Telegram Web Link
Forwarded from Jobkatta.in
🙋‍♂️ 📢 IB Security Assistant (MT) Recruitment 2025! - Online Applications Started 🚗


🎓 Eligibility: 10th Pass + LMV License
📌 Vacancies: 455
Salary: ₹21,700 – ₹69,100
🗓️ Last Date: 28 September 2025

🔗 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/95554/Index.html

Whatsapp Channel Link
15
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔸दक्षिण कोरियाला 4 - 1ने नमवून भारताने आशिया हॉकी कप जिंकला आहे. 💐💐
🔥5728👍16
RS24 cut off 😳😳
😱5010🔥4👍1
🚨🔴धर्मदाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट_ब (अराजपत्रित) गट_क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात.

एकूण पदांची जाहिरात:-👇

179 पदे ❤️

अर्ज करण्याचा कालावधी:-👇

11 /09/ 2025 ते 03/10/2025

ऑनलाइन परीक्षेचा दिनांक:- 👇

ऑक्टोंबर- नोव्हेंबर 2025
.
28
🗓️13 Sept 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला

🟩 गट क मुख्य 2024 – 09 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 16 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 58 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 78 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 255 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
13
♦️ कुणबी दाखला आवश्यक कागदपत्रे..
1
5
🗓️14Sept 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला

🟩 गट क मुख्य 2024 – 08 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 15 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 57 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 77 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 254 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
9
MPSC Group C mains hall ticket आले ahe.... सर्वांनी चेक करून Exam सेंटर आणि Time नीट बघून घ्या....
3
🎯🎯भूमिअभिलेख विभाग जाहिरात.....

👉👉👉👉👉👉

या महिन्याच्या शेवटी किंवा ऑक्टोबर पहिला आठवडा 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥


#Civil
🔥176😁3👍2😱1
16
29🔥7😁5👍1
Forwarded from Jobkatta.in
♦️सांगली GMC शुद्धिपत्रक..

👉 ऑनलाइन अर्ज करणे नवीन दिनांक..

👉 14 सप्टेंबर ऐवजी 17 सप्टेंबर पासून

👉 लिंक:
www.gmcmiraj.edu.in
16
🗓️15 Sept 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला

🟩 गट क मुख्य 2024 – 07 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 14 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 56 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 76 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 253 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
10
🥳😝🙈
😁519
📌गुणवत्ता ही कधीच अपघाताने मिळत नसते.
ती नेहमीच हुशारीने केलेल्या प्रयत्नांचा परिणाम असतो.
!
                            - जॉन रस्किन
👍6318
🗓️16 Sept 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला

🟩 गट क मुख्य 2024 – 06 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 13 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 55 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 75 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 252 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
4
🔰 प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग बिल, 2025

1.उद्देश 🎯
➤ पैशांवर आधारित ऑनलाइन गेम्सवर संपूर्ण बंदी घालणे.

2.संसदेत मंजुरी 📜
➤ लोकसभा: 20 ऑगस्ट 2025
➤ राज्यसभा: 21 ऑगस्ट 2025
➤ मांडणारे: केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

3.प्रमुख तरतुदी ⚖️
ऑनलाइन मनी गेम्सवर बंदी: असे खेळ चालवणे बेकायदेशीर.
चालवणाऱ्यांसाठी शिक्षा:
▪️ 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास
▪️ आणि/किंवा ₹1 कोटी दंड
जाहिरात करणाऱ्यांसाठी शिक्षा:
▪️ 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास
▪️ आणि/किंवा ₹50 लाख दंड
आर्थिक निर्बंध:
▪️ बँका व वित्तीय संस्थांना अशा खेळांसाठी व्यवहार करण्यास सक्त मनाई.

🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
21😁3
2025/10/22 02:57:45
Back to Top
HTML Embed Code: