Telegram Web Link
♦️👉कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 साठी उमेदवारांना एकरकमी आर्थिक सहाय्य मिळण्याबाबत....प्रत्येकाने 5 min वेळ काढून

♦️👉अमृत

♦️👉महाज्योती

♦️👉बार्टी

♦️👉सारथी

यांच्या website var जाऊन contact us मधील email वरती... आर्थिक सहाय्य मिळण्याबाबत विनंती अर्ज करा ..

सर्वानी एकजुटीने प्रयत्न केले तर 15000rs एकरकमी mains करणार्‍या परीक्षार्थीना हातभार लागेल.
कृषी सेवा मुख्य परीक्षा अर्थसहाय्य
अमृत
Amrut_Ebook.pdf
4.1 MB
अमृत योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता का? याच्या माहितीसाठी वरील ए बुक पहा.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐
🔸सारथी,कृषी सेवा व वनसेवा व इतर सेवा आर्थिक प्रायोजकत्व..!!
💐वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ प्रवेशपत्र उपलब्ध💐
🛑 For student's Who Qualified for FOREST Mains-

जे विद्यार्थी फॉरेस्ट मेन्स साठी क्वालिफाय झालेले आहेत, त्यांचे हॉल तिकीट आलेले आहेत.

त्यांचं कन्फ्युजन आहे की दोन दिवस फॉरेस्ट मेन्स एक्झाम मध्ये जातील फॉरेस्ट साठी वेगळा अभ्यास केलेला नाही तर परीक्षा देऊ की नको?

माझा सल्ला हा राहील की 100% फॉरेस्ट मेन्स द्या. माझ्या माहितीतले असे खूप सारे विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी राज्यसेवा व फॉरेस्ट दोन्हीला क्वालिफाय होऊन सुद्धा राज्यसेवाच करत आहेत. त्यात पुन्हा राज्यसेवा पुढे गेल्यामुळे त्यांना राज्यसेवालाच फोकस करणे भाग आहे.

त्यामुळे फॉरेस्ट ला जागा कमी असला तरीही अभ्यास करून फॉरेस्ट मेन्स देणार खूपच कमी आहेत, अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकं.

सो तुम्ही अँग्री बॉटनी हा ऑप्शनल फॉरेस्ट साठी घेतला असाल तर आत्तापर्यंत केलेल्या ॲग्री एमपीएससीच्या अभ्यासावर सुद्धा तुम्ही फॉरेस्ट मध्ये पोस्ट काढू शकता.

अशी गोष्ट या अगोदर यूपीएससी मध्ये 2012 13 ला झाली होती,जेव्हा  पहिल्यांदा यूपीएससी आणि आयएफएस यासाठी प्रिलिम कॉमन केली होती. त्यावेळी जे कोर आयएफएस करणारे होते, त्यातल्या खूप कमी लोकांची प्रिलिम्स निघाली होती.

त्यामुळे नॉर्मल अभ्यासावर सुद्धा ज्यांनी आयएफएससी मेन्स दिली ते सगळे पोस्ट होल्डर होते.
(मी ही चूक केली होती आणि आयएफएसच्या मेन्स ला गेलो नाही, UPSC MAINS आणि TAO join असल्यामुळे. अजूनही मला त्या गोष्टीचं रिग्रेट आहे)

So दोन दिवस माझे वाया जातील, ॲग्री एमपीएससीचा अभ्यास होणार नाही, असा विचार करण्यापेक्षा या संधीकडे बघा. आणि फॉरेस्ट मेन्सला असाल तर परीक्षा देऊन या.
हे "एव्हरेस्ट" ही मोलाचे
महाज्योती कृषी सेवा मुख्य परीक्षा पात्र उमेदवारांना आर्थिक सहाय्य...
अर्ज करण्याची शेवटची तारीख १०/०५/२०२५
Media is too big
VIEW IN TELEGRAM
भारत सरकारने मॉक ड्रिलबद्दलचा हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

ते काळजीपूर्वक पहा आणि तुमच्या मित्रांना/ फॅमिली ग्रुप आणि विविध ठिकाणी पाठवा🤝🤝
#mockdrills
जा. क्र. ०५३/२०२५ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ - उमेदवारांकरीताच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
जाहिरात क्रमांक 055/2025 महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
MPSC Forest  Service Mains परीक्षेसाठी  उमदेवारांना  मनापासून खूप खूप शुभेच्छा 💐
2025/06/28 20:44:32
Back to Top
HTML Embed Code: