Telegram Web Link
आजचे कोणाचे सरकार येणारं हे आगामी काळात स्पर्धा परीक्षाचे भविष्य ठरवणार.
🔥53👍14
त्यामुळे निकाल खूप महत्वाचा आहे आज
👍56👏51
महायुती सुसाट
लाडकी बहीण योजना🔥 जिंकली

तर बेरोजगारी , शेतमालाला भाव ये मुद्दे हरले
181👍76😁40👏13🎉5
निकालावर सविस्तर पोस्ट रात्री करण्यात येईल.
😁68👍22👏3
👍17😁51
मत टक्केवारी जास्त असून त्या जागेत बदल न झाल्यामुळे महाविकास आघाडी ला फटका बसलेला दिसून येतो.
महायुती ने ज्या पद्धतीने प्रभावी प्रचार केला त्यासमोर महवीकास आघाडीचा टिकाव लागला नाही.

📌 तस बघितले गेले तर मागील २०१९ निवडणूक निकाल अणि या वर्षीचा निकाल यात फार फरक नाही.
होय फार फरक नाही.

मागील निवडणूक मध्ये शिवसेना अणि भाजपा या महायुती ला जनतेने कौल दिला होता. परंतु ऐनवेळी शिवसेना महायुती मध्ये बाहेर पडत राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आली.
या वर्षी निकाल बघता भाजपाच्या जागा वाढल्या मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटा यांच्या ४१ जागा महायुती मध्ये समाविष्ट झाल्यामुळे सदर आकडा हा २०० फार दिसत आहे.
@civinfo
👍57👏12
तसेच पुरोगामी विचारांचा प्रभाव असलेला महाराष्ट्र राज्यात आता उत्तरे कडील रज्यात ज्या प्रमाणे राजकारण प्रयोग होतात तसे प्रयोग होत आहे.
पुढील पाच वर्ष राज्यातील राजकरण आता कोणत्या दिशेने जाणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

मोफत गोष्टी देऊन फारफार एक टर्म निवडूण येता येईल पण जर पुन्हा निवडूण यायचे असेल तर विकास करणे आवश्यक आहे.

या मुळे या मोठ्या यशामुळे सत्ताधारी पक्ष यांच्यावर मोठी जबाबदारी असेल.
👍109😁12🎉7🥰4🔥3
मजबूत विरोधक लोकशाही मध्ये आवश्यक आहे.
उदाहरण द्यायचे झाल्यास समजा अमुक तमुक परीक्षा मध्ये गैरप्रकार झाला किंवा पेपर फुटला किंवा काही जाचक अटी लादण्यात आल्या अश्यावेळी याविरोधात आवाज उभा करण्यास साथ मिळते ती विरोधी पक्षाची.
जर विरोधी पक्ष कमजोर असेल तर सत्ताधारी पक्ष मनमर्जी कारभार यावर अंकुश राहत नाही.
🔥171👍93😁16🎉4
आचासंहिता संपुष्टात येणे बाबत.
👍171
आता उरेलेल्या नियुक्ती, प्रतिक्षा यादी वरील कार्यवाहीला गती येणार.
@civinfo
🔥27👏4👍1
विधानसभा निवडणुकीचा धुराळा आता शांत झाला .
आता मार्च नंतर महानगर पालिका, नगर परिषद, जिल्हा परिषदचा धुरळा उडणार.
त्यानुसार आता सर्व पक्ष कामाला लागणार सोबत प्रशासकीय यंत्रणा सुद्धा.
@civinfo
👍43😁11👏32
बिहार पॅटर्न?
🥰18👍8😁5🎉5👏43🔥3
😁35👍215🎉3
संविधान दिनाच्या हार्दिक शूभेच्छा 💐
👍459👏6🔥5
👍38😁5🥰4👏3
काही उमेदवार यांचे ईमेल येत आहे की सद्या कोणत्या परीक्षांची अभ्यास करावा?
BMC की ATP

लक्षात घ्या तुम्हाला कोणत्याही एका परीक्षा वर लक्ष देऊन अभ्यास केल्यास योग्य होईल असे आमचे मत आहे.
कारण ATP चा अभ्यासक्रम अणि BMC व इतर स्थापत्य अभियांत्रिकी पात्रात असलेल्या परीक्षा यांच्या अभ्यासक्रम हा वेगळा आहे.

एकाच वेळी दोन्ही परीक्षाचा अभ्यास केल्यास एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था होणारं.

लक्षात घ्या
एक एग्जाम पर ध्यान देंगे तो पास हो जाएंगे
अगर बट जायेगे तो फैल हो जायेगे
😁74👍31🔥261
ATP चा अभ्यास कोणी करावा?

१)ज्याचे २०१८ व २०२२ मध्ये निवड अगदी थोड्या मार्क ने राहली आहे त्यानी किंवा थोडाफार अभ्यास तेव्हा झाला आहे त्यानी.
२) आधीपासुन एक तरी पोस्ट हातात आहे त्यानी


जे अगदी नवखे आहे अणि २०२३ passout आहे फ्रेशर आहे त्यानी हि परीक्षा स्किप केली तरी हरकत नाही.


परंतू ज्याचे लक्ष हे फक्त ATP आहे आधीपासुन त्यांनी मात्र अभ्यास करण्यास हरकत नाही.
@civinfo
👍69😁136
वरील मत हे आमचे वैयक्तिक आहे.
प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा असू शकतो यात दुमत नाही.
परंतु स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील अनुभव नुसार आम्ही वरील मत व्यक्त केले आहे.
@civinfo
👍60😁10👏1
28😁9
🤔
👍119🔥1810👏9
2025/07/14 21:38:21
Back to Top
HTML Embed Code: