Telegram Web Link
Forwarded from Amar Dombe
नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह चे नेतृत्व कोणी केले?
Anonymous Quiz
59%
बाबासाहेब आंबेडकर
16%
पा.ना. राजभोज
19%
न.ची. केळकर
6%
यापैकी नाही
Forwarded from Amar Dombe
काळाराम मंदिर सत्याग्रह कोणत्या साली झाला?
Anonymous Quiz
14%
1925
34%
1929
25%
1931
27%
1930
Forwarded from Amar Dombe
1932 साली महार स्त्रियांनी यांच्या नेतृत्वात काळाराम मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला?
Anonymous Quiz
16%
अमृत रणखांबे
26%
देवराव नाईक
49%
शंकरराव गायकवाड
9%
यापैकी नाही
Forwarded from Amar Dombe
21 सप्टेंबर 1932 रोजी बाबासाहेब व गांधी यांनी ----योजना मान्य केली
Anonymous Quiz
58%
पुणे
8%
मुंबई
26%
आयर्विन
8%
मॅक्डोनाल्ड
Forwarded from Amar Dombe
पुणे करार नुसार एकूण किती जागा हरीजनांसाठी राखीव ठेवण्यात आल्या
Anonymous Quiz
20%
88
26%
92
50%
148
4%
211
Forwarded from Amar Dombe
सवर्णांच्या वतीने पुणे करार नुसार कोणी सही केली?
Anonymous Quiz
52%
मदन मोहन मालवीय
14%
जयकर
17%
राजगोपालाचारी
17%
गांधीजी
Forwarded from Amar Dombe
स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना----रोजी झाली?
Anonymous Quiz
28%
15 मार्च 1936
48%
15 ऑगस्ट 1936
19%
15 मार्च 1934
6%
15 ऑगस्ट 1930
Forwarded from Amar Dombe
स्वतंत्र मजूर पक्षाचे मुखपत्र ----हे होते
Anonymous Quiz
24%
समता
29%
जनता
41%
प्रबुद्ध भारत
5%
सरस्वती विलास
Forwarded from Amar Dombe
1937 ची मुंबई प्रांतांची निवडणूक स्वतंत्र मजूर पक्षाने लढवली, त्यात बाबासाहेब-----या राखीव जागेवर निवडून आले?
Anonymous Quiz
15%
बोरिवली
28%
दादर
22%
धरावी
35%
भायखळा परळ
Forwarded from Amar Dombe
स्वतंत्र मजूर पक्षाचे विसर्जन करून अखिल भारतीय स्केड्युल्ड कास्ट फेडरेशन ची स्थापना या साली झाली?
Anonymous Quiz
17%
1938
26%
1940
32%
1945
26%
1942
Forwarded from Amar Dombe
अखिल भारतीय स्केड्युल्ड कास्ट फेडरेशन ची स्थापना कोणाच्या प्रेरणेने आंबेडकरांनी केली?
Anonymous Quiz
38%
एन. शिवराज
31%
अप्पादुराई
25%
पा. नां. राजभोज
6%
यापैकी नाही
Forwarded from Amar Dombe
अखिल भारतीय स्केड्युल्ड कास्ट फेडरेशन चे संस्थापक अध्यक्ष कोण होते?
Anonymous Quiz
21%
एन. शिवराज
27%
अप्पादुराई
19%
पा.नां. राजभोज
33%
आंबेडकर
Forwarded from Amar Dombe
अखिल भारतीय स्केड्युल्ड कास्ट फेडरेशन ने 1952 च्या निवडणुकीत 22 पैकी--- जागा जिंकल्या
Anonymous Quiz
21%
10
32%
11
37%
13
10%
15
Forwarded from Amar Dombe
सर्वप्रथम अखिल भारतीय स्केड्युल्ड कास्ट फेडरेशन च्या घटनेत किती कलम होते?
Anonymous Quiz
31%
21
39%
31
23%
35
7%
25
Forwarded from Amar Dombe
1955 साली दुरुस्ती करून बाबासाहेबानी घटना 31 कलमी केली
Forwarded from Amar Dombe
मुंबईत 1945 साली बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पीपल एड्युकेशन सोसायटी ने या महाविद्यालयाची स्थापना केली?
Anonymous Quiz
42%
सिद्धार्थ
38%
मिलिंद
16%
रमाबाई
4%
भीमाबाई
Forwarded from Amar Dombe
रिपब्लिकन पक्षाची 1958 साली यांनी स्थापना केली
Anonymous Quiz
31%
आंबेडकर
34%
रामदास आठवले
31%
एन. शिवराज
4%
यापैकी नाही
Forwarded from Amar Dombe
फेब्रुवारी 1938 मध्ये बाबासाहेबानी 20000 अस्पृश्य रेल्वे कामगारांची परिषद-------येथे घेतली
Anonymous Quiz
43%
मनमाड
20%
औरंगाबाद
19%
मुंबई
18%
नागपूर
उत्तरा बावकर यांचे नुकतेच निधन झाले त्या कोणत्या क्षेत्राशी निगडित आहेत?

1) संगीत
2) वादक
3) अभिनय
4) पत्रकार

-> 1984: संगीत नाटक अकादमी पुरस्कार
2024/06/01 02:04:40
Back to Top
HTML Embed Code: