Telegram Web Link
❇️ BY साखरे SIR ❇️
🟠 भारतातील पहिली महिला AI सॉफ्टवेअर इंजिनिअर : देविका

↪️ देविका ही भारतातील पहिली महिला AI सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. 

⭕️ काय करू शकतो?
हे मानवी सूचना समजून घेण्यास आणि त्यानुसार कार्य करण्यास सक्षम आहे. 

⭕️ गेल्या महिन्यात अमेरिकेने जगातील पहिले एआय सॉफ्टवेअर इंजिनिअर 'डेविन' लाँच केले.

⭕️ विकसित कोणी केली?
Mufeed VH या भारतीय विकासकाने देविका विकसित केली आहे
🚨 *परीक्षेला उरलेला कालावधी*📚GM

🎯 *COMBINE PRE EXAM* : 39 दिवस 🔥🔥

🔹 *COMBINE TESTNO*.:1

🔸 *COMBINE TESTNO*:2

🔸 *COMBINE TESTNO.* 3

🔹 *COMBINE TESTNO*.:4

🔹 *COMBINE TESTNO*.:5

🔸 *COMBINE TESTNO.* 6

🔸 *COMBINE TESTNO.* 7 ( 12 MAY 2024)
🔴वर्णनात्मक पॅटर्न 2025 पासून लागू
Current affairs by sakhare sir📘📝 pinned «📝 भारतातील पहिली महिला AI शिक्षिका चे नाव काय आहे ?»
🟠 सेमी क्रायोजनिक इंजिन🔴
🟠 रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी पुतीन पाचव्यांदा विराजमान
🔴 उच्च शिक्षितांमधील बेरोजगारीचे प्रश्न किती गंभीर ?
🟨 जागतिक ॲथलेटिक्स दिन : 7 मे

⭕️ थीम : 2024 : 'वर्ल्ड माईल चॅलेंज'
Current affairs by sakhare sir📘📝 pinned «📝 भारतातील पहिली महिला AI शिक्षिका चे नाव काय आहे ?»
Current affairs by sakhare sir📘📝 pinned «📝 भारतातील पहिली महिला AI शिक्षिका चे नाव काय आहे ?»
5_6185719308241342028 (1).pdf
197.1 KB
💐💐IFoS 2023 final निकाल
8887.pdf
4.3 MB
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024

👉परीक्षा दिनांक :6 जुलै🔥🔥

👉 एकूण पदसंख्या: 524🔥

✔️ नवीन जाहिरात
🚨ACST 116🔥🔥
🚨राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024

👉परीक्षा दिनांक :-6 जुलै🔥🔥
🎆 चालू घडामोडी MONTH WISE TEST 2024


1➡️ जानेवारी 2024 🔥
2➡️ फेब्रुवारी 2024 🔥
3➡️ मार्च 2024 🔥
4➡️ एप्रिल 2024 🔥
5➡️ मे 2024
6➡️ जून 2024
7➡️ जुलै 2024
8➡️ ऑगस्ट 2024
9➡️ सप्टेंबर 2024
10➡️ ऑक्टोबर 2024
11➡️ नोव्हेंबर 2024
12➡️ डिसेंबर 2024

➡️ 2024 चालू घडामोडी.. 🔥

✳️ आगामी होणाऱ्या सर्व  परीक्षेसाठी उपयुक्त
🎆 चालू घडामोडी MONTH WISE TEST 2023


1➡️ जानेवारी 2023 🔥
2➡️ फेब्रुवारी 2023 🔥
3➡️ मार्च 2023 🔥
4➡️ एप्रिल 202 🔥
5➡️ मे 2023🔥
6➡️ जून 2023🔥
7➡️ जुलै 2023🔥
8➡️ ऑगस्ट 2023🔥
9➡️ सप्टेंबर 2023🔥
10➡️ ऑक्टोबर 2023🔥
11➡️ नोव्हेंबर 2023🔥
12➡️ डिसेंबर 2023🔥

➡️ 2023 चालू घडामोडी.. 🔥

✳️ आगामी होणाऱ्या सर्व  परीक्षेसाठी उपयुक्त
नव्याने अर्ज कुणी करावा याबद्दल माहिती 👆👍
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ६ जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार या परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण ५२४ पदांचा सुधारित सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Forwarded from quality botton
महाराष्ट्रात किती तालुके आहेत ?
2024/05/09 01:31:01
Back to Top
HTML Embed Code: