UPSC/MPSC Mains Optional
समाजशास्त्राची मूलतत्त्वे
समाजशास्त्र पेपर 1 सांकेतांक 1055
लेखक एस वाय संदे सर (IRS)
UPSC मुख्य परीक्षेत पूर्वी विचारलेल्या व MPSC मुख्य परीक्षेच्या दृष्टीने संभाव्य प्रश्नांच्या उत्तरावर आधारित
प्रकरण निहाय रचना केलेला समाजशास्त्र या वैकल्पिक विषयाचा संदर्भ...
https://ksagar.com/product/samajshashtrachi-multatve-s-y-sande-irs/
Ksagar Publications
02024450125 / 982-311-8810
Ksagar house of book
02024483166 /9923906500
Ksagar book centre
02024453065/ 9823121395
for Online Purchase
www.Ksagar.com
www.ksagaronline.com

Samajshashtrachi Multatve.pdf
4.4 MB
समाजशास्त्राची मूलतत्त्वे
समाजशास्त्र पेपर 1 सांकेतांक 1055
लेखक एस वाय संदे सर (IRS)
समाजशास्त्र पेपर 1 सांकेतांक 1055
लेखक एस वाय संदे सर (IRS)
. 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) पृथ्वीवरील प्रमुख महासागर ....
- पॅसिफिक (प्रशांत) महासागर,
हिंदी महासागर, आर्क्टिक महासागर, अटलांटिक महासागर व अंटार्क्टिक महासागर
🔹२) 'आशिया' हा पृथ्वीवरील सर्वांत मोठा भू-खंड आहे, तर .... हा सर्वांत लहान भू-खंड आहे.
- ऑस्ट्रेलिया
🔸३) पृथ्वीभोवतीच्या गोलाकार वायुरूप पट्ट्यास 'वातावरण' असे म्हणतात; तर वातावरणाच्या सर्वसाधारण स्थितीस .... असे म्हणतात.
- हवामान
🔹४) पृथ्वीच्या गाभ्यात 'निकेल' व 'लोह' या मूलद्रव्यांचे प्रमाण अधिक असल्याने त्यास .... असे संबोधले जाते.
- निफे
🔸५) पृथ्वीच्या गाभ्याभोवतालच्या सुमारे २,९०० कि. मी. जाडीच्या थरास 'मध्यावरण' असे म्हणतात. या मध्यावरणात मुख्यत्वे .... या मूलद्रव्यांपासून बनलेल्या संयुगांचे प्रमाण अधिक आहे.
- लोह व मॅग्नेशिअम
✅लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)

◾ सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार भारतातील लोकसंख्येची घनता प्रति चौ.कि.मी.ला ३८२ व्यक्ती इतकी होती. सन २००१ मध्ये ती प्रति चौ. क्रि मी. ला ..... व्यक्ती इतकी होती.
Anonymous Quiz
17%
३५२
47%
३२५
33%
३४२
4%
३१६
◾ खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत देशातील राष्ट्रीय उत्पन्नासंबंधीचे निष्कर्ष काढले जातात?
Anonymous Quiz
6%
इंडियन स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूट
68%
सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन
20%
नॅशनल सर्व्हे ऑफ इंडिया
6%
नियोजन आयोग
. 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) दोन ध्रुवांना जोडणाऱ्या व अक्षवृत्तांना लंबरूप असणाऱ्या भू-पृष्ठावरील काल्पनिक रेषांना .... असे म्हणतात.
- रेखावृत्ते
🔹२) मूळ रेखावृत्त म्हणजेच ....
- शून्य अंश रेखावृत्त
🔸३) सर्व रेखावृत्ते एकत्र येतात ....
- दोन्ही ध्रुवांशी
🔹४) दोन रेखावृत्तांमधील अंतर विषुववृत्तावर सर्वांत जास्त म्हणजे .... इतके असते.
- १११ कि. मी.
🔸५) पृथ्वीवरील कोणते दोन बिंदू रेखांश न देताही निश्चित करता येतात ?
- उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव
✅लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)

◾ सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक नागरी लोकसंख्या आहे ?
Anonymous Quiz
23%
उत्तर प्रदेश
25%
केरळ
47%
महाराष्ट्र
5%
गोवा
◾ सन १९०१ मधील भारताची लोकसंख्या १०० इतकी धरली असता, १९९१ मध्ये ती ३५५, २००१ मध्ये ४३१ तर २०११ मध्ये.... इतकी झाली असे म्हणावे लागेल.
Anonymous Quiz
9%
४९८
54%
५२८
32%
४६८
5%
५०८
◾ भरपूर कृषी उत्पादन झालेल्या काळात जर किमतीत जास्त घसरण झाली, तर उत्पादक शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकार .... किंमत निश्चित करते.
Anonymous Quiz
6%
वैधानिक विकास
71%
किमान आधारभूत
21%
शासकीय खरेदी
2%
वितरण
◾ भारतातील साक्षरतेचे प्रमाण ठरविताना १९८१ पासून .... वयापुढील व्यक्तींचा विचार केला जातो.
Anonymous Quiz
11%
५ वर्षे
44%
७ वर्षे
39%
१४ वर्षे
6%
१५ वर्षे
◾घटनेच्या भाग तीनमधील .... या कलमांमधील तरतुदीमुळे भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याचे स्पष्ट होते.
Anonymous Quiz
11%
कलम ३२ ते ३५
61%
कलम २५ ते २८
24%
कलम १९ ते २१
5%
कलम २९ व ३०
◾ खालीलपैकी कोण घटनेच्या कलम १४ (कायद्यासमोर सर्व समान) मधील तरतुदींस अपवाद नाही?
Anonymous Quiz
3%
राज्यपाल
27%
राष्ट्रपती
53%
परदेशीय राजदूत
17%
पंतप्रधान
◾ भारतीय संविधानाच्या कलम १०८ अन्वये राष्ट्रपतींना लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलाविण्याचा अधिकार आहे, असे संयुक्त अधिवेशन सर्वप्रथम ..... या वर्षी बोलवावे लागले होते.
Anonymous Quiz
10%
१९५८
60%
१९६१
26%
१९६९
4%
१९७१
◾भारतीय घटनेत मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्या मागील मुख्य संकल्पना म्हणजे ....
Anonymous Quiz
28%
कल्याणकारी राज्याची निर्मिती,
39%
समाजवादी व निधर्मी समाजरचना.
7%
व्यक्तिस्वातंत्र्याची हमी.
25%
मूलभूत हक्कांना बाधा पोहचविण्यास प्रतिरोध,
. 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) सामाजिक कार्यातही मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ व श्रेष्ठ साहित्यिक, विचारवंत व १९९५ च्या छत्रपती शाहू पुरस्काराचे मानकरी ....
- वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)
🔹२) 'मुस्लीम सत्यशोधक मंडळ' या परिवर्तनवादी व पुरोगामी संघटनेची स्थापना केली ....
- हमीद दलवाई
🔸३) 'एक गाव एक पाणवठा' मोहिमेचे नेतृत्व, 'हमाल पंचायत' या कामगार संघटनेचे अध्यक्ष व महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीचे विद्यमान नेतृत्व ....
- डॉ. बाबा आढाव
🔹४) .... यांनी 'एक जगवासी आर्य' या टोपण नावाने आपले बरेचसे लिखाण केले आहे.
- दादोबा पांडुरंग
🔸५) समाजसुधारकांवर कठोर टीका करणाऱ्या .... यांनी महात्मा जोतीबा फुले यांची 'शूद्र जगद्गुरू' म्हणून संभावना केली होती.
- विष्णुशास्त्री चिपळूणकर

✅Purchase Links:-
🟥TET व CTET पेपर १ व पेपर २
शिक्षक अभियोग्यता घटकावर विशेष प्रकरण
https://ksagar.com/product/sampurna-balmansshastra-v-adhyapanshastra/
🟥MAHA-TAIT व समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) भरती परीक्षा पेपर पहिला
https://ksagar.com/product/samagra-shikshak-abhiyogyata-va-buddimapan-chachni-maha-tait/
🟥MAHA-TET पेपर 1 व 2
बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र
https://ksagar.com/product/maha-tet-paper-1-2-balmansshastra-va-adhyapanshastra/
🟥स्पेशल समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख)
भरती परीक्षा पेपर दुसरा संपूर्ण मार्गदर्शक
https://ksagar.com/product/kendrapramukh-bharti-pariksha-paper-dusra/
Contact Nos.📱9823118810,📱9923810566,📱9823121395
☎️02024483166,☎️02024453065
पुस्तकांच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.