Forwarded from MPSC
  
  Time table 2026.pdf
    2.6 MB
  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2026 मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
❤10👍2
  Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰
  
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांमध्ये मिळून सर्वाधिक धावांचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.
❤49🔥11
  