Telegram Web Link
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१) संविधानाच्या प्रस्तावनेला काय म्हणतात ?
- प्रास्ताविका.

०२) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?
- नाईल.

०३) जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे ?
- पॅसिफिक महासागर.

०४) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे ?
- हमिंग बर्ड.

०५) काळे खंड कोणत्या खंडास म्हटले जाते ?
- आफ्रिका.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१) बोधी म्हणजे काय ?
- सर्वोच्च ज्ञान.

०२) भारतातील सर्वात लहान राज्य (क्षेत्रफळाने) कोणते आहे ?
- गोवा.

०३) मडक्यांच्या समूहाला काय म्हणतात ?
- उतरंड.

०४) महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोठे आहे ?
- मुंबई.

०५) भारतातील सर्वात मोठा जिल्हा (क्षेत्रफळ) कोणता आहे ?
- कच्छ.(गुजरात)

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१) भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे ?
- थर वाळवंट.(राजस्थान)

०२) जमिनीच्या सलग व मोठ्या भागाला काय म्हणतात ?
- खंड .

०३) जगातील सर्वात उंच प्राणी कोणता आहे ?
- जिराफ.

०४) जगातील सर्वात लांब कालवा कोणता आहे ?
- सुवेझ.

०५) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे ?
- वॉशिंग्टन.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१) "इंटरनेट" या इंग्रजी शब्दाला मराठी भाषेतील प्रतिशब्द कोणता ?
- आंतरजाल.

०२) छत्रपती शाहू महाराजांना कोणत्या उपाधीने ओळखले जाते ?
- राजर्षी.

०३) "रुग्णवाहिका" या मराठी शब्दासाठी इंग्रजी शब्द कोणता आहे ?
- ॲम्बुलन्स.

०४) "ग्रामगीता" या ग्रंथाचे लेखक कोण आहे ?
- राष्ट्रसंत तुकडोडी महाराज.

०५) भारताच्या राजमुद्रेवर कोणते वचन लिहिले आहे ?
- सत्यमेव जयते.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
2024/06/03 02:08:17
Back to Top
HTML Embed Code: