Telegram Web Link
गुरु पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
🚀आजच्या या संच D मध्ये १६-१७ पैकी ११ प्रश्न आपले आलेले आहेत 🚀
“ राज्य राखीव पोलीस बल गट क्र 02 , सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2022-23”

परीक्षेचा दिनांक - 21 जुलै 2024 - SET - D

ओम बिरला - लोकसभेचे अध्यक्ष - १७ वे

MISS AI 2024 - केंझा झायली

शिवराज्याभिषेक सोहळा 2024 - 350 वे वर्ष पूर्ण

राष्ट्रीय मतदार दिवस - 25 जानेवारी

संविधान दिवस - 26 नोव्हेंबर

समृद्धी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जातो - ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशीम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या 10 जिल्ह्ंयातून जातो

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील बोगदा - भातन , माडप , कामशेत

IREDA - Indian Renewable Energy Development Agency - भारतीय अक्षय ऊर्जा विकास एजन्सी - भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील एंटरप्राइझ जे ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमता/संवर्धनाशी संबंधित प्रकल्पांना आर्थिक सहाय्य आणि इतर सेवा प्रदान करते.

SEBI - Securities and Exchange Board of India - माधबी पुरी बुच, अध्यक्षा

भारतामध्ये नव्याने लागू करण्यात आलेला भारतीय न्याय संहिता हा कायदा - हे तीन कायदे भारतीय दंड संहिता, १८६० (IPC), फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (CrPC) आणि भारतीय साक्षीपुरावा अधिनियम, १८७२ या कायद्यांऐवजी लागू होतील.

पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये भारतातर्फे कोणता भालाफेक खेळाडू सहभागी होणार आहे - नीरज चोप्रा

महाराष्ट्र शासनाने वारकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र वारकरी महामंडळाचे मुख्यालय - पंढरपूर मध्ये असणार

भारतात सर्वात मोठा दिवस कोणता आहे - २१ June

Britain देशाचे नवीन पंतप्रधान - Keir Starmer

BCG लस - Bacillus Calmette-Guérin Vaccine - क्षयरोग

भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती - प्रतिभा देवीसिंह पाटील

युरो चषक फुटबॉल स्पर्धा 2024 अंतिम सामना - बर्लिन

युरो चषक फुटबॉल स्पर्धा 2024 - विजेता - स्पेन आणि उपविजेता - इंग्लंड



🙏🏻 🔥 Best Of luck ❤️🚀
🙏🏻नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ,

जर आपणास शेअर मार्केट मध्ये आवड असेल , रुची असेल तर नक्कीच आपले TELEGRAM CHANNEL JOIN करावे . खालील लिंक ला CLICK करून जॉईन नक्की व्हा.

https://www.tg-me.com/marathisharemarket22



Today’s Video - Angel One Share Crash - https://youtu.be/0EnDrWmD_zc?si=-ifjtqRo53h7IKfd


You will get Perfect Knowledge of SHARE MARKET ,

We will teach you without doing F&O we can make money in our Indian Market
Forwarded from Current Affairs Marathi
🙏🏻जानेवारी 2024 तो जून 2024 PDF


एकूण किंमत - 99 रुपये

एकूण पाने - 100

पेमेंट कसे - Phone Pay/ Google Pay

कोणता नंबर -

Google Pay - 96 730 58 600 - Suhas Bhise

Phone Pay - 74 99 69 80 85 - Puja Chalak

PDF केव्हा मिळेन - पेमेंट केल्यास 15-20 Min

झेरॉक्स काढू शकतो ? - हो झेरॉक्स निघते

पेमेंट स्क्रीनशॉट कोठे पाठवू - वरील नंबर ला What's App ला पाठवा


https://wa.me/919673058600
🙏🏻🔥🚀😊
🙏🏻🚀🔥
🔥😊🚀
🙏🏻🙏🏻
🔥🚀🙏🏻😊
🚀🔥😊
Forwarded from Current Affairs Marathi
आज सुट्टी आहे , थोडासा वेळ काढून नक्की ही सिरीज पाहण्याचा प्रयत्न करा , याच्या साठी मार्केट मध्ये २०-३० हजार रुपये घेतले जातात 🙏🏻

https://youtube.com/playlist?list=PLXIUyMOD-JJUMyYWZtoe97N1QZxrpcycF&si=-jFWfBiFQcIJMgMi
🙏🏻🚀
2025/07/04 12:40:07
Back to Top
HTML Embed Code: