Telegram Web Link
Cohesion force responsible for...... type of molecules
Anonymous Quiz
25%
Different
65%
Same
9%
Both
0%
None of these
Coffee state of India....
Anonymous Quiz
72%
Karnataka
10%
Haryana
17%
TN
2%
UP
1
Which of the following crop have protoandry condition
Anonymous Quiz
15%
Onion
15%
Carrot
13%
Lima bean
57%
A and b
#BARTI_Update...

परीक्षा ही नियोजित वेळेनुसारच होईल. परंतु पूरसदृश्य परिस्थितीमुळे जे विद्यार्थी सदर परीक्षेत उपस्थित राहू शकणार नाहीत त्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घेण्यात येईल.🙏
2
दोन तीन दिवस उसंत घेऊन काल रात्रीपासून पावसाने पुन्हा धुमाकूळ घालायला सुरुवात केलीय.

महापुराने विदर्भ , मराठवाडा, सोलापुरात केलेलं नुकसान एव्हाना सगळ्यांना समजलेल आहे.

शेतजमीन वाहून गेलेली आहे , विहिरी बुजल्यात, पाझर तलाव, नाला बंडिंग फुटलेत, पाईपलाईन वाहून गेल्यात , ज्यांच्या पशुपालनाचा व्यवसाय होता तो जनावर वाहून गेल्याने उध्वस्त झालेला आहे.कच्ची घर वाहून गेलेली आहेत.

क्रयशक्ती शून्य झालेली , चूल पेटवायची म्हटली तरी लाकड नाहीत, भांडी नाहीत, धान्य नाही,काहीच उरलेलं नाही, आधीच कर्ज डोक्यावर आणि त्याची परतफेड करण्याचे मार्ग संपलेले, उत्पन्नाचे साधन नाही , कुणाकडे मजुरीला जाव म्हटल तरी उघड्याशेजारी नागड गेल आणि रातभर काकडून गेल अशी अवस्था.

या क्षणाला अंगावरचे कपडे सोडून काहीही न उरलेली माणस आहेत.

हि लोक कोण आहेत ?

ही आपली माणस आहेत.
आपलेच पै पाहुणे, सगेसोयरे ,नातेवाईक.

आता कालपरवा घडलेलं लक्षात असेल तर आठवून पहा.

जेव्हा कोविड लॉकडाऊन लागला आणि शहरात राहण मुश्कील झाल तेव्हा मिळेल त्या वाहनांनी लोक गावाकडे आलेले तेव्हा याच लोकांनी ताटातली अर्धी भाकरी तुम्हाला देऊन दिवस कडेला नेलेले.

रस्त्याने जाणारा माणूस चौकशीला थांबला तरी सहजतेने वानवळा देणारी माणस आज अडचणीत आहेत.

सरकार काय करेल ते करेल.
आता वेळ आपल्या कृतीची आहे.

भावकीत सुतक पडल तर आपण वर्षभर सण करीत नाहीत, नवी कापड घेत नाहीत.

सण करा, कापड घ्या, तुमच्याही लेकरांची हौस करा पण त्यातून साधेपणाने सण करता येतील हे पहा, पैसे जमतील तेवढे वाचवा आणि खात्रीशीर माध्यमातून मदत पोहोचवा.

बाजारात गेलो तरी अजूनही आपण सहजतेने कांदा वीस रुपये, मेथीची जुडी ,कोथिंबीर पाच रुपयाला मिळण्याची अपेक्षा करतो.

जेव्हा कटिंग चहा पाच रुपयाला होता , पेट्रोल सत्तर आणि डीझेल साठ होत तेव्हाही मेथीची जुडी आपण पाच रुपयाला मिळण्याची अपेक्षा करत होतो. आज चहा दहा रुपयाला झालेला आहे , पेट्रोल डीझेल शंभरच्या पुढ आहे. महागाई वाढलेली आहे.

साहजिकच शेतीचा भांडवली खर्च, खेळत भांडवल, बियाण-खत-मजुरी सगळ्यांची किंमत वाढलेली आहे पण हमीभाव, उत्पन्न जैसे थे आहे.

ग्राहकांना अन्नधान्य, भाजीपाला, शेतमाल स्वस्त मिळावा म्हणून जे सरकार करत त्याचा विचार करता शेतकरी आपल्याला अनुदानित किमतीला या सगळ्या गोष्टी देतोय.

याची परतफेड करण्याची वेळ आलेली आहे.

मात्र भीक , दान आणि मदत यातला फरक समजून घ्या.

ज्याला फक्त मागून खाऊन जगायचं आहे त्याला भिक दिली जाते.

तुम्हाला पुण्य कमवण्याची इच्छा असते म्हणून दान दिले जाते.

शेतकऱ्यांना गरज मदतीची आहे , भिक किंवा दानाची नाही.

जुनेपुराणे कपडे किंवा बिनकामाचा किराणा असल्या गोष्टी , घरात अडगळ झालेल्या गोष्टी मदतीच्या नावाखाली घरातून काढून अपमान करू नका.

ज्याची गरज आहे अश्याच वस्तू योग्य माणसांच्या हातात पोहोचतील याची काळजी घ्या , तोपर्यंत सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवा.

आज वेळ त्यांच्यावर आलेली आहे, उद्याचा भरवसा नाही.

मोकळ्या हाताने आपल्या भाऊबंदांचे प्रपंच पुन्हा उभे करायला उभे राहा.

हाच आपला महाराष्ट्रधर्म आहे.
हाच माणुसकीचा धर्म आहे.
हेच भारतीयत्व आहे.

आनंद शितोळे

#रविवारची_पोस्ट

#ओला_दुष्काळ

#महाराष्ट्रधर्म_वाढवावा
44🙏1
Forrow irrigated raised bed technology are used for
Anonymous Quiz
21%
Rice
21%
Barley
37%
Wheat
21%
Maize
1
Immature seed are specially rich in
Anonymous Quiz
24%
Cytokinin
44%
Gibberellin
29%
Auxin
3%
None of these
1
Pusa Urvashi and Pusa Navrang is the variety of which fruit?
Anonymous Quiz
25%
Pomegranate
34%
Strawberry
32%
Litchi
9%
Grapes
Central Citrus Research Institute (CCRI)
Anonymous Quiz
5%
Jalgaon
88%
Nagpur
6%
Trichi
1%
Mumbai
1
Chromosomes no of Mango is ...
Anonymous Quiz
45%
42
39%
40
10%
43
7%
60
Which of the following is a feature of mugal garden
Anonymous Quiz
5%
High protective wall
9%
Terminal building
13%
Barabari
73%
All
Study of Soil Science is called as
Anonymous Quiz
71%
Pedology
9%
Petrology
16%
Edaphology
3%
None of these
3
Head quarter of world Fish centre(earlier ICLARM) is located at
Anonymous Quiz
54%
Indonesia
24%
Russia
13%
USA
9%
Germany
🙏1
Barren nuts in coconut is due to deficiency of
Anonymous Quiz
39%
Bo
42%
Mg
16%
Cl
3%
N
2025/10/19 19:50:43
Back to Top
HTML Embed Code: