Mahavitaran_Vidyut_Sahayak_Bharti_2024_for_5347_Posts.pdf
5.7 MB
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती

Total :- 5347 जागा

पदाचे नाव :- विद्युत सहाय्यक (Electrical Assistant)

शैक्षणिक पात्रता :-
(i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) 
(ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री (Electrician / Wireman) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (Electrician/Wireman) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.

नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र

Fee :
खुला प्रवर्ग: ₹250/- 
मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹125/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 जून 2024

Apply Link :-
https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/

Join @mpscguidnce
Mahavitaran_Bharti_2024_for_468_Jr_Assistant_Posts_Advt_05_2023.pdf
933.6 KB
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 468 जागांसाठी भरती

पदाचे नाव :- कनिष्ठ सहाय्यक (लेखा)

शैक्षणिक पात्रता :- 
(i) B.Com/BMS/BBA 
(ii) MSCIT किंवा समतुल्य

वयाची अट :-  
29 डिसेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत  [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र

Fee :- 
खुला प्रवर्ग: ₹500/- 
मागासवर्गीय/अनाथ: ₹250/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 जून 2024

Apply Link :-
https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/
Forwarded from Quality move bot
🦋नुकत्याच झालेल्या Exam मध्ये विचारलेला प्रश्न 👇👇

🔰महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणता ?

जॉईन : GS GK २०००+ प्रश्न
🔰"यशापेक्षा" जास्त "संघर्षात", साधारण व्यक्तीला असाधारण बनवण्याची ताकद असते..!

शुभ सकाळ 😊
🔰जगातील पहिले 6G डिव्हाइस जपानमध्ये लॉन्च करण्यात आले.

🔹एका जपानी कन्सोर्टियमने 100 Gbps वेगाने डेटा हस्तांतरित करण्यास सक्षम 6G प्रोटोटाइपचे अनावरण केले आहे, सध्याच्या 5G तंत्रज्ञानापेक्षा 20 पट वेगवान आहे आणि 300 फुटांपेक्षा जास्त अंतर कव्हर करू शकते.

🔸इनडोअर आणि आउटडोअर स्पीडसाठी डिव्हाइस अनुक्रमे 100 GHz आणि 300 GHz बँड वापरते, परंतु उच्च फ्रिक्वेन्सी भिंती आणि पाऊस यांसारख्या अडथळ्यांमधून सिग्नल प्रवेश मर्यादित करू शकतात.

----------------------------------------------------------------
✍️ संकलन :- निलेश वाघमारे व टीम
🦋 Share & Support :-
@MPSC_C_A_2024
🔰इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले.

🔹इब्राहिम रायसी यांच्यासह इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीराबडोल्हियान आणि इतर वरिष्ठ अधिकारी या सर्वांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.

🔸रविवारी हेलिकॉप्टर देशाच्या उत्तर-पश्चिम पर्वतीय भागातील जोल्फामध्ये कोसळले

🔹रायसी आणि इतर जण इराणच्या अझरबैजानच्या सीमेवर भेट देऊन परतत असताना ही घटना घडली.

----------------------------------------------------------------
✍️ संकलन :- निलेश वाघमारे व टीम
🦋 Share & Support :-
@MPSC_C_A_2024
🔰प्रेमलता अग्रवाल, 2011 मध्ये एव्हरेस्ट चढणारी सर्वात वयस्कर महिला.

🔹2011 मध्ये या दिवशी झारखंडच्या गिर्यारोहक प्रेमलता अग्रवाल जगातील सर्वात उंच पर्वत शिखर माउंट एव्हरेस्ट सर करणारी सर्वात वयोवृद्ध भारतीय महिला ठरली.

🔸सात शिखरे पार करणारी ती पहिली भारतीय महिला आहे.

🔹तिला 2013 मध्ये तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार 2017 मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.

🔸2007 आणि 2015 मध्ये तिने पहिल्या भारतीय महिला थार वाळवंट मोहिमेत भाग घेतला होता.

----------------------------------------------------------------
✍️ संकलन :- निलेश वाघमारे व टीम
🦋 Share & Support :-
@MPSC_C_A_2024
देशातील पहिली ॲडव्होकेट अकादमी रायगडमध्ये
हमारा संविधान, हमारा सन्मान अभियान कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला?
Anonymous Quiz
5%
अजमेर
53%
जैसलमेर
33%
बिकानेर
9%
जयपूर
मानवनिर्मित मिथेन गळतीमुळे चर्चेत असलेला मंगिस्टौ प्रदेश कोणत्या देशात आहे?
Anonymous Quiz
13%
कझाकस्तान
40%
व्हिएतनाम
43%
उझबेकिस्तान
3%
इंडोनेशिया
21052024_2.pdf
436.4 KB
ZP नाशिक
Lab technician निकाल जाहीर
21052024_22.pdf
495.2 KB
ZP नाशिक
Pharmacy officer निकाल जाहीर
64303super.pdf
342.8 KB
ZP रायगड
पर्यवेक्षिका निकाल जाहीर
कुलासेकरपट्टिनम स्पेसपोर्ट, कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
33%
तामिळनाडू
37%
कर्नाटक
25%
केरळ
5%
आंध्र प्रदेश
माजुली हस्तलिखित चित्र कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
40%
आसाम
39%
मणिपूर
17%
त्रिपुरा
5%
मिझोरम
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023- तांत्रिक सहायक - उमेदवारांना त्यांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि.31 मे 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
8915.pdf
2.5 MB
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2023 व 2024 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती.

📌 मे 2024
Forwarded from Quality move bot
🦋नुकत्याच झालेल्या Exam मध्ये विचारलेला प्रश्न 👇

🔰 महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात छोटा जिल्हा कोणता ?

जॉईन : GS GK 2000+ प्रश्न
Step Up MPSC Academy, Pune

6 जुलै 2024 ची राज्यसेवा पूर्व परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ अवश्य बघावा👍

(300 + चालू घडामोडी महत्त्वाचे मुद्दे)

🔴 YouTube Live👇
https://www.youtube.com/live/Ha9-bEzgLMg?si=KFsQOZgYV0_UKWbi

चालू घडामोडी ऑनलाइन बॅच 2024
कोर्स लिंक👇
https://bfwyu.on-app.in/app/oc/465567/bfwyu
300+ IMP TOPIC Current Affairs 2024 PDF.pdf
5.6 MB
6 जुलै 2024 राज्यसेवा पूर्व परीक्षा करिता

300 + चालू घडामोडी महत्त्वाचे मुद्दे

👉 Join करा
@CurrentBoosterShrikantSir
2024/05/21 12:55:37
Back to Top
HTML Embed Code: