Telegram Web Link
.       🟠लक्षात ठेवा🟠

“Like James II of England Curzon knew the art of making enemies." या शब्दांत कर्झनचे यथार्थ वर्णन केले ....
ग्रोव्हर व सेठी

'भारत म्हणजे आशिया खंडातील राजकीय स्तंभ' असे कोण म्हणत असे?
- लॉर्ड कर्झन

संस्थानिकांच्या मुलांना लष्करी शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून 'इंपिरिअल कॅडेट कोअर'ची स्थापना केली ....
- लॉर्ड कर्झन

आधुनिक भारतात .... या गव्हर्नर जनरलने इ. स. १७९५ मध्ये 'रुपया' हे चलन प्रचारात आणले.
- लॉर्ड कॉर्नवॉलिस

कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात प्रशासकीय सेवेमध्ये भारतीयांना नियुक्त करण्यास प्रारंभ केला गेला ?
- लॉर्ड कॉर्नवॉलिस

लेखन-संस्करण : के'सागर
(PSI STI ASO पूर्व परीक्षा ठोकळा)
खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून क्विनाईन (कोयनेल) मिळते?
Anonymous Quiz
10%
निलगिरी
75%
सिंकोना
13%
रबर
3%
बेहडा
कापड गिरण्यांमध्ये कापड तयार करताना खालीलपैकी कशाचा विरंजक म्हणून उपयोग करतात ?
Anonymous Quiz
24%
सल्फर डाय-ऑक्साइड
37%
सोडिअम परबोरेट
31%
सोडिअम क्लोरेट
8%
पोटॅशिअम स्टिअरेट
दृष्टीचे चेताकेंद्र .... येथे असते.
Anonymous Quiz
23%
छोटा मेंदू
30%
मध्यांग
37%
मोठा मेंदू
10%
मेड्युला
रक्तदाबाच्या विकारावर खालीलपैकी कोणती वनस्पती उपयुक्त ठरली आहे?
Anonymous Quiz
5%
बाभूळ
47%
कडुलिंब
19%
हिरडा
30%
तुळस
प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यानुसार (Preven tive Detention Act) एखाद्या व्यक्तीस जास्तीत जास्त .... इतका काळ स्थानबद्ध करता येते.
Anonymous Quiz
25%
तीन महिने
26%
एक वर्ष
49%
सहा महिने
1%
दोन वर्षे
राज्यांच्या विधानसभेत जास्तीत जास्त .... इतके सभासद असू शकतात.
Anonymous Quiz
25%
५००
14%
६०
43%
२५०
17%
५४५
राज्यसभेचे अध्यक्ष .... पेक्षा अधिक संख्या नसलेल्या उपाध्यक्षांच्या पॅनेलचे नामांकन करतात.
Anonymous Quiz
19%
दोन
48%
पाच
22%
चार
12%
सहा
Forwarded from Ramesh Kulkarni
डॉ.लीला गोविलकर ह्यांच्या
सिद्धहस्त लेखणीतून साकारलेला संदर्भ...
Purchase Link:-
Samgra Marathi Vyakran
समग्र मराठी व्याकरण
(डॉ. लीला गोविलकर)
थोडक्यात व परिपूर्ण
https://ksagar.com/product/samgra-marathi-vyakran/
📖📘पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी
📱9823118810,📱9923810566,📱9823121395
☎️02024483166,☎️02024453065
या क्रमांकावर संपर्क साधावा.
🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत,
🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
📲पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या
के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.
.                🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) पंचायतराज संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर इ. स. १९७७ मध्ये .... यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती.
- अशोक मेहता

🔹२) ऑक्टोबर, १९८० मध्ये राज्य शासनाने राज्यातील पंचायतराज संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी तत्कालीन ग्रामविकास खात्याचे मंत्री .... यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नेमली होती.
- बाबूराव काळे

🔸३) पंचायतराज संस्थांच्या कार्याचे पुनर्विलोकन करण्यासाठी राज्यात जून, १९८४ मध्ये प्रा. पी. बी. पाटील समिती नेमण्यात आली होती. समितीने राज्य शासनास आपला अहवाल सादर केला ....
- जून, १९८६

🔹४) जिल्हा परिषदेच्या 'जल व्यवस्थापन व स्वच्छता' समितीचा पदसिद्ध सभापती कोण असतो ?
- जिल्हा परिषद अध्यक्ष

🔸५) पंचायतराजच्या निर्मितीप्रक्रियेस देशात खऱ्या अर्थाने या वर्षापासूनच प्रारंभ झाला ....
- १९५७

लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
खालीलपैकी कोण 'आर्य समाजा'च्या कार्याशी निगडित नव्हते ?
Anonymous Quiz
9%
लाला हंसराज
37%
लाला लजपतराय
25%
स्वामी श्रद्धानंद
29%
स्वामी विवेकानंद
मुंबई इलाख्यातील शिक्षणप्रसाराच्या कार्यात विशेष रस घेणारे मुंबई इलाख्याचे पहिले गव्हर्नर म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश कराल ?
Anonymous Quiz
3%
रॉबर्ट ग्रँट
87%
माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
8%
ग्रँट डफ
2%
सर विल्यम हंटर
🔰विराट कोहलीने मोडला 'क्रिकेटच्या देवा'चा (सचिन तेंडुलकर) व्हाईट-बॉल (वनडे आणि T20) धावांचा रेकॉर्ड.

🔹कोहली व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला.
🔸नवीन विक्रम: विराट कोहली - १८,४३७ धावा (वनडे आणि T20 मिळून).
🔹जुना विक्रम: सचिन तेंडुलकर - १८,४३६ धावा (वनडे आणि T20 मिळून).
🔸यादीतील प्रमुख फलंदाज:
१. विराट कोहली (१८,४३७)
२. सचिन तेंडुलकर (१८,४३६)
३. कुमार संगकारा (१५,६१६)
४. रोहित शर्मा (१५,५८९)
सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची (Central Public Sector Enterprises) संख्या १९५१ मध्ये फक्त ५ इतकी होती. ती आता (मार्च, २०२० पर्यंत) .... वर पोहोचली आहे.
Anonymous Quiz
7%
१२५
41%
१५०
48%
३६६
4%
३००
पेट्रोलिअम पदार्थांच्या किमतीत झालेल्या वाढीचा पहिला धक्का भारतास .... या वर्षी सोसावा लागला.
Anonymous Quiz
16%
१९७१
52%
१९७३
27%
१९७६
5%
१९७९
पेट्रोलिअम पदार्थांच्या किंमतवाढीचा दुसरा धक्का भारतास सहन करावा लागला .... या वर्षी.
Anonymous Quiz
8%
१९७३
46%
१९७६
40%
१९७९
6%
१९८१
अनेक कारणांमुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करण्यात भारतात अडचणी येतात. खालीलपैकी कोणत्या बाबीचा राष्ट्रीय उत्पन्नाची अचूक मोजणी करण्यात येणारा महत्त्वाचा अडथळा म्हणून उल्लेख करता येईल ?
Anonymous Quiz
13%
सार्वजनिक क्षेत्राची जलद वाढ
54%
मोठ्या प्रमाणावरील निरक्षरता
20%
अतिरिक्त चलनवाढ
13%
रुपयाचे वारंवार होणारे अवमूल्यन
2025/10/27 08:26:06
Back to Top
HTML Embed Code: