Telegram Web Link
📢 भूमी अभिलेख भूकरमापक भरती 2025 📢

✍️ मागच्या Cut Off Analysis चा खरंच फायदा होतो का
योग्य तयारीसाठी Cut Off किती महत्त्वाची आहे?
यंदाच्या भरतीसाठी कोणता Trend राहू शकतो?
मागील भरतींचा अनुभव व निकालांचे विश्लेषण

📹 सेशन 05 मिनिटांत सुरू होत आहे 📹
✔️ तयार रहा...
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://youtube.com/live/W_qkvfWiTwo
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📢 भूमी अभिलेख भूकरमापक भरती 2025 📢

✍️ मागच्या Cut Off Analysis चा खरंच फायदा होतो का
योग्य तयारीसाठी Cut Off किती महत्त्वाची आहे?
यंदाच्या भरतीसाठी कोणता Trend राहू शकतो?
मागील भरतींचा अनुभव व निकालांचे विश्लेषण

📹 युट्यूब लाईव्ह सुरू झाले आहे 📹
✔️ आत्ताच जॉइन करा
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://youtube.com/live/W_qkvfWiTwo
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
👍2
Forwarded from Infinity Quizes
1. महाश्वेतादेवी ज्ञानपीठ पुरस्कार हा सर्वोच्च साहित्यिक सन्मान पुढीलपैकी कोणत्या कादंबरीच्या लेखनाबद्दल देण्यात आला?
Anonymous Quiz
10%
A. गेहुमनी
69%
B. हजार चौरासी की माँ
15%
C. गबन
6%
D. निशागीत
Forwarded from Infinity Quizes
2. जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन गिर्यारोहक कोण?
Anonymous Quiz
14%
A. चेतन चव्हाण
32%
B. नरेंद्र चव्हाण
48%
C. सुरेंद्र चव्हाण
6%
D. महेंद्र चव्हाण
Forwarded from Infinity Quizes
3. पुढीलपैकी कोणत्या ऊर्जा साधनांचा 'अॅल्युमिनिअम' उद्योगाच्या स्थानिकीकरणावर प्रामुख्याने परिणाम होतो?
Anonymous Quiz
16%
A. अणुऊर्जा
52%
B. औष्णिकऊर्जा
29%
C. नैसर्गीक वायुऊर्जा
3%
D. जलविद्युत ऊर्जा
Forwarded from Infinity Quizes
4. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे स्थापन करण्यात आला?
Anonymous Quiz
54%
A. प्रवरानगर
19%
B. सांगली
17%
C. वारणानगर
10%
D. कोल्हापूर
Forwarded from Infinity Quizes
5. महाराष्ट्र शासनाने 'माहेर' ही योजना पुढील प्रकारच्या महिला गटांपैकी कोणासाठी सुरू केली?
Anonymous Quiz
41%
A. घटस्फोटित
34%
B. हुंडाग्रस्त
19%
C. परित्यक्ता
6%
D. बलात्कारित
🚨RTO AMVI जाहिरात येतेय.. सगळे अभ्यासाला लागलेत.. तुम्ही करताय का अभ्यास? यावेळेस संधीच सोनं करूया..
RTO होणारच!

🔥 जाहिरात आल्यावर फॉर्म भरणारे आणि हॉलतिकीट आल्यावरच अभ्यास करणारे पास होत नसतात..
जो आजपासून तयारी सुरू करणार तोच RTO होणार

RTO AMVI Foundation Batch
⭐️ Prelims + Mains ⭐️
♦️ Online Batch
♦️ Offline Batch

01 सप्टेंबर 2025 पासून नवीन फ्रेश बॅच सुरू
आजच आपला प्रवेश निश्चित करा.

No. 1 Institute for RTO AMVI.
Highest selections in Maharashtra..
महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी टीम कडून शिकण्याची संधी.. ❣️

💠 ADMISSION OPEN 💠

⚙️ Download Infinity Academy App
App Link:
https://play.google.com/store/apps/details?id=co.bran.infi
Watch free demo lectures in app..

Call: 📞 9529317572

😔 Whatsapp us: http://wa.me/+919529317572?text=RTO_AMVI

RTO AMVI ची आतापासून तयारी सुरु करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त बॅच..❣️❣️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤩3👏2
Forwarded from Infinity Quizes
1. इंडियन सुपर लीग (ISL) २०२४-२५ चे विजेतेपद कोणी जिंकले?
Anonymous Quiz
14%
A) बेंगळुरू FC
29%
B) मुंबई सिटी FC
53%
C) मोहन बागान सुपर जायंट
5%
D) केरळ ब्लास्टर्स FC
Forwarded from Infinity Quizes
2. भारताचे पहिले उच्च क्षमतेचे लेसर शस्त्र – MK-II(A) Laser-Directed Energy Weapon (DEW) – कोणत्या संस्थेने विकसित केले?
Anonymous Quiz
10%
A) भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO)
81%
B) संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO)
9%
C) अणुऊर्जा आयोग (AEC)
0%
D) वरीलपैकी कोणतेही नाही
1
Forwarded from Infinity Quizes
3. आंतरराष्ट्रीय परिपत्र अर्थव्यवस्था परिषद (ICCE) च्या सहकार्याने ‘I Am Circular’ हे Coffee Table Book कोणत्या मंत्रालयाने प्रकाशित केले?
Anonymous Quiz
13%
A) पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय
30%
B) वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय
53%
C) इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY)
5%
D) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय
Forwarded from Infinity Quizes
5. गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी विकसित केलेले स्वदेशी HPV Test Kits कोणत्या वैद्यकीय उपक्रमाअंतर्गत तयार करण्यात आले?
Anonymous Quiz
8%
A) आयुष्मान भारत
13%
B) ग्रँड चॅलेंजेस इंडिया (GCI)
71%
C) राष्ट्रीय कर्करोग नियंत्रण कार्यक्रम (NCCP)
8%
D) प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY)
1
2025/10/26 03:17:56
Back to Top
HTML Embed Code: