JUNIOR TRANSLATOR AND INTERPRETER--2019 QUESTION PAPER..pdf
464.6 KB
HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY BENCH AT AURANGABAD

JUNIOR TRANSLATOR AND INTERPRETER 2019 QUESTION PAPER
परिक्षा काही तासांवर आली
काही जण बसमध्ये होते तर
काही करत होते जायची तयारी
.............पण परीक्षाच रद्द झाली

दोष कुणास द्यावा, प्रशासनावर
की,प्रत्येक वेळी यशाची आशा ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांवर

समोर वाढतं वय, घरच्यांच्या अपेक्षा, लोकांची टोमणी
होणारा मनस्ताप,नैराश्य ही सहन करतोय विद्यार्थी
तरीही रोज नवीन आशेने अभ्यास करतोय विद्यार्थी

आज मेस वाला, झेरॉक्स वाला ही झाला श्रीमंत
राहिला गरीब फक्त विद्यार्थी वर्ग

परीक्षेची पुर्ण प्रक्रिया दोन-तीन वर्षात होते
मग मतदानाची प्रक्रिया लवकर का होते??
दिवसरात्र अभ्यास करुन, परिक्षा रद्द होऊ शकते,
मग प्रचाराची पुर्ण तयारी करुन, मतदान का रद्द होत नाही??
कधी चुकुन recorded case मुळे गमवावी लागते नोकरी,
मग यांची खुर्ची का जात नाही???

युवकांच्या या देशात युवकांच्या मनस्थितीचा विचार केला जात नाही
निर्णयाची परत लांबणी, तरी सीमेवरच्या जवानापरी
सज्ज होऊन तयारी करतोय विद्यार्थी।                                
                                        अल्का जोगदंड
मतमोजणी ला सुरवात झाली असून दुपारी १२ नंतरच खरे चित्र नेमके काय असेल ते कळणार.

https://results.eci.gov.in/PcResultGenJune2024/index.htm

Official website Election commission of India 👆👆
*महाराष्ट्र राज्यातील सर्व 48 विजयी उमेदवारांची नावे

*मुंबई विभाग*
1. दक्षिण मुंबई -  अरविंद सावंत (शिवसेना ठाकरे गट)
2. दक्षिण मध्य मुंबई- अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट)
3. उत्तर मुंबई-  पियुष गोयल (भाजप)
4. उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड (विजयी)
5. उत्तर पश्चिम मुंबई- रविंद्र वायकर (शिवसेना शिंदे गट)
6. ईशान्य मुंबई – संजय दिना पाटील (शिवसेना ठाकरे गट)
7. ठाणे- नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट)
8. कल्याण-डोंबिवली- श्रीकांत शिंदे (शिवसेना शिंदे गट) 
9. भिवंडी- सुरेश म्हात्रे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)
10. पालघर – डॉ. हेमंत सावरा (भाजप)

*कोकण विभाग*
11. रायगड – सुनिल तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)
12. रत्नागिरी-सिंधुदुर्ग- नारायण राणे (भाजप)

*पश्चिम महाराष्ट्र विभाग*
13. मावळ – श्रीरंग बारणे (शिवसेना शिंदे गट)
14. पुणे – मुरलीधर मोहोळ (भाजप)
15. शिरूर – डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी शरद पवार गट)
16. बारामती – सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी शरद पवार गट)
17. माढा - धैर्यशील मोहिते पाटील (राष्ट्रवादी शरद पवार गट)
18. सोलापूर – प्रणिती शिंदे (काँग्रेस)
19. कोल्हापूर – छ. शाहू महाराज (काँग्रेस)
20. सांगली – विशाल पाटील (अपक्ष)
21. सातारा - उदयनराजे भोसले (भाजप)
22. हातकणंगले - धैर्यशील माने (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)

*विदर्भ*
23. रामटेक – श्यामकुमार बर्वे (काँग्रेस)
24. नागपूर – नितीन गडरकरी (भाजप)
25. भंडारा-गोंदिया - डॉ. प्रशांत पडोले (काँग्रेस)
26. गडचिरोली – डॉ. नामदेव किरसान (विजयी)
27. चंद्रपूर - प्रतिभा धारोरकर (काँग्रेस)
28. बुलढाणा - प्रतापराव जाधव (शिवसेना शिंदे गट)
29. अकोला – अनुप धोत्रे (विजयी)
30. अमरावती – बळवंत वानखेडे (विजयी)
31. वर्धा – अमर काळे (विजयी)
32. यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख (विजयी)
33. हिंगोली - नागेश आष्टीकर पाटील (शिवसेना ठाकरे गट)

*मराठवाडा*
34. नांदेड – वसंत चव्हाण (काँग्रेस)
35. परभणी – संजय जाधव (शिवेसना ठाकरे गट)
36. संभाजीनगर – संदीपान भुमरे (शिवसेना शिंदे गट)
37. बीड - शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे
38. जालना – कल्याण काळे (काँग्रेस)
39. लातूर – डॉ. शिवाजी काळगे (काँग्रेस)
40. धाराशिव – ओमराजे निंबाळकर (शिवसेना ठाकरे गट)

*उत्तर महाराष्ट्र*
41. नाशिक – राजाभाऊ वाजे (शिवसेना ठाकरे गट)
42. नंदुरबार –गोवाल पाडवी (काँग्रेस)
43. जळगाव – स्मिता वाघ (भाजप)
44. रावेर – रक्षा खडसे (भाजप)
45. धुळे – शोभा बच्छाव (काँग्रेस)
46. दिंडोरी – भास्कर भगरे (राष्ट्रवादी शरद पवार गट)
47. अहमदनगर – निलेश लंके (राष्ट्रवादी शरद पवार गट)
48. शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना ठाकरे गट)
🙏 मुंबई उच्च न्यायालय शिपाई/ हमाल नुकताच मे महिन्यात झालेला परीक्षे बाबत एका YouTube चॅनल वर दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे. काहीतरी जुन्या लिस्ट चा संदर्भ जोडून आकड्यांचे खेळ खेळून सांगितले जात आहे की जागा वाढतील वगैरे असे सांगितल जात असल्याने. खात्रीशीर माहिती आपला चॅनल वर मिळत असल्याने अनेक कॉल msg त्या बाबत आले आहे. असे काहीही नाही जाहिरात मधे दिला प्रमाणेच जागा राहतील एक सुधा जागा वाढणार नाही. अफवा वर विश्वास ठेऊ नये.
अडचणी वर चर्चा साठी आपला ग्रुप @courtbharti1 जॉईन करा
27 जुन पासुन पावसाळी अधिवेशन..
recruitbom20240610101616.pdf
50 KB
HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY PRINCIPAL SEAT AT BOMBAY

Name of the Post :- Librarian
केंद्रीय मंत्रिमंडळ.
recruitbom20240611185454.pdf
62.1 KB
HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY: BENCH AT NAGPUR: NAGPUR

Select List of 05 (five) candidates and Wait List of 01 (one) candidate for the post of “Mali”
Ahmednagar_safaigar_shortlist (1).pdf
5.1 MB
जिल्हा न्यायालय, अहमदनगर

सफाईगार या पदासाठी आयोजीत चापल्य व साफसफाई कामाचे मुल्यमापन परिक्षेसाठी अल्पसूची केलेल्या उमेदवारांची यादी.
2024/06/12 11:19:20
Back to Top
HTML Embed Code: