Telegram Web Link
सदर मताशी आम्ही सहमत आहोत. सद्या जे शासकीय नोकरी मध्ये अधिकारी पदावर जे उमेदवार निवड होत आहे त्याचा प्रशासन कसे चालवायचे, राज्याचे प्रश्न काय हे कळतच नाही.
पद भेटले म्हणून फक्त चमकोगिरी करणे आणि वाहत्या नदी मध्ये हात धुवून घेण्याच्या जास्तीत जास्त प्रयत्न करणे फक्त हाच एक ध्यास ठेऊन सरकारी नोकरी साठी प्रयत्न करत आहे.
मुळात दूरदृष्टी शून्य असलेले अधिकारी वाढत असल्याने देश प्रगती च्या मार्गावर भटकत आहे.
@civinfo
🔥90👍6110👏4
📍#BMC Andolan

आता ही लढाई स्वतःच्या स्वाभिमानाची आहे, इतके calls,msgs, mails, tweets करून देखील ज्या प्रकारे #BMC प्रशासनाने आपल्या कडे दुर्लक्ष केले आता उद्या फक्त आम्हाला तुम्ही लोक दुर्लक्ष करून दाखवाच....😤💪

आम्ही सर्व मुंबई ल येतोय,
तुम्ही पण येताय ना??

जे विद्यार्थी येणार आहेत त्यांनीच खालील दिलेल गुगल फॉर्म भरावा ही विनंती 🙏

कृपया जास्तीत जास्तीत संख्येने यावे...!

https://docs.google.com/forms/d/1g6qi9JTrdDSGjGk05UVwT_9ed6ngz2nqW81vZ0DaE9I/edit

अभी नहीं तो कभी नहीं 🔥
लढेंगे भी और जितेंगे भी💪

माझी परीक्षा माझी जबाबदारी💫
🔥60👍202🥰2👏1
परीक्षा निष्पक्ष होणे आवश्यक आहे . त्या साठी परीक्षा केंद्र सुद्धा दर्जेदार असेल पाहिजे.
86👍36😁5
Civil Info ©
सदर मताशी आम्ही सहमत आहोत. सद्या जे शासकीय नोकरी मध्ये अधिकारी पदावर जे उमेदवार निवड होत आहे त्याचा प्रशासन कसे चालवायचे, राज्याचे प्रश्न काय हे कळतच नाही. पद भेटले म्हणून फक्त चमकोगिरी करणे आणि वाहत्या नदी मध्ये हात धुवून घेण्याच्या जास्तीत जास्त प्रयत्न…
आम्ही काही असे अधिकारी पाहिले आहे की EE पदावर राहून CEA ला तरी जास्त कळते .
पण घमंड मात्र कायम.
ना शिकायची इच्छा असते ना समजून घ्यायची इच्छा असते.
फक्त मी पण अणि हात धुवून घेण्यासाठी सदैव तत्पर.
😁167👍79🔥25🥰13👏131
👍38🥰18🔥92
HRA सुद्धा वाढणार
🥰54🔥16👍3😁2
हर हर महादेव 🕉
44👍5🥰2👏1
स्वारगेट प्रकरणी काल रात्री आरोपी याला अटक झाली.
आरोपीला अटक करण्याकरीता दिवसभर पोलिसाचे सर्च ऑपरेशन सुरू होते.
परंतू प्रसार माध्यम ज्या प्रकारे टीव्ही वर लाईव्ह यांची बातमी देत होते तर कुठे तरी थांबवायला हवे होते.

पोलिसाची प्रत्येक हालचाली या द्वारे आरोपीला माहिती होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

TRP साठी न्यूज चॅनेल यांनी असे लाईव्ह बातम्या दाखवणे योग्य नाही.


यात एक दुसरा पैलू सुद्धा असू शकतात.

अश्या बातम्या दाखवून सरकार हे सुद्धा दाखवू इच्छित असेल की आम्ही किती तत्पर आहे. कश्या प्रकारे तपास करत आहे .

पण कायद्याचा धाक वाढण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे.
महिला सुरक्षा मुद्दा महत्वाचा आहे.
👍213🔥42
२६/११ च्या वेळी लाईव्ह बातम्या मुळे आंतकवादी यांना पोलीसाच्या हालचाली कळत होत्या.
👍146😁30🔥4
प्रत्येक व्यक्ती कडून काही ना काही नाही शिकायला भेटत असते.
जेलेस्की कडून एक शिकायला भेटत.
ते म्हणजे शेवट पर्यंत लढायचे. इतिहासात या व्यक्तिमत्वाची नक्कीच नोंद घेतली जाईल.

आता युक्रेन बरोबर की रशिया , कुणाला पाठिंबा हा मुद्दा नंतरचा पण या व्यक्ती ची हिम्मत ची दाद मात्र द्यावी लागेल.
👍15332😁14🔥13👏4
🔥85😁25👍105👏3
🔥97👍25👏14🥰10😁84🎉4
अखेर विश्वचषक स्पर्धेतील पराभवचा बदला पूर्ण
🔥82😁54👍3
🔥36👍15😁12👏5
राजकारणात यशस्वी व्हायचे असेल निर्लज्ज पणाचा कळस गाठावा लागतो अणि फक्त मी एक हुशार आणि जनता सर्व मूर्ख आहे या दृष्टिकोन बाळगून जगावं लागत.
👍216😁4618🔥9🎉6🥰3👏2
Adobe-Scan-07-Mar-2025 (1)_250307_064046.pdf
4.2 MB
सर्व निवड झालेल्या उमेदवार यांचे हार्दिक अभिनंदन
👍227
👍325
🏆🥇🇮🇳
18👍4
2025/07/13 16:47:47
Back to Top
HTML Embed Code: