◾हाडांमधील दोष अथवा रोगांचा तपास लावण्यासाठी खालीलपैकी कोणती किरणे वापरली जातात?
  Anonymous Quiz
    6%
    सूर्यकिरणे
      
    47%
    अल्फा किरणे
      
    20%
    बीटा किरणे
      
    27%
    रॉन्टजेन किरणे
      
    ◾भारतात जगातील एकूण उत्पादनाच्या .... टक्के इतके अभ्रकाचे उत्पादन होते.
  Anonymous Quiz
    17%
    ८०
      
    58%
    ६०
      
    23%
    ९५
      
    2%
    ५०
      
    ◾खालीलपैकी सर्वांत हलका वायू कोणता?
  Anonymous Quiz
    20%
    हायड्रोजन
      
    63%
    हेलिअम
      
    9%
    ऑक्सिजन
      
    7%
    कार्बन-डाय-ऑक्साइड
      
    ◾ भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यतः .... वापरले जाते.
  Anonymous Quiz
    14%
    तुरटी
      
    46%
    सोडिअम क्लोराइड
      
    32%
    क्लोरिन
      
    8%
    पोटॅशिअम परमँगनेट
      
    ◾ माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते?
  Anonymous Quiz
    16%
    ४० टक्के
      
    34%
    १३ टक्के
      
    45%
    ८ टक्के
      
    6%
    ३१ टक्के
      
    ◾ खालीलपैकी कोणत्या रोगामुळे रक्तातील ताबा पेशींचा नाश होतो?
  Anonymous Quiz
    21%
    मलेरिया
      
    36%
    आमांश
      
    38%
    कॅन्सर
      
    5%
    कॉलरा
      
    समग्र मराठी व्याकरण 
लेखिका डॉ. लीला गोविलकर
(ज्येष्ठ मराठी व्याकरण तज्ञ)
स्पर्धा परीक्षेमधील मराठी या विषयाची परिपूर्ण तयारीसाठी
https://ksagar.com/product/samgra-marathi-vyakran/
Ksagar Publications
02024450125 / 982-311-8810
Ksagar house of book
02024483166 /9923906500
Ksagar book centre
02024453065/ 9823121395
for Online Purchase
www.Ksagar.com
www.ksagaronline.com

Samagra Marahi Vyakran (Dr. Govilkar).pdf
    13.8 MB
  समग्र मराठी व्याकरण 
लेखिका डॉ. लीला गोविलकर
(ज्येष्ठ मराठी व्याकरण तज्ञ)
  लेखिका डॉ. लीला गोविलकर
(ज्येष्ठ मराठी व्याकरण तज्ञ)
.              🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) रासायनिक युद्धात .... हा वायू वापरला जातो.
- फॉस्जिन
🔹२) हवेबरोबर .... हा वायू स्फोटक मिश्रण तयार करतो.
- हायड्रोजन
🔸३) तापून लालबुंद झालेले तांब्याचे वेटोळे स्पिरिटमध्ये बुडविलास ते चकचकीत होते ; कारण स्पिरिट हे .... आहे.
- क्षपणक
🔹४) एका जड अणुकेंद्रकाचे अनेक हलक्या केंद्रात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेस .... म्हणून ओळखले जाते.
- केंद्रीय विभाजन
🔸५) .... हे दुसऱ्या आवर्तनातील सर्वाधिक तीव्र क्षपणक आहे.
- लिथिअम
✅लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)

🔸🔸 निती आयोगाची स्थापना खालीलपैकी कधी करण्यात आलेली आहे?
  Anonymous Quiz
    62%
    A) 1 जानेवारी 2015
      
    18%
    B) एक जुलै 2017
      
    18%
    C) 9 नोव्हेंबर 2016
      
    3%
    D) यापैकी नाही
      
    ◾ मधुमेह हा .... या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो,
  Anonymous Quiz
    6%
    साखर
      
    16%
    कॅल्शिअम
      
    75%
    इन्शुलीन
      
    3%
    ग्लुकोज
      
    ◾'वांती व जुलाब' ही खालीलपैकी कोणत्या रोगाची लक्षणे आहेत ?
  Anonymous Quiz
    10%
    हिवताप
      
    28%
    कावीळ
      
    11%
    देवी
      
    52%
    पटकी (कॉलरा)
      
    ◾ ताप येणे व पोटावर पुरळ येणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत ?
  Anonymous Quiz
    6%
    क्षय
      
    45%
    हिवताप
      
    32%
    कावीळ
      
    16%
    नारू
      
    ◾ मीठ हवेत उघडे ठेवल्यास ते त्यातील कोणत्या घटकामुळे ओले होते ?
  Anonymous Quiz
    28%
    सोडिअम नायट्रेट
      
    56%
    मॅग्नेशिअम क्लोराइड
      
    5%
    सोडा
      
    11%
    सोडिअम
      
    ◾ पुढीलपैकी कोणता घटक रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी खाली आणण्यास साहाय्यभूत ठरतो ?
  Anonymous Quiz
    13%
    मशरुम
      
    35%
    हळद
      
    17%
    कापूर
      
    36%
    लसूण
      
    .             🟠लक्षात ठेवा🟠 
🔸१) मूलद्रव्यांच्या आधुनिक आवर्तसारणीतील मूलद्रव्याचे स्थान हे त्याच्या .... निगडित असते.
- इलेक्ट्रॉन संरूपणाशी
🔹२) अणुभट्टीतील शृंखला अभिक्रिया .... साहाय्याने नियंत्रित करतात.
- कॅडमिअमच्या दांडीच्या
🔸३) .... ही सल्फाइड धातुके होत.
- पायराइट्स
🔹४) अल्फा, गॅमा व बीटा किरणांचा शोध ....
- हेन्री बेक्वेरेल
🔸५) सोडा लाईम काचेलाच .... असेही म्हणतात.
- मृदू काच