Telegram Web Link
मित्रांनो लग्नात वायफळ खर्च कमी करा.
व उरलेला पैसे याचे सोने घ्या, जमीन घ्या किंवा FD करा.
आजची बचत उद्याची तुमची संपत्ती बनणार आहे.
जमल तर लग्न आणि स्वागत समारंभ कार्यक्रम एकच असू द्या.
वधू वर पक्ष दोन्ही मिळून लग्नचा खर्च करा.


कोण काय बोलणार यांच्या कडे लक्ष देऊ नका.
@civinfo
👍17332🔥12😁5
FD पेक्षा म्युचल फंड उत्तम जर १०- १५ वर्ष साठी गुंतवणूक असेल तर.
90👍34👏1
स्वतः मध्ये दम असू द्या.
हुंडाच्या भरवश्यावर नाचु नका
🔥189😁32👍3117👏7
तसेच लग्न करून लगेच घटस्फोट घेत मुलाच्या पगारावर आणि संपत्ती वर डल्ला मारणाऱ्या पासून सावधान राहा.
👍218😁134🔥3721👏15🥰8🎉2
मुंबई मधील पावसामुळे काही धुराळा उडणे बाकी आहे.
😁44👍4🥰41
👍26😁161
जा. क्र. ०१३/२०२३ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२२ - प्रतीक्षा यादीतून शिफारस प्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
👏11🔥4👍1
एक चांगला निर्णय
प्रतीक्षा यादी जाहीर होण्याचे एकमेव कारण म्हणजे एकाच संवर्ग असणे
🎉22
Forwarded from Civil Info ©
विविध संवर्गातील पदे असल्याने प्रतीक्षा यादी राज्यसेवा मध्ये लावणे शक्य नसते.
उदाहरणं बघा.
Open च्या 10 जागा उपजिल्हाधिकारी या पदाच्या आहे. आणि 10 जागा तहसीलदार आणि 10 नायब तहसीलदार.
मूल सर्वसाधारणपणे परीक्षेत बसणारे सर्व उमेदवार पुढीलप्रमाणे पसंती क्रम टाकतील
१.उपजिल्हाधिकारी
२. तहसीलदार
३.नायब तहसीलदार

Open चे प्रथम 10 मेरिट रँक असणारे उमेदवार हे उपजिल्हाधिकारी होतील.
11 वा रँक असणाऱ्या उमेदवाराला तहसीलदार हे पद मिळणार
तर 21 वा रँक वर नायब तहसीलदार.

आता उपजिल्हाधिकारी पदावरील 5 वा क्रमांक असणारा उमेदवार यांनी नियुक्ती नाकारली तर 1 पद रिक्त होईल.

आता प्रतीक्षा यादीतून ते पद भरायचे म्हणटले तर 6,7,8,9,10 या मेरिट क्रमांक वरील उमेदवार यांचे रँक एक एक वाढून 11 वा क्रमांक वर जो उमेदवार होता ज्याला तहसीलदार पद मिळाले आहे त्याला वर प्रोमोट करून 10 वा मेरिट देऊन उपजिल्हाधिकारी करावे लागेल.
नंतर सर्व सेम हे तहसीलदार 12 ते 20 साठी करून 21 वा क्रमांक असणाऱ्या उमेदवाराला तहसीलदार बनवावे लागेल.


त्या नंतर जो 31 व्या क्रमांक वर उमेदवार आहे ज्याला कोणतेही पद मिळाले नाही त्याला नायब तहसीलदार पद दयावे लागले.

त्यामुळे संपूर्ण निकालच बदलावा लागेल.
या मुळे लोकसेवा आयोग प्रतीक्षा यादी लावू शकत नाही.
74👍11👏2🥰1😁1
😁325🎉4
👍108
😁15918👍14🔥7🥰1
🙏🙏
37
किंग कोहली ने अखेर IPL ट्रॉपी ला आपल्या हातात घेतली.
अनेक वर्षापासून ची इच्छा पूर्ण.
🔥54😁1413
❤️
65🔥7🥰2
इतक्या वर्षाची प्रतीक्षा, सातत्य अनेकवेळा हुलकावणी पण शेवटी 🎯🥇🏆
47
2025/07/09 22:16:46
Back to Top
HTML Embed Code: