Telegram Web Link
✔️forest Cut off
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
43843eab-6896-4750-b0ac-afdcb822957a.pdf
216.6 KB
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - कृषिसेवा संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
ज्या लोकांचा स्कोर कट ऑफ पेक्षा जास्त आहे आणि तरीही ते prelims क्वालिफाय झालेले नाहीत.
अश्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा,  Answer sheet त्रयस्थ व्यक्ती कडून Check करा, Negative marking चे calculation पहा.

तरीही score सेमच येत असेल तर एमपीएससी ला कॉल तसेच एक मेल टाका मेलमध्ये तुमचा OMR शीट पण जोडा.
🔥जा. क्र. ०५५/२०२५ महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा २०२४ - अधिसूचना

📣परीक्षा 18 मे ला होणार

✔️Last Date of Application - 25 एप्रिल
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6cd5a344-be1a-48ab-9b6b-bab579e655b6.pdf
1.1 MB
जा. क्र. ०५५/२०२५ महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा २०२४ - अधिसूचना

अर्ज करण्याचा कालावधी - 11 एप्रिल ते 25 एप्रिल 2025
Adopt the path of Truth, Knowledge and Non-Violence. Happy Mahavir Jayanti!🙏
Congratulations Shweta Raut For Selection As Agri Field Officer (IBPS AFO) in Punjab National Bank.💐💐
नमस्कार...🙏🌱

🔴कृषी सेवा मुख्य परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची लिंक ओपन झालेली आहे.

कृषी सेवा मुख्य परीक्षेचा चा फॉर्म भरताना

1) NCL update झालं नसेल
2) EWS to SEBC झालं नसेल

कोणाला अडचण येत असेल अशा विद्यार्थ्यांनी संपर्क करा.

जो काही प्रॉब्लेम येत आहे त्याचा स्क्रीन शॉट मेसेज करा...


🆔...
@Bhagwatj111

Bhagwat Jokare
Forwarded from Bhagwat Jokare🇮🇳
मी आत्ताच आदरणीय आयोगाच्या सचिव मॅडमशी संपर्क साधला असता हा प्रॉब्लेम लवकरच सॉल होईल असे कळवण्यात आले आहे एक दोन दिवस फॉर्म भरण्यास थांबावे...

धन्यवाद...

🙏🌱
✍️नमस्कार...🙏🌱

♦️कृषी/फॉरेस्ट/स्थापत्य सेवा मुख्य परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची लिंक ओपन झालेली आहे. मुख्य परीक्षेचा चा फॉर्म भरताना👇

1) NCL update झालं नसेल
2) EWS to SEBC झालं नसेल
3) मार्क जास्त असून सुद्धा qualify लिस्ट मध्ये नाव नाही
4)ज्या SEBC सविद्यार्थ्यांनी EWS मध्ये change केलं नाही. अजूनही EWS मध्येच आहेत
त्यांना मुख्य परीक्षेअधीच बदल करावे लागेल अन्यथा ते मुलाखती च्या टप्प्यावर बाहेर पडतील.


महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष मा.Shri. Rajnish Seth यांना मा.शरद पवार यांनी फोन केला असता मंगळवारी 3.30 pm वाजता शिष्टमंडळ बोलावले आहे त्यामध्ये राज्यसेवा मुलांबरोबर आपली सुद्धा टीम जाणार आहे

अजून कोणाला समस्या असतील तर अशा विद्यार्थ्यांनी खालील ग्रुप लिंक जॉईन करा आणि लिंक सगळीकडे share करा 👇👇

https://www.tg-me.com/AgriForestCivilMPSCIssuse # forwareded msg
Let us always stand against discrimination and fight for equality on the occasion of Ambedkar Jayanti. 💐
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 चे गुणपत्रिका आणि OMR शीट आयोगाने उपलब्ध करून दिल्या आहेत!

सर्वांनी पाहून घ्याव्या.
cc2cff46-e86c-47d9-ad44-5efb721f9e81.pdf
982.6 KB
rajyaseva Postponed

मुख्य परीक्षा 27, 28 आणि 29 मे रोजी होणार आहे.
2025/06/30 11:43:26
Back to Top
HTML Embed Code: