Telegram Web Link
🥳🥳🥳 फेक दिव्यांग # आता सुट्टी नाही
21😁9😱3👍1
तलाठी सर्व शिफ्ट पेपर्स 👆
🗓️20 Sept 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला

🟩 गट क मुख्य 2024 – 01 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 07 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 49 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 69 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 246 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
10
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2025 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.

लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

परीक्षा दिनांक - 28 सप्टेंबर 2025
8
🔴MPSC सचिव पदी सौरभ कटियार ☑️
👍1610😁2
आमचे मित्र Dr. भारत मद्रे यांची STI पदी निवड झाली... सरानी या वर्षी सरळसेवत पण 3 पोस्ट काढल्या आहेत..

अभिनंदन सर 💐💐💐💐
👍7018🔥13
11👍1
🎯सर्व एमपीएससी गट क मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा 💐💐💐💐

All the best💥
31👍7🔥4
DocScanner Sep 21, 2025 4-13 PM.pdf
34.8 MB
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024

आज झालेला GS पेपर


जॉइन करा @empsckatta
7👍6
🗓️22 Sept 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला


🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 05 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 47 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 67 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 244 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
16
16👍2
प्रकल्पग्रस्त

प्रकल्पग्रस्तांना आता फक्त वर्ग तीन आणि चार मध्येच नव्हे तर राजपत्रित अधिकारी पदासाठीही संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे
🔥3119👍12😱4
दादासाहेब फाळके पारितोषिक : मोहनलाल

▪️जन्म : केरळमधील कोल्लमजवळच्या एलांथूर गावात झाला. त्यांचे वडील विश्वनाथन नायर यांनी जात उघड करणारे 'नायर' आडनाव द्यायचे नाही असे ठरवले.
▪️त्यांना पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. तसेच त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या सन्मानांनी गौरवण्यात आले आहे. नुकतेच त्यांना दादासाहेब फाळके पारितोषिक जाहीर झाले, जे त्यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीला समर्पित केले.
▪️त्यांनी सहाव्या वर्गात असताना 'कम्प्युटर बॉय' या नाटकात नव्वद वर्षांच्या वृद्धाची भूमिका केली होती. सुरुवातीला त्यांनी खलनायक ('मंजिल विरिंजा पुक्कल') आणि 'बॅड मॅन' (उदा. एका चित्रपटात) अशा भूमिका केल्या.'दृश्यम' हा त्यांचा देशभरात लोकप्रिय झालेला चित्रपट आहे.

दादासाहेब फाळके पुरस्कार

भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार :
सुरुवात : 1969

अलीकडील विजेते :
2018 : अमिताभ बच्चन
2019 : रजनीकांत
2020 : आशा पारेख
2021 : वहीदा रेहमान
2022 : मिथुन चक्रवर्ती
2023 : मोहनलाल (71 वा)
81👍9😱1
33👍21😁16😱1
महाराष्ट्र_गट_क_सेवा_पूर्व_परीक्षा_अभ्यासक्रम.pdf
495.5 KB
📑 # Syllabus

🚨 महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा

📋 पूर्व परीक्षा - 30 नोव्हेंबर रोजी

📰 जाहिरात पुढील लवकरच अपेक्षित आहे
19
राज्यसेवा पूर्व 2025

9 नोव्हेंबर 2025
👍26😁2515🔥12😱10
DMER 29 सप्टेंबर ची परीक्षा सुद्धा मुसळधार पावसामुळे पुढे ढकलली आहे

याअगोदर DMER ने 25 आणि 26 ऑगस्ट ची परीक्षा स्वतःहून पुढे ढकलली होती.
14
2025/10/20 09:41:39
Back to Top
HTML Embed Code: