◾'वांती व जुलाब' ही खालीलपैकी कोणत्या रोगाची लक्षणे आहेत ?
Anonymous Quiz
9%
हिवताप
26%
कावीळ
12%
देवी
53%
पटकी (कॉलरा)
◾ ताप येणे व पोटावर पुरळ येणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत ?
Anonymous Quiz
7%
क्षय
45%
हिवताप
33%
कावीळ
16%
नारू
◾ मीठ हवेत उघडे ठेवल्यास ते त्यातील कोणत्या घटकामुळे ओले होते ?
Anonymous Quiz
29%
सोडिअम नायट्रेट
55%
मॅग्नेशिअम क्लोराइड
6%
सोडा
10%
सोडिअम
◾ पुढीलपैकी कोणता घटक रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी खाली आणण्यास साहाय्यभूत ठरतो ?
Anonymous Quiz
14%
मशरुम
34%
हळद
17%
कापूर
35%
लसूण
. 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) मूलद्रव्यांच्या आधुनिक आवर्तसारणीतील मूलद्रव्याचे स्थान हे त्याच्या .... निगडित असते.
- इलेक्ट्रॉन संरूपणाशी
🔹२) अणुभट्टीतील शृंखला अभिक्रिया .... साहाय्याने नियंत्रित करतात.
- कॅडमिअमच्या दांडीच्या
🔸३) .... ही सल्फाइड धातुके होत.
- पायराइट्स
🔹४) अल्फा, गॅमा व बीटा किरणांचा शोध ....
- हेन्री बेक्वेरेल
🔸५) सोडा लाईम काचेलाच .... असेही म्हणतात.
- मृदू काच
✅लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका भरती परीक्षा (DCC Bank)के सागर
राज्यातील जिल्ह्यांवर विशेष प्रकरण संपूर्ण सुधारित आवृत्ती
https://ksagar.com/product/zilha-madyavarti-bank-dcc-bank-bharti-pariksha/
Ksagar Publications
02024450125 / 982-311-8810
Ksagar house of book
02024483166 /9923906500
Ksagar book centre
02024453065/ 9823121395
for Online Purchase
www.Ksagar.com
www.ksagaronline.com

Zilha_Madyavarti_Bank_DCC_Bank_Bharti_Pariksha_K'Sagar.pdf
5.2 MB
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका भरती परीक्षा (DCC Bank)के सागर
◾खालीलपैकी भरपूर प्रमाणात 'अ' जीवनसत्त्वे देणारा पदार्थ....
Anonymous Quiz
10%
सफरचंद
76%
गाजर
11%
केळी
3%
संत्री
◾खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे होत
नाही ?
नाही ?
Anonymous Quiz
11%
कॉलरा
19%
हगवण
31%
टायफॉइड
39%
हिवताप
. 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) वाफाळ सल्फ्युरिक अॅसिडलाच आपण .... म्हणून ओळखतो.
- ओलिअम
🔹२) गॅमा किरणांचा वेग .... वेगाइतकाच असतो.
- प्रकाशाच्या
🔸३) पाम तेलातील प्रमुख घटक ....
- स्टिअरिक अॅसिड
🔹४) अनियंत्रित शृंखला अभिक्रियेचा- केंद्रीय विखंडनाचा- शोध लावला ....
- ऑटो हान व स्ट्रास्मान
🔸५) युरेनिअम व युरेनिअमनंतर क्रमाने येणारी मूलद्रव्ये ही .... मूलद्रव्ये होत.
- नैसर्गिक किरणोत्सारित
✅संस्करण-लेखन : के सागर
( PSI STO ASO पूर्व परीक्षा )

◾खालीलपैकी कोणते खत 'रासायनिक खत' या प्रकारात मोडत नाही ?
Anonymous Quiz
10%
सुपर फॉस्फेट
19%
युरिया
60%
कंपोस्ट
11%
अमोनिअम सल्फेट
◾हिवतापावरील प्रभावी औषध ....
Anonymous Quiz
22%
पेनिसिलीन
44%
प्रायमाक्वीन
31%
टेरामायसिन
3%
सल्फोन
◾खालीलपैकी अतितीव्र (सर्वांत तीव्र) संसर्गजन्य रोग कोणता ?
Anonymous Quiz
6%
कर्करोग
22%
कुष्ठरोग
65%
इन्फ्ल्यूएंझा
6%
मलेरिया
◾मलेरिया (हिवताप) या रोगाचा संशय आल्यास कोणते औषध घेणे इष्ट आहे ?
Anonymous Quiz
32%
स्ट्रेप्ट्रॉमायसिन
17%
सल्फोन
41%
क्लोरोक्वीन
9%
पॅरॅसिटॅमोल
🔰मलेशियातील सुलतान ऑफ जोहोर कप 2025 मध्ये हॉकीमध्ये भारताने रौप्य पदक जिंकले आहे.
🔹स्पर्धेचा प्रकार: २१ वर्षांखालील (U-21) आंतरराष्ट्रीय ज्युनियर पुरुष हॉकी स्पर्धा.
🔸स्थळ: जोहोर बारू, मलेशिया.
🔹पदक: भारत (रौप्य पदक).
🔸विजेता: ऑस्ट्रेलिया (सुवर्ण पदक).
🔹कांस्य पदक: ग्रेट ब्रिटन.
🔸अंतिम सामना (Final Match): भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया.
🔹निकाल: ऑस्ट्रेलियाने भारताचा २-१ ने पराभव केला.
🔸भारतासाठी गोल: अनमोल एक्का (१७ व्या मिनिटाला).
🔹महत्त्वाचा क्षण: ऑस्ट्रेलियाने ५९ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर निर्णायक गोल केला.
🔸पेनल्टी कॉर्नर: भारताला शेवटच्या मिनिटात सलग ६ पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलरक्षकाने (मॅग्नस मॅकसुलंड) उत्कृष्ट बचाव केल्यामुळे भारताला बरोबरी साधता आली नाही.
🔹ऐतिहासिक कामगिरी: सुलतान ऑफ जोहोर कपमध्ये भारताने रौप्य पदक जिंकण्याची ही पाचवी वेळ आहे.

◾खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीअन्वये ६ ते १४ वर्षे वयोगटातील बालकांसाठी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण हा आता मूलभूत हक्क ठरला आहे ?
Anonymous Quiz
45%
शाऐंशीवी घटनादुरुस्ती, २००२
38%
ब्याण्णवावी घटनादुरुस्ती, २००३
14%
शंभरावी घटनादुरुस्ती, २०१५
4%
नव्याण्णवावी घटनादुरुस्ती, २०१४
◾ आठव्या परिशिष्टात व्याण्णवावी घटनादुरुस्ती, २००३ अन्वये समाविष्ट करण्यात आलेल्या चारही भाषा खालीलपैकी कोणत्या पर्यायात बिनचूक नमूद केल्या आहेत ?
Anonymous Quiz
6%
कोंकणी, उर्दू, संथाली व डोग्री
45%
संथाली, बोडो, कोंकणी व भोजपुरी
17%
बोडो, संथाली, मैथिली व नागा
32%
बोडो, संथाली, मैथिली व डोग्री
◾ कितव्या घटनादुरुस्तीअन्वये भारतीय घटनेच्या आठव्या परिशिष्टातील भारतीय भाषांची संख्या बावीस झाली आहे ?
Anonymous Quiz
40%
ब्याण्णवावी घटनादुरुस्ती, २००३
29%
त्र्याण्णवावी घटनादुरुस्ती, २००५
25%
चौऱ्याण्णवावी घटनादुरुस्ती, २००६
6%
शाण्णवावी घटनादुरुस्ती, २००७