Telegram Web Link
🕊
👍28
शांती
😁7518👍4
😁27👍4🥰2
51👍4😁4👏2
राज्य वेतनत्रुटी समितीचा अहवाल राज्य शासनाने स्वीकारला .
🎉34
या पूर्वी बक्षी समिती अहवाल मध्ये PWD , WRD ,WCD या मधील अभियंता यांचे वेतनश्रेणी सुधारणा झाली होती.
आता ATP व PA या पदाची वेतन श्रेणी वाढ होण्याची शक्यता आहे.
सविस्तर अहवाल पाहिल्या नंतरच चित्र स्पष्ट होईल.
🔥23🎉63👍1
तसेच आगामी काळात महानगर पालिका तसेच नगर परिषद या मधील अभियंता याचा वेतन श्रेणीचा विचार होणे आवश्यक आहे.
21👍9
👍305
👍155😁3👏1
Bakshi Samiti Proposal Hearing.pdf
291.9 KB
😁10👍5🔥54
👍16👏1
Best of Luck
30🥰6😁5👍2👏1
त्या दिवशी एका नातेवाईकडे लग्न समारंभात गेलो होतो. दोन व्यक्तीचे संभाषण ऐकले . संभाषणचा विषय होता सरळसेवा भरतीने गट ब अराजपत्रित पदी निवड झाली असली तरी MPSC ने गट क पदी निवड झालेली पोस्ट श्रेष्ठ.

कारण काय तर MPSC मार्फत निवड झाली.

मित्रांनो कोणती पोस्ट चांगली कोणती कमी हे MPSC परीक्षा घेते किंवा सरळसेवा होते किंवा ग्रेड पे चांगला या वर सिद्ध होत नाही.

अधिकार किती आहे त्या पोस्ट ला यावरून ते सिद्ध होते.

उदा. पूर्वी गट ब न. प मुख्याधिकारी पदाची वेतन श्रेणी ही ४४०० ग्रेड पे होता. त्याच वेळी AE -२ ची वेतन श्रेणी ४४०० होती .

वेतन श्रेणी सारखी म्हणजे दोन्ही पदे सारखी असे नाही.

नगर परिषद मुख्याधिकारी हा त्या कार्यालयातील प्रमुख असून संपूर्ण शहर त्याचा नियंत्रणात असते.


त्यामुळे मिळालेल्या पोस्टचा अहंकार करू नका. कोणत्याही पोस्ट चा आदर करा.
👍22827👏12🔥7🎉3
PA ,ATP पदाचे वेतन आता PWD WRD मधील AE समकक्ष
👍39🔥21😁6
👍112👏1
रचना सहायक/ सहायक नगर रचनाकार - २ नियुक्ती बाबत शासन निर्णय
👍133
Civil Info ©
Photo
गेल्या काही वर्षांत नगर रचना विभागात मोठ्या प्रमाणावर रचना सहायक यांची भरती झालेली आहे.
याचे मुख्य कारण म्हणजे नगर परिषदा मध्ये नगर रचना विषयक कामकाज साठी जे अधिकारी लागणार होते ते पूर्णपणे नगर रचना संचालनालय या विभागातील अधिकारी प्रतिनियुक्ती भरणे बाबत शासन निर्णय झालेला आहे.

मूळ नगर रचना विभागात मात्र इतक्या पदाची कधी गरज नव्हती किंबहुना इतके पदे मंजूर नाही.

परंतु रचना सहायक पदाच्या सेवा प्रवेश नियम नुसार नियुक्ती पासून ५ वर्ष सेवा नंतर सदर पदास सहायक नगर रचनाकार पदाची वेतन श्रेणी देऊन दर्जोन्नती दिली जाते. व त्याचे पदनाम सहायक नगर रचनाकार - श्रेणी २ अशे केले जाते.

पूर्वी विभागाचा आकृतीबंध जो होता त्यानुसार रचना सहायक यांना दर्जोन्नती दिल्यानंतर सुद्धा नियुक्ती करिता पदे शिल्लक राहत होती.

परंतु नवीन जी मोठ्या प्रमाणात पदभरती झाली आणि ही पद भरती फक्त अणि फक्त नगर परिषद यांना नगर रचना अधिकारी पुरवठा करण्यासाठी झालेली आहे. त्यामुळे भविष्यात जर सदर रचना सहायक यांना दर्जोन्नती दिली तर मूळ पदे नगर परिषद मध्ये रचना सहायक यांची असल्याने सहायक नगर रचनाकार श्रेणी २ यांना त्या पदावर नियुक्ती देणे नियमानुसार शक्य झाले नसते.

त्यामुळे सदर शासन निर्णय घेण्यात आल्याची शक्यता आहे.

जेणेकरून आगामी काळात २०१८ बॅच मधील रचना सहायक यांना दर्जोन्नती दिल्यावर नियुक्ती च्या ठिकाणी वेतन काढण्यास अडचण नको.

कारण वेतन श्रेणी मजूर असल्यास त्या पदावर जास्त वेतन श्रेणी मधील अधिकारी रुजू शासन मान्यता शिवाय करता येत नाही.
@civinfo
👍6411
👍17🎉2
आज पासून बदल्याचा धुरळा उडण्यास सुरवात होईल. सदर आठवड्यात मोठ्या प्रमाणात बदल्या होणार.

सर्व शासकीय कर्मचारी व अधिकारी यांचे करिता मे महिन्यातील शेवटचा आठवडा हा अतीशय महत्त्वाचा असतो.
@civinfo
👍68👏7😁2
2025/07/13 01:41:51
Back to Top
HTML Embed Code: