Telegram Web Link
ताशी 30 कि.मी. वेगाने जाणारी एक आगगाडी सिग्नलला खांबास 42 सेकंदात ओलांडून गेली तर आगगाडीची लांबी किती मीटर असावी

Join:@ganitmargdarshn
Anonymous Quiz
8%
360 मी
24%
340 मी.
63%
350 मी.
5%
320 मी.
ताशी 45 किमी सरासरी वेगाने जाणारी गाडी जर ताशी 60 किमी वेगाने गेल्यास निर्धारीत मुक्कामावर 90 मिनिटांनी लवकर पोहोचते, तर त्या गाडीने एकूण किती किलोमिटर प्रवास केला

Join:@ganitmargdarshn
Anonymous Quiz
6%
370 कि.मी.
33%
360 कि.मी.
56%
270 कि.मी.
5%
240 कि.मी.
👆 स्पष्टीकरण देतो आधी सोडवा
मुंबई ते अहमदाबात अंतर 2000 किमी. आहे. या दोन्ही ठिकाणांहून परस्परांच्या दिशेने 2 गाड्या अनुक्रमे ताशी 120 कि.मी. व ताशी 80 कि.मी. या वेगाने निघाल्या तर त्या गाड्या एकमेकांना किती वेळांगी भेटतील

Join:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
59%
10 तास
20%
22 तास
18%
8 तास
3%
11 तास
एक धावपटू 200 मी. अंतर 24 सेकंदात पार करतो तर त्याचा ताशी वेग किती कि.मी.

Join:@ganitmargdarshn
Anonymous Quiz
10%
20
26%
22
58%
30
6%
44
202.pdf
2.2 MB
⚠️धाराशिव ZP Pharmacy Officer कागदपत्रे तपासणी
---

जॉइन:
https://www.tg-me.com/ganitmargdarshan
⚠️निवडणुकीमुळे अडली नोकरभरती.
👉परीक्षांच्या तारखा कधी जाहीर होणार?

जॉइन:
https://www.tg-me.com/ganitmargdarshan
कोल्हापूरहुन 240 कि.मी. अंतरावरील पुणे येथे एका कामासाठी रवी मोटारसायकलवरून 6 तासात गेला. काम आवरून परतताना गाडीला वेग देत तो अवघ्या 4 तासात कोल्हापूरला पोहोचला, तर परतताना रवीने मोटारसायकलचा वेग ताशी किती किमी ने वाढवला

Join:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
8%
32
27%
22
63%
20
2%
21
short tricks स्पष्टीकरण

जॉईन: @ganitmargdarshan
गणित मार्गदर्शन by श्री केंद्रे.

एक वस्तू तीन व्यापार्यांच्या हातातून पुढे जाते.प्रत्येक विक्रेता पुढे त्याच्या खरेदी किमतीवर 20 टक्के नफ्याने विक्री करतो.जर शेवटच्या विक्रेत्याने 432 रुपयांना विक्री केली असेल तर खरेदी किंमत काय होती

Join:
@ganitmargdarshan

स्पष्टीकरण:

खरेदी किंमत x मानू,

120 120 120
432 = ------ × ----- × ----- x
100 100 100

432000
X = ------- = 250 रू
1728

खरेदी किंमत = 250 रू.

short tricks स्पष्टीकरण

जॉईन टेलीग्राम :
@ganitmargdarshan
अ एक काम 18 दिवसात पूर्ण करू शकतो आणि बी तेच काम 15 दिवसात करू शकतो. बी ने 10 दिवस काम केले आणि काम सोडले. एकटा अ किती दिवसात उर्वरित काम पूर्ण करू शकेल

Join:@ganitmargdarshn
Anonymous Quiz
7%
8
55%
6
21%
4
17%
घड्याळात 10:10 वाजल्यात आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील ?

जॉईन @ganitmargdarshn
Anonymous Quiz
5%
1:45
78%
1:50
14%
1:55
3%
1:60
एका घड्याळात 2 वाजले असता मात्र ती घड्याळ प्रत्येक तासाला 30 मिनिट मागे पडते. जर आता घड्याळात 6 वाजले असतील पण ती 3 तासापूर्वीच बंद पडली असेल, तर सध्याचे अचूक वेळ कोणती ?

Join @ganitmargdarshan
Anonymous Quiz
35%
1
27%
2
29%
3
9%
4
short tricks स्पष्टीकरण

जॉईन:
@ganitmargdarshan
2024/05/22 02:02:21
Back to Top
HTML Embed Code: