतीने विहित मुदतीत पेपर चेक करण्याकरीता मनुष्यबळ उपलब्ध होत नसेल तर शोकांतिका आहे.
🔥56👍29👏72🥰2😁2
आगामी काळात सरकारी शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडणार आहे.

फक्त अणि फक्त धनिकांच्या शिक्षण संस्था चालणार आहे..खास करून राजकीय लोकांच्या.

शिक्षण हे सर्वात महाग होणार आहे.


माझ्या मते मानवाच्या मूलभूत गरजा
अन्न , वस्त्र , निवारा सोबत योग्य दर्जेदार शिक्षण असले पाहिजे.
@civinfo
👍121👏5😁2
स्वतःहून शिक्षक ,प्राध्यापक व्हायची इच्छा हल्लीच्या तरुणांमध्ये दिसत नाही.
त्यामुळे आगामी काळात उत्तम शिक्षक भेटणे मुश्किल आहे.

जे शिक्षकी पेशा कडे वळत आहे त्यातले ६०% हून जास्त हे मजबुरी असल्यामुळे जात आहे.
👍160👏8😁73
👍23🎉121👏1
🙏🚩🙏
👍2822👏4
2025/07/14 11:05:13
Back to Top
HTML Embed Code: