◾पी. सी. होता समिती खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होती ?
Anonymous Quiz
12%
नागरी सेवांमध्ये सुधारणा
24%
केंद्र-राज्य संबंध
52%
निवडणूक पद्धतीत सुधारणा
11%
घटनादुरुस्ती पद्धतीत लवचिकता
◾'बावळी मुद्रा देवळी निद्रा' या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
2%
तिरळा मनुष्य,
79%
दिसण्यात बावळट परंतु हुशार मनुष्य,
7%
चमत्कारिक मनुष्य,
12%
दिसण्यात भोळा परंतु दुष्ट मनुष्य,
. 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) उपसरपंचांची सरपंच म्हणून निवड झाल्यास.....
- उपसरपंचांचे पद रिक्त होईल.
🔹२) प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्त्री- प्रतिनिधींसाठी..... जागा राखीव असतात.
- एक-द्वितीयांश
🔸३) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावयाचा असल्यास त्यांनी तो .... कडे सादर करावा लागतो.
- सरपंच
🔹४) संबंधित खेड्यातील अनुसूचित जाति-जमातींची लोक संख्या लक्षात घेऊन ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाति जमातींच्या प्रतिनिधींसाठी राखीव जागांची संख्या निर्धारित करण्याचे अधिकार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १० (२) (अ) अनुसार .... यांना आहेत.
- राज्य निर्वाचन आयोग
🔸५) आपली कर्तव्ये करताना केलेली गैरवर्तणूक, कर्तव्ये पार पाडताना दाखविलेला निष्काळजीपणा वा असमर्थता कारणांवरून सरपंच, उपसरपंच वा ग्रामपंचायत सदस्य यांना पदावरून दूर करता येते. महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम कलम ३९ अन्वये हे अधिकार आहेत ....
- जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीला
✅लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)

◾भारताच्या.... या राष्ट्रपतींनी सर्वाधिक काळ राष्ट्रपतिपद भूषविले.
Anonymous Quiz
14%
डॉ. एस. राधाकृष्णन
71%
डॉ. राजेंद्रप्रसाद
13%
डॉ. झाकीर हुसेन
2%
के. आर. नारायणन
◾खालीलपैकी कोणती समिती (वा आयोग) केंद्र-राज्य संबंध या विषयाशी संबंधित नव्हती ?
Anonymous Quiz
11%
एम. सी. सेटलवाड समिती, १९६६
36%
डॉ. पी. व्ही. राजमन्नार समिती १९६९
35%
रणजितसिंह सरकारिया आयोग, १९८३
19%
न्या. एम. एन. व्यंकटचलय्या आयोग, १९९४
◾२४ जानेवारी, १९६६ रोजी इंदिरा गांधी पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधान झाल्या तेव्हा त्या .....
Anonymous Quiz
14%
लोकसभेच्या सदस्या होत्या.
41%
राज्यसभेच्या सदस्या होत्या.
32%
राष्ट्रपतिनियुक्त लोकसभा सदस्या होत्या.
13%
कोणत्याही गृहाच्या सदस्या नव्हत्या.
◾नागरी सेवा परीक्षा पद्धतीचे गुणांकन व तीमधील सुधारणा यांच्याशी संबंधित समिती खालीलपैकी कोणती ?
Anonymous Quiz
21%
पी. सी. जैन समिती
26%
धर्मवीर समिती
47%
वाय. के. आलघ समिती
6%
पॉल अॅपलबी समिती
✅ Purchase Links:-
🟥MAHA-TET पेपर 1 व 2
बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र
संक्षिप्त,मुद्देसूद व परीक्षाभिमुख तयारी
https://ksagar.com/product/maha-tet-paper-1-2-balmansshastra-va-adhyapanshastra/
📖📘पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी
📱9823118810,📱9923810566,📱9823121395
☎️02024483166,☎️02024453065
या क्रमांकावर संपर्क साधावा.
🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
📲 पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.

5_6267180290792233714.pdf
4.5 MB
MAHA-TET पेपर 1 व 2

◾भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये व्यक्तीला आपल्या निवडीच्या व्यक्तीशी विवाह करण्याच्या अधिकाराची हमी दिली आहे ?
Anonymous Quiz
25%
कलम १९ बी
57%
कलम २१
15%
कलम २५
2%
कलम २९
◾भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांना पदावरून दूर करण्यासाठी खालीलपैकी कोणाला पदावरून दूर करण्याची कारणे व पद्धत वापरली जाते ?
Anonymous Quiz
10%
केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष
66%
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
20%
भारताचे महान्यायवादी
3%
लोकसभेचे अध्यक्ष
◾भारतीय संसद मंत्रिमंडळाच्या कामकाजावर कोणत्या मार्गाने नियंत्रण ठेवते ?
(१) तहकुबी ठराव (२) प्रश्नोत्तराचा तास (३) पूरक प्रश्न
(१) तहकुबी ठराव (२) प्रश्नोत्तराचा तास (३) पूरक प्रश्न
Anonymous Quiz
7%
फक्त १
34%
फक्त २ आणि ३
20%
फक्त १ आणि ३
39%
१, २ आणि ३
✅ Purchase Links:-
🟥MAHA-TET पेपर 1 व 2
बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र
संक्षिप्त,मुद्देसूद व परीक्षाभिमुख तयारी
https://ksagar.com/product/maha-tet-paper-1-2-balmansshastra-va-adhyapanshastra/
📖📘पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी
📱9823118810,📱9923810566,📱9823121395
☎️02024483166,☎️02024453065
या क्रमांकावर संपर्क साधावा.
🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
📲 पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.
🟥MAHA-TET पेपर 1 व 2
बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र
संक्षिप्त,मुद्देसूद व परीक्षाभिमुख तयारी
https://ksagar.com/product/maha-tet-paper-1-2-balmansshastra-va-adhyapanshastra/
📖📘पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी
📱9823118810,📱9923810566,📱9823121395
☎️02024483166,☎️02024453065
या क्रमांकावर संपर्क साधावा.
🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
📲 पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.
5_6267180290792233714.pdf
4.5 MB
MAHA-TET पेपर 1 व 2
बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र
संक्षिप्त,मुद्देसूद व परीक्षाभिमुख तयारी
बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र
संक्षिप्त,मुद्देसूद व परीक्षाभिमुख तयारी
. 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) देशातील कोणत्या राज्यात इतर कोणत्याही राज्यापेक्षा लोकसभेच्या अधिक जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत?
- मध्य प्रदेश
🔹२) केंद्र व राज्ये यांच्यात वाटप करावयाच्या महसुलाची रूपरेषा ठरविणे हे कोणाचे प्राथमिक कार्य आहे?
- वित्त आयोग
🔸३) प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असल्याचे घटनेच्या कलम .... मध्ये स्पष्ट केले आहे.
- २१५
🔹४) भारतीय राज्यघटनेतील परिशिष्ट अ कोणत्या पंत प्रधानांच्या कारकिर्दीत घटनेत समाविष्ट केले गेले?
- पं. जवाहरलाल नेहरू
🔸५) एक्याण्णवाव्या घटनादुरुस्तीनुसार सिक्कीम, मिझोराम यांसारख्या छोट्या राज्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या जास्तीत जास्त .... इतकी राहणार आहे.
- १२
✅लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)

◾खालीलपैकी भरपूर प्रमाणात 'अ' जीवनसत्त्वे देणारा पदार्थ....
Anonymous Quiz
10%
सफरचंद
74%
गाजर
8%
केळी
7%
संत्री
◾खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे होत
नाही ?
नाही ?
Anonymous Quiz
14%
कॉलरा
15%
हगवण
32%
टायफॉइड
39%
हिवताप
. 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) वाफाळ सल्फ्युरिक अॅसिडलाच आपण .... म्हणून ओळखतो.
- ओलिअम
🔹२) गॅमा किरणांचा वेग .... वेगाइतकाच असतो.
- प्रकाशाच्या
🔸३) पाम तेलातील प्रमुख घटक ....
- स्टिअरिक अॅसिड
🔹४) अनियंत्रित शृंखला अभिक्रियेचा- केंद्रीय विखंडनाचा- शोध लावला ....
- ऑटो हान व स्ट्रास्मान
🔸५) युरेनिअम व युरेनिअमनंतर क्रमाने येणारी मूलद्रव्ये ही .... मूलद्रव्ये होत.
- नैसर्गिक किरणोत्सारित
✅संस्करण-लेखन : के सागर
( PSI STO ASO पूर्व परीक्षा )

✅Purchase Link:-
🟥पुणे व पिंपरी चिचंवड मनपा
(PMC-PCMC) भरती परीक्षा
२१ आदर्श प्रश्नपत्रिका उत्तरांसह
Pune Va Pimpri-Chinchwad MaNaPa (PMC-PCMC)
Bharti Pariksha – 21 Adarsh Prashnapatrika
https://ksagar.com/product/pune-mahanagarpalika-pmc-bharti-pariksha-21-adarsh-prashnapatrika/
🟥पुणे व पिंपरी चिचंवड मनपा
PMC-PCMC भरती परीक्षा
Pune Va Pimpri-Chinchwad MaNaPa
(PMC-PCMC) Bharti Pariksha
https://ksagar.com/product/pune-mahanagarpalika-pmc-bharti-pariksha/
📖📘पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी
📱9823118810,📱9923810566,📱9823121395
☎️02024483166,☎️02024453065
या क्रमांकावर संपर्क साधावा.
🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
📲पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.