Telegram Web Link
🔥🔥
Forwarded from Current Affairs Marathi
जानेवारी_ते_मार्च_2025_INDEX_1_4.pdf
658.3 KB
जानेवारी २०२५ ते मार्च २०२५ - INDEX आणि SAMPLE PAGE
Forwarded from Current Affairs Marathi
जानेवारी_ते_मार्च_2025_INDEX_1_4.pdf
658.3 KB
जानेवारी २०२५ ते मार्च २०२५ - INDEX आणि SAMPLE PAGE
🙏🏻🔥😊
🚩🚩
Forwarded from Current Affairs Marathi
1 - SCAN करून 50 RS सेंड करा

2 - पेमेंट चा SCREENSHOT खालील WHATS APP लिंक वर पाठवावे

https://wa.me/919673058600
Forwarded from Current Affairs Marathi
Current Affairs Marathi
1 - SCAN करून 50 RS सेंड करा 2 - पेमेंट चा SCREENSHOT खालील WHATS APP लिंक वर पाठवावे https://wa.me/919673058600
🚀🚀जानेवारी २०२५ ते मार्च २०२५ 🚀🚀

📚📚PDF
Launch झालेली आहे ,

👉🏻PDF कशी घ्यायची ?

1 -https://wa.me/919673058600

2 - वरील लिंक ला क्लिक करून Hi मेसेज टाकावे

3 - तुम्हाला SCANNER पाठवले जाणार , त्यावरती 50 Rs पाठवावे
🙏🏻🔥🚀
🔥🔥🔥🔥🔥
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ.॥
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ... ॥१॥

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ॥२॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ॥३॥

गीतकार : राजा बढे
संगीत : श्रीनिवास खळे
गायक : शाहीर साबळे

मंगल देशा पवित्र देशा... महाराष्ट्र देशा...
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...💐🙏
🔥🚀
🔥🔥 भारत माता की जय 💥💥 🔥
🔥🙏🏻😊
2025/06/27 02:08:12
Back to Top
HTML Embed Code: