Telegram Web Link
Forwarded from K'Sagar Publications
📖📚📖📚Bestseller Forth New Edition 📚📙📕📘

समूह साधन केंद्र समन्वयक पेपर दुसरा संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर व स्वाती शेटे मॅडम
         शिक्षणविस्तार अधिकारी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ

केंद्रप्रमुख परीक्षेच्या अभ्यासक्रमातील सर्व घटकांच्या तयारीसाठी IBPS पॅटर्ननुसार साकारलेला अत्यंत दर्जेदार संदर्भ आहे. या पुस्तकात अभ्यासक्रमातील शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह या विषयातील सर्व घटकांची परीक्षाभिमुख स्वरूपात मांडणी करण्यात आली आहे.
        विशेष म्हणजे या पुस्तकात 2025 मधील समूह साधन केंद्र समन्वयक, राज्य अभ्यासक्रम आराखडा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, शाळा गुणवत्ता मूल्यांकन, आर्थिक अहवाल 2024-25 शैक्षणिक बाबी आदी महत्वपूर्ण घटकांची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. केंद्रप्रमुख व शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही परीक्षेसाठी प्रत्येक शिक्षकाच्या संग्रही असलाच पाहिजे असा डॉ. अन्नदाते सरांचा संदर्भ खालील लिंकवरून खरेदी करता येईल.
https://ksagar.com/product/kendrapramukh-bharti-pariksha-paper-dusra/
सोलापूर पोलीस भरती जाहिरात
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड जाहिरात

◾️पुणे / मुंबई जाहिरात

28 इंजिनिअरिंग जागा

◾️09 - इलेक्ट्रॉनिक्स,
◾️15 - मेकॅनिकल,
◾️02- इलेक्ट्रिकल
◾️02 सिव्हिल

10 तंत्रज्ञ जागा

◾️06 फिटर
◾️03 मशीनिस्ट
◾️01 इलेक्ट्रिशियन

https://bel-india.in/
🔰पोलिस शिपाई जालना : 156 पदे
हिम (फ्रॉस्ट) तयार होण्यासाठी

(१) मोकळे आकाश असावे लागते. (२) वारा अत्यल्प असणे किंवा मुळीच नसणे आवश्यक असते. (३) सापेक्ष आर्द्रता कमी असावी लागते. (४) हवेचे तापमान ० किंवा त्याहून कमी असावे लागते.
Anonymous Quiz
6%
फक्त १, २ व ४
42%
फक्त १, २ व ३
38%
१ ते ४ सर्व
15%
फक्त १, ३ व ४
समशीतोष्ण क्षेत्रांतील काही मोठी सरोवरे स्थानिक हवामानावर परिणाम घडवितात; परंतु त्यासाठी ही स्थिती आवश्यक असते ....
Anonymous Quiz
3%
सरोवर उथळ असणे.
39%
सरोवराची समुद्रसपाटीपासूनची उंची भरपूर असणे.
51%
हिवाळ्यात सरोवरावरून बाहेरच्या दिशेने वारा वाहणे.
7%
आसपासच्या जमिनीवरून येणारे पाणी सरोवरात साठणे.
🟥समूह साधन केंद्र समन्वयक
(केंद्र प्रमुख) भरती परीक्षा
पेपर दुसरा संपूर्ण मार्गदर्शक
Purchase link:-
Samuha Sadhan Kendra Samanvayak (Kendrapramukh)
Bharti Pariksha – Paper Dusra
(Dr. Shashikant Annadate & Swati Shete)
https://ksagar.com/product/kendrapramukh-bharti-pariksha-paper-dusra/
📖📘पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी
📱9823118810,📱9923810566,📱9823121395
☎️02024483166,☎️02024453065
या क्रमांकावर संपर्क साधावा.
🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
📲 पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी
www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.
5_6291940966232233982.pdf
6.5 MB
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) भरती परीक्षा पेपर दुसरा डॉ. अन्नदाते
संपूर्ण मार्गदर्शक
चौथी आवृत्ती अनुक्रमाणिका
. 🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) लष्करामध्ये दक्षिण आघाडी (Southern Command) व उत्तर आघाडी (Northern Command) असे दोन विभाग पाडून .... याने लष्कर अधिक सुसज्ज बनविले.
- लॉर्ड किचनेर

🔹२) एकूणच भारतीय राजकारणावर व भारताच्या भवितव्यावर दूरगामी परिणाम घडवून आणणारी कर्झनच्या कारकिर्दीतील सर्वांत महत्त्वाची घटना ....
- १९०५ मधील बंगालची फाळणी

🔸३) कर्झनने केलेली बंगालची फाळणी पुढे १९११ मध्ये .... याच्या कारकिर्दीत रद्द केली गेली.
- लॉर्ड हार्डिंग्ज

🔹४) १२ डिसेंबर, १९११ रोजी दिल्ली येथे भव्य दरबार भरवून बंगालची फाळणी* रद्द केल्याची घोषणा केली गेली. ही घोषणा कोणी केली ?
- ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज

🔸 ५) इ. स. १८३५ मध्ये मुद्रण स्वातंत्र्यावरील बंदी उठविणाऱ्या .... या ब्रिटिश गव्हर्नर जनरलला 'मुद्रण स्वातंत्र्याचा उद्गाता' म्हणून गौरविले जाते.
- चार्ल्स मेटकाफ

लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
🎯पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार नवीन केंद्रीय मंत्रिमंडळाची वा खात्याची निर्मिती करण्याचा अधिकार कोणाचा आहे ?
Anonymous Quiz
15%
संसद
52%
राष्ट्रपती
22%
मंत्रिमंडळ
11%
लोकसभा सभापती
सप्टेंबर, १८९३ मध्ये शिकागो येथे भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले.....
Anonymous Quiz
21%
स्वामी दयानंद सरस्वती
26%
महर्षी वि. रा. शिंदे
16%
श्रीमती अॅनी बेझंट
36%
स्वामी विवेकानंद
Media is too big
VIEW IN TELEGRAM
डॉ.लीला गोविलकर ह्यांच्या
सिद्धहस्त लेखणीतून साकारलेला संदर्भ...
Purchase Link:-
Samgra Marathi Vyakran
समग्र मराठी व्याकरण
(डॉ. लीला गोविलकर)
थोडक्यात व परिपूर्ण
https://ksagar.com/product/samgra-marathi-vyakran/
📖📘पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी
📱9823118810,📱9923810566,📱9823121395
☎️02024483166,☎️02024453065
या क्रमांकावर संपर्क साधावा.
🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
📲पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.
.                   🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) २३°३०' ते ६६°३०' उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान सूर्यकिरण थोडेसे तिरपे पडतात. त्यामुळे या भागात तापमान फार जास्त किंवा फार कमी नसते. या पट्ट्यास काय म्हणतात ?
- समशीतोष्ण पट्टा

🔹२) ६६°३०' ते ९०° अक्षवृत्त दरम्यानच्या प्रदेशास .... पट्टा म्हणतात.
- शीत पट्टा

🔸३) समुद्रसपाटीपासून उंचीनुसार तापमानात होणाऱ्या बदलास. तापमानाचे ...... वितरण असे म्हणतात.
- ऊर्ध्व

🔹४) विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे जाताना कमी-अधिक वायुदाबाचे पट्टे दिसून येतात. विषुववृत्तापासून ५° उत्तर व ५° दक्षिण अक्षवृत्तादरम्यानच्या प्रदेशात विषुववृत्तीय .... पट्टा पसरला आहे.
- कमी दाबाचा

🔸५) उत्तर व दक्षिण गोलार्धात २५° ते ३५° अक्षवृत्तांदरम्यान .... पट्टा पसरला आहे.
- जास्त दाबाचा

लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
ऑस्ट्रेलियातील 'डाऊन्स' या गवताळ प्रदेशात मेंढपाळीचा धंदा भरभराटीस आलेला आहे. तेथे मुख्यत्वे .... या जातीच्या भरपूर लोकर देणाऱ्या मेंढ्या पाळल्या जातात.
Anonymous Quiz
17%
मेरिनो
56%
गॉत्शो
24%
मसाई
4%
बीव्हर
'बाँड पेपर' या नावाचा उत्कृष्ट प्रतीचा व चिवट कागद तयार करणारा नॉर्वे हा देश ..... या भौगोलिक प्रकारात मोडतो.
Anonymous Quiz
6%
प्रेअरीजचा गवताळ प्रदेश
77%
सूचिपर्णी वृक्षांच्या अरण्यांचा प्रदेश
11%
मोसमी हवामानाचा प्रदेश
5%
स्टेप्सचा गवताळ प्रदेश
कॉफीच्या उत्पादनात जगात आघाडीवर असलेला ब्राझील .... या भौगोलिक प्रकारच्या प्रदेशात येतो.
Anonymous Quiz
12%
मोसमी हवामानाचा प्रदेश
28%
सुदानी गवताळ प्रदेश
41%
प्रेअरीजचा गवताळ प्रदेश
19%
सूचिपर्णी वृक्षांच्या अरण्यांचा प्रदेश
रोगट हवामानामुळे कांगोच्या खोऱ्यात राहणाऱ्या पिग्मी लोकांचे आयुर्मान अतिशय कमी आहे. कांगोचे खोरे खालीलपैकी कोणत्या भौगोलिक प्रकारच्या प्रदेशात मोडते ?
Anonymous Quiz
9%
भूमध्य सागरी हवामानाचा प्रदेश
72%
विषुववृत्तीय घनदाट अरण्यांचा प्रदेश
16%
ध्रुवीय किंवा टुंड्रा प्रदेश
4%
सूचीपर्णी वृक्षांच्या अरण्यांचा प्रदेश
2025/10/29 03:26:33
Back to Top
HTML Embed Code: