Telegram Web Link
🖼️ Assistant Town Planner 🖼️
( सहाय्यक नगर रचनाकार )
⭐️ Foundation Batch ⭐️

🎉 Offline Batch
🎉 Online Live + Recorded Batch

❤️ वैशिष्ट्ये:
➡️ 2018 आणि 2022 मध्ये महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट निकाल
➡️ सर्वोत्कृष्ट शिक्षक आणि मार्गदर्शक
➡️ बॅच ऑनलाईन/ ऑफलाईन मध्ये उपलब्ध
➡️ कोर्स लॅपटॉपवर देखील पाहता येईल
➡️ मोफत ऑनलाईन/ऑफलाइन टेस्ट सेरीज असेल
➡️ ऑनलाइन बॅच कोर्सची व्हॅलिडिटी 1 वर्ष राहील
➡️ मुलाखतीसाठी योग्य मार्गदर्शन

बॅच कशी जॉइन कराल
1️⃣ ऑफलाइन बॅच जॉइन करण्यासाठी भेट द्या :
📌 स्थळ:: इन्फिनिटी अकॅडमी, मानकर वाडा, पत्र्या मारुती चौक, नारायण पेठ , पुणे ३०.
किंवा

🔗 Offline Batch Link : https://bit.ly/3NsIHX1

🔗 Online Batch Link : https://bit.ly/3v7GWIA

📱 Download App : https://bit.ly/3whWQRa

❤️ Join Telegram : @townplanning

📞 Contact : 7887811411 / 9699897070
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
⭕️ ALL DIRECT RECRUITMENT EXAM 2024 ⭕️
🏗Civil Engineering Diploma/ Degree🏗

Launching,
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
♦️ONLINE RECORDED BATCH♦️
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

TCS/IBPS च्या बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार व काठीण्य पातळी नुसार अभ्यासाची तयारी करा...
महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी टीम कडून शिकण्याची संधी.. ❣️

♦️ टेक्निकल व नॉन टेक्निकल सर्व विषय Recorded लेक्चरच्या स्वरुपात उपलब्ध आहेत.
♦️प्रत्येक विषयाच्या Practice Tests उपलब्ध राहतील.
♦️लेक्चर्स laptop वर पण पाहता येतील.
♦️कोर्स Validity 9 Months राहील.
Note: प्रत्येक महिन्याला फक्त 100 विद्यार्थ्यांना बॅच मध्ये ऍडमिशन दिले जाईल.

💥 ADMISSION OPEN 💥

🧿 Course Fees: 6999/-

❇️ Course Link:
http://on-app.in/app/oc/306090/ieyws

Watch free demo lectures..❣️

☎️ 9226984558

Whatsapp us:
https://shorturl.at/clqI8

आगामी Civil Engineering JE च्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त कोर्स..❣️❣️
🎯स्पर्धा परीक्षा : Rules of the Game🎯

काळ तसा कठीणच आहे! कुठलीही परीक्षा नाही, कुठलेही निकाल नाही की कुठलीही पोस्टिंग नाही.
एवढंच कशाला तर ज्या परीक्षेची जाहिरात येऊन गेली आहे, त्या परीक्षेचे साधे वेळापत्रक पण नाही. असलेल्या परीक्षा पुढे गेल्यात आणि आयोग तारखा सांगायला तयार नाही .
खरंच काळ आचारसंहितेचा आहे आणि या काळात मनात कितीतरी नकारात्मक विचार येतात आणि जातात. WCD चं काय ? CIDCO कधी ? , PMC JE चं अजूनही काही नाही ? MPSC Prelim कधी होणार ?
बरं , तयारी करावी तर लक्षही लागत नाही, अभ्यासाला बसावं तर एखाद्या तासानंतर लगेच मनं सगळ्या मतदार संघाला फेरा मारून येतं. हा येणार तो येणार , राहिली कसर IPL वाल्यानी भरून काढली . दर मिनिटाला 1 करोड ,अरेरे मग अभ्यास कसा होणार .

🏆 This is the game and you will be the next game changer !🏆

येणाऱ्या 4 जून 2024 ला लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागेल 10 ते 14 जून 2024 तारखेपर्यंत येणारं नवीन सरकार स्थापन होईल (काही रडतील😭 काही हसतील 😂 हा भाग वेगळा ) मात्र त्यानंतर 📌 प्रशासकीय कामाचा वेग जो आता आचारसंहितेमध्ये मंदावलेला आहे तो परत नव्या जोमाने दुप्पट वेगाने सुरू होईल.
मग तुमच्या रखडलेल्या परीक्षा, रखडलेले डॉक्युमेंट वेरिफिकेशन्स, पोस्टिंग्स, येणाऱ्या नवीन जाहिराती यावर जोरदार काम सुरू होईल आणि याच काळामध्ये जास्तीत जास्त संधी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना असेल.
नक्कीच हा काळ वेगवान आणि मेहनतीचा असेल पण त्याचा पाया जर आत्ताच तयार करून ठेवला तर परीक्षेच्या काळात कुठलीही गडबड, तुमचा गोंधळ न होता तुम्हाला यशाचा मार्ग सुकर करता येईल.
एखाद्या “खेळात जिंकायचं असेल तर मैदानात टिकून रहायचे असते”
आणि हाच तो आचारसंहितेचा काळ आहे जिथे तुम्हाला अभ्यासाच्या खेळात टिकून राहायचे आहे.
एकाच दिवशी नक्कीच खूप अभ्यास होणार नाही , कधी जास्त तर कधी कमी, कधी होणारच नाही. पण अभ्यास करणे सोडायचे नाही.
ठरवून दिलेल्या गोष्टी त्या त्या वेळेत झाल्याच पाहिजेत आणि हाच थोडा थोडा अभ्यास तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाईल .
मनामध्ये असंख्य प्रश्न असतील, ज्या परीक्षा होऊन गेल्या, जिथे अक्षरशः एक एक दोन दोन मार्कांनी पोस्ट हुकल्या होत्या त्याचं शल्य कुठेतरी मनात राहील पण तेच दुःखाचे ओझे घेऊन किती दिवस चालायचं,
🏆 येणारं मैदान आपली वाट पाहत आहे.🏆 स्पर्धा परीक्षा देताना खेळाचे काही नियम आहेत, अपयशाच्या काळात जिंकण्यापेक्षा मैदानात टिकण्याचे ध्येय ठेवा आणि एकदा का टिकलात तर यश हमखास आहेच.

यश येतं आणि जातं !
त्याला जेंव्हा यायच असतं तेंव्हा ते येतच ,
करावे बेधुंद प्रयत्न, विसरून यश अपयशाच्या खेळात ,
किती मजा येईल ना , जेंव्हा यश आपल्याला शोधत येईल ,
बेधुंद होऊन !

दिस इज रूल ऑफ द गेम.

🎯 प्रमोद देशकरी 🎯
इन्फिनिटी अकॅडमी ,पुणे
Civil Engineering

2 or More Than 2 Times Repeatedly Asked Questions Solutions Series

Day 38
Fluid Mechanics (Part 02)

🔥 Useful For
PMC | BMC | WRD | MIDC | CIDCO | WCD Exams

📹 सेशन 10 मिनिटांत सुरू होत आहे 📹
✔️ तयार रहा...
⬇️⬇️⬇️⬇️⬇️
https://youtube.com/live/1AGJPRkm7e4
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Civil Engineering

2 or More Than 2 Times Repeatedly Asked Questions Solutions Series

Day 38
Fluid Mechanics (Part 02)

🔥 Useful For
PMC | BMC | WRD | MIDC | CIDCO | WCD Exams

📹 YouTube Live Started 📹
✔️ Join Now...
⬇️⬇️⬇️⬇️⬇️
https://youtube.com/live/1AGJPRkm7e4
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥SSC JE Civil 2024🔥
🎯Launching most awaited Complete Basic to advance batch🎯

⭐️ SSC JE ONLINE BATCH ⭐️
(Recorded)
⭕️ Tech + NonTech ⭕️

❣️Golden opportunity for Civil
Degree | Diploma students..


♦️Course Highlights:
1. Approx 500+ Lectures Content by all Expert Faculties
2. Subjectwise theory pdf Notes + Workbook (MCQ)
3. SSC JE Previous questions with detailed explanation
4. Course Language - Hindi & English
5. Regular Doubt Classes by Experts Faculties
6. Guidance, Strategy & Planning
7. Online Practice Tests
8. 8 Months Course Validity

👑 Special Offer for First 100 Students👑
🎯Course Offer Price: 4999/-

🔗Course Link:
https://shorturl.at/bnwN3

☎️ 9226984558
Whatsapp us:
https://shorturl.at/dtFHT
🖼️ बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 🖼️

⭐️ जाहिरात लवकरच... अशी संधी पुन्हा नाही.

🔥 Civil Engineering 🔥
JE : 236 | SE : 233

⭐️ Offline + Online (Live+Recorded) Batch

Features :
IBPS Expert Faculty
Test Series Included
PPT Format Class Notes
All Technical + Non-Technical Syllabus Covered

⚡️ Online Batch Link : https://bit.ly/42EV60t
⚡️ Offline Batch Link : https://bit.ly/42Lyr2E

📌 Download App : https://bit.ly/3whWQRa

❤️ Join Telegram : @infinitympsccivil

☎️ Contact : 9699897070 | 7887811411

अधिक माहितीसाठी भेट द्या
इन्फिनिटी अकॅडमी, मानकर वाडा पत्र्या मारुती चौक , नारायणपेठ ,पुणे
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Infinity Quizes
कोणत्या देशाने Havasal - 1 आणि Ra - 3 या क्रुझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे?
Anonymous Quiz
18%
(A) दक्षिण कोरिया
40%
(B) दक्षिण आफ्रिका
35%
(C) उत्तर कोरिया
7%
(D) उत्तर अमेरीका
Forwarded from Infinity Quizes
प्लॅस्टिक मुळे होणाऱ्या प्रदूषणाला अटकाव करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी कोणत्या देशाच्या ओटावा येथे 23 ते 29 एप्रिल दरम्यान विशेष परिषदेचे आयोजन केले आहे?
Anonymous Quiz
27%
(A) इंडोनेशिया
44%
(B) कॅनडा
26%
(C) अमेरिका
3%
(D) चीन
Forwarded from Infinity Quizes
जागतिक पातळीवर प्लॅस्टिक कचऱ्यात किती टक्के वाढ झाली आहे?
Anonymous Quiz
16%
(A) 7.55
51%
(B) 8.66
27%
(C) 6.56
6%
(D) 7.11
Forwarded from Infinity Quizes
खालीलपैकी कोण रोईंग खेळात ऑलिम्पिक स्पर्धेत पात्रता मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे?
Anonymous Quiz
13%
(A) आकाश दीप
41%
(B) बलराज पन्वर
33%
(C) उज्वल कुमार
12%
(D) अरविंद सिंग
Forwarded from Infinity Quizes
जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा करण्यात येतो?
Anonymous Quiz
24%
(A) 21 एप्रिल
21%
(B) 20 एप्रिल
25%
(C) 23 एप्रिल
31%
(D) 22 एप्रिल
Forwarded from Infinity Quizes
2024 या वर्षाच्या जागतिक वसुंधरा दिनाची थीम काय आहे?
Anonymous Quiz
29%
(A) planet vs plastic
32%
(B) invest in our planet
24%
(C) Nature and plastic
15%
(D) earth and planet
🔥Civil Engineering Master Foundation Course🔥
🎯Complete Basic to advance batch🎯

❣️Course useful for all upcoming exams in 2024 - RRB JE, SSC JE, BMC, WRD JE, Direct Recruitment exams & State AE JE Exams


⭕️ Course Validity:- 1 Year
🔰 Daily 3 Hours Live Lecture
🔰 Daily New Recorded Sessions

♦️ Course Features given in poster..👆

📚Hard Copy Books will be delivered to your address:
1) Non-Tech Sampurn Margdarshak
2) Technical Sampurn Margdarshak
3) TCS/IBPS GK GS
4) Civil Engg TCS IBPS PYQ
5) Definition Sheets
6) Formula Sheets
7) 3000+ MCQ Bank

🔗Course Link:
https://shorturl.at/aAW89

☎️
9226984558
❇️ Whatsapp us:
https://shorturl.at/ahV35
🔥 2 or more than 2 times repeatedly asked questions

🖼️ Online Recorded Batch
Fees : 499/-

Features
Most useful for developing question solving approach
All state AE & JE questions covered
Lectures can be viewed on mobile & desktop
Unlimited watch time
Validity 6 months

Purchase Link : https://ieyws.courses.store/484069

📌 Download App : https://bit.ly/3whWQRa

❤️ Join Telegram : @InfinityEducationAEJE

☎️ For Any Query Call On : 9699897070 | 7887811411
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#currentaffairs

Question of the Day

❤️ Join @infinitympsccivil
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#currentaffairs

Question of the Day

❤️ Join @infinitympsccivil
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2024/04/25 11:35:09
Back to Top
HTML Embed Code: