Telegram Web Link
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१) सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते ?
- खंडोजी.

०२) मराठी भाषेतील वृत्तपत्राचे जनक कोण आहेत ?
- बाळ शास्त्री जांभेकर.

०३) महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे मुख्यालय कोठे आहे ?
- मुंबई.

०४) देशातील सर्वात खोल सोन्याच्या खानी कोणत्या राज्यात आहे ?
- कर्नाटक.

०५) पावसाळ्यात जी पिके घेतली जातात,त्याला कोणती पिके म्हणतात ?
- खरीप.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१) "जय जवान,जय किसान" ही घोषणा कोणी दिली ?
- लाल बहादूर शास्त्री.

०२) "जय जवान,जय किसान,जय विज्ञान" ही घोषणा कोणी दिली ?
- अटल बिहारी वाजपेयी.

०३) रौप्यमहोत्सव किती वर्षांनी साजरा करतात ?
- पंचवीस वर्ष.

०४) लीप वर्ष किती दिवसाचे असते ?
- ३६६ दिवस.

०५) उंटाच्या मादीला काय म्हणतात ?
- सांडणी.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीताची वेबलिंक दि. 13 ते 19 एप्रिल 2024 ऐवजी दि. 15 ते 21 एप्रिल 2024 या कालावधीत सुरु राहील.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8857
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१) कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो ?
- ऑस्ट्रेलिया.

०२) लाल किल्ला कोणत्या शहरात आहे ?
- दिल्ली.

०३) "गुलाबी शहर" म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे ?
- जयपूर.

०४) भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात ?
- २६ जानेवारी.

०५) भारताच्या दक्षिणेस असलेला महासागर कोणता आहे ?
- हिंदी महासागर.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१ ) मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव काय आहे ?
- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ.

०२) आपल्या राष्ट्रध्वजाचा आकार कोणता आहे ?
- आयताकृती.

०३) आपल्या राष्ट्रध्वजाचे प्रमाण कसे आहे ?
-  ३ : २

०४) महाराष्ट्रातील (MIDC) औद्योगिक महामंडळाची स्थापना कधी झाली ?
- १९६२.

०५) महाराष्ट्रातून लोकसभेत किती खासदार निवडले जातात ?
- ४८.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१) विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मगाव कोणते ?
- भगूर.(नाशिक)

०२) भंडारदरा प्रकल्प कोणतया जिल्ह्यातआहे ?
- अहमदनगर.

०३) येवला हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे ?
- पैठणी.

०४) अंजिरांकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे ?
- राजेवाडी.

०५) नाशिकचा कलेक्टर जॅक्सन यांचा वध कोणी केला ?
- अनंत लक्ष्मण कान्हेरे.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१) महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन कोठे असते ?
- मुंबई.

०२) महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन कोठे असते ?
- नागपूर.

०३) कोणाच्या स्मरणार्थ इसवी सनाची सुरूवात झाली ?
- येशू ख्रीस्त.

०४) संगणकीय भाषेत www याचा अर्थ काय होतो ?
- वर्ल्ड वाईड वेब.

०५) जायकवाडी धरणामुळे तयार झालेल्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते ?
- नाथ सागर.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१) कोल्हापूर ते रत्नागिरी दरम्यान असलेला घाट कोणता ?
- आंबा घाट.

०२) उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- बुलढाणा.

०३) महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या दृष्टीने भारतात कितवा क्रमांक आहे ?
- दुसरा.

०४) महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात कितवा क्रमांक लागतो ?
- तिसरा.

०५) बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत ?
- पाच.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१) मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे ?
- यकृत.

०२) 'मास्टर ब्लास्टर' असे कोणाला म्हटले जाते ?
- सचिन तेंडूलकर.

०३) कोणत्या वेदात गायत्री मंत्र आहे ?
- ऋग्वेद.

०४) गोदावरी नदी कोणत्या सागराला जाऊन मिळते ?
- बंगालचा उपसागर.

०५) "डिस्कवरी ऑफ इंडिया" चे लेखक कोण आहे ?
- जवाहलाल नेहरू.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१) नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण आहे ?
- रवींद्रनाथ टागोर.

०२) लॅटीन भाषेत होमो शब्दाचा अर्थ काय ?
- मानव.

०३) नर्मदा नदीचा उगम कोणत्या राज्यात आहे ?
- मध्यप्रदेश.

०४) कोणत्या प्राण्याला "वाळवंटातील जहाज"असे म्हणतात ?
- उंट.

०५) "सारे जहाँ से अच्छा" हे गीत कोणी लिहिले आहे ?
- मोहम्मद इकबाल.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
2024/05/20 15:13:46
Back to Top
HTML Embed Code: