Telegram Web Link
महाराष्ट्र_गट_क_सेवा_पूर्व_परीक्षा_अभ्यासक्रम.pdf
495.5 KB
📑 # Syllabus

🚨 महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा

📋 पूर्व परीक्षा - 30 नोव्हेंबर रोजी

📰 जाहिरात पुढील लवकरच अपेक्षित आहे
19
राज्यसेवा पूर्व 2025

9 नोव्हेंबर 2025
👍26😁2515🔥12😱10
DMER 29 सप्टेंबर ची परीक्षा सुद्धा मुसळधार पावसामुळे पुढे ढकलली आहे

याअगोदर DMER ने 25 आणि 26 ऑगस्ट ची परीक्षा स्वतःहून पुढे ढकलली होती.
14
🔰 ठाणे महानगरपालिका  भरती 🔰

अर्ज संख्या : वेगवेगळ्या पदांसाठी जवळपास 70 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
14👍1
भारतात 2 नवीन रामसर स्थळे  🦩

बिहारमधील दोन नवीन रामसर स्थळांचा रामसर यादीत समावेश

◾️गोकुळ जलाशय - बक्सर जिल्हा (448 हेक्टर)
◾️उदयपूर सरोवर - पश्चिम चंपारण जिल्हा (319 हेक्टर).

📌भारतातील एकूण 93 रामसर स्थळे झाली
📌भरतात एकूण 13,60,719 हेक्टर क्षेत्र व्यापतात
29
😁287🔥2
सदाशिव पेठेच्या लायब्ररी पासून यशदा फक्त 5 किमी आहे.. पण इथे पोहचायला 10 वर्ष लागली - दत्ता चव्हाण सर , Assistant Commissioner ( CPTP 11 )
208🔥39👍24😱10
84👍14🔥8
लिपिक 2023
18
108👍23🔥10
भूमी अभिलेख advertisement
19👍1
#Update

नगर परिषद जाहिरात लवकरच दिसेल..🔥
41😁12👍5🔥4
अभिजात मराठी भाषा दिन 3 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल हा दिवस साजरा करण्यात येतो. दरवर्षी 3 ते 9 ऑक्टोबर हा 'अभिजात मराठी भाषा सप्ताह' म्हणूनही साजरा केला जातो. 
अभिजात मराठी भाषेचा दर्जा आणि दिन:

अभिजात भाषेचा दर्जा: 
3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. 

दिनाची घोषणा: 
या घटनेच्या स्मरणार्थ, महाराष्ट्र शासनाने 3 ऑक्टोबर हा दिवस 'अभिजात मराठी भाषा गौरव दिन' किंवा 'अभिजात मराठी भाषा सन्मान दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. 

उद्देश: 
मराठी भाषेच्या समृद्ध वारशाचे जतन करणे, तिच्या विकासाला चालना देणे आणि सार्वजनिक सहभागाला प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा उद्देश आहे. 
35👍6
3
12
4
10
38👍16🔥10
MPSC ची चांगली गोष्ट UPSC ने कॉपी केली

आता MPSC ने पण UPSC ची Fast Process कॉपी करायला हरकत नाही.🔥🔥
👍206
13
2025/10/31 09:05:19
Back to Top
HTML Embed Code: