Telegram Web Link
'सासवड' येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?
Anonymous Quiz
26%
फ. मु. शिंदे
21%
राजन खान
35%
राजन गवस
19%
द. ता. भोसले
एखाद्या अभियांत्रिकी पदवीधरास एखाद्या आस्थापनेत लिपिकाची नोकरी करावी लागणे, हे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या बेरोजगारीचे उदाहरण म्हणून सांगता येईल ?
Anonymous Quiz
6%
अर्ध रोजगारी
27%
हंगामी रोजगारी
39%
प्रच्छन्न बेरोजगारी
29%
कमी प्रतीची रोजगारी
.... या दशकाचा अपवाद वगळता १९०१ पासून भारतातील लोकसंख्या सातत्याने वाढत आहे.
Anonymous Quiz
23%
१९११-२१
46%
१९२१-३१
23%
१९५१-६१
8%
१९६१-७१
🔰K'Sagar Study hall

🔸Contact 9923102631

Location
https://g.co/kgs/BPBUevL

#punestudy #mpscpune #स्पर्धापरीक्षा #mpscexam #mpsc2025 #ksagar #ksagarpublication
Rajyaseva Pre & Mains Exam Syllabus 2025.pdf
8.8 MB
🔰राज्यसेवा पुर्व आणि मुख्य परीक्षा अभ्यासक्रम
. 🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) .... याच्या कारकिर्दीत पंजाब राज्य खालसा करून ब्रिटिश साम्राज्यात समाविष्ट करण्यात आले.
- लॉर्ड डलहौसी

🔹२) दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसा करण्याचे धोरण मोठ्या प्रमाणावर अमलात आणले ....
- लॉर्ड डलहौसी

🔸३) इ. स. १८५४ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या नियामक मंडळाच्या .... या अध्यक्षांनी आपल्या खलित्याद्वारे वा सूचनापत्राद्वारे जनसामान्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचा आदेश तत्कालीन भारत सरकारला दिला.
- सर चार्लस् वूड

🔹४) सन १८५७ चा उठाव घडून आला लॉर्ड कॅनिंगच्या कारकिर्दीत; पण या उठावाची बरीचशी बीजे रुजली होती .... याच्या कारकिर्दीतच.
- लॉर्ड डलहौसी

🔸५) कोणत्या गव्हर्नर जनरलची संपूर्ण कारकीर्द १८५७ चा उठाव शमविण्यात व त्यानंतर नव्याने राज्यघडी बसविण्यात खर्ची पडली ?
- लॉर्ड कॅनिंग

लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
तैनाती फौज स्वीकारावी, हा ब्रिटिशांचा प्रस्ताव धुडकावून लावणारा व शेवटपर्यंत तैनाती फौज न स्वीकारणारा एतद्देशीय राज्यकर्ता ....
Anonymous Quiz
7%
निजाम
33%
अयोध्येचा नबाब
33%
दुसरा बाजीराव
28%
टिपू सुलतान
.     🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) मॅडम ब्लाव्हट्स्की व हेन्री स्टील ऑलकॉट यांनी इ. स. १८७५ मध्ये न्यूयॉर्क येथे 'थिऑसॉफिकल सोसायटी' या संस्थेची स्थापना केली. या संस्थेची शाखा मुंबई येथे सुरू झाली ....
- इ. स. १८७९

🔹२) इ. स. १८९८ मध्ये बनारस येथे 'हिंदू विद्यालया'ची स्थापना केली....
- अॅनी बेझंट

🔸३) .... हे विवेकानंदांचे गुरू होत.
- रामकृष्ण परमहंस

🔹४) .... यांच्या प्रयत्नांचे फलित म्हणूनच इ. स. १८७२ मध्ये बालविवाहाला आळा घालणारा 'सिव्हिल मॅरज अॅक्ट' संमत झाला.
- ईश्वरचंद्र विद्यासागर

🔸५) स्त्रियांची गुलामी नष्ट झाली पाहिजे या विचाराच्या .... या मुस्लीम समाजसुधारकाने विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुस्लीम समाजाला आधुनिक पाश्चात्य संस्कृतीचे महत्त्व समजावून सांगण्याचे कार्य केले..
- मौलवी चिरागअली

लेखन-संस्करण : के'सागर
(PSI STI ASO पूर्व परीक्षा ठोकळा)
🌈केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2025 अपडेट
👇

https://www.rajangarud.com/2025/08/blog-post_30.html

🌈केंद्रप्रमुख विभागीय भरती 2025 अपडेट- नवीन अर्हता व अभ्यासक्रमाचे विश्लेषण, परीक्षा योजना आणि केंद्र प्रमुख परीक्षेची तयारी.
👇

https://www.rajangarud.com/2023/05/2023_29.html?m=1

🌈केंद्रप्रमुख भरती 2023 अभ्यासमाला
👇

https://www.rajangarud.com/2023/06/2023_10.html?m=1

अधिकाधिक शेअर करा.
K'Sagar Study hall

Contact 9923102631

Location
https://g.co/kgs/BPBUevL

#punestudy #mpscpune #स्पर्धापरीक्षा #mpscexam #mpsc2025 #ksagar #ksagarpublication
K'Sagar Study hall

Contact 9923102631

Location
https://g.co/kgs/BPBUevL

#punestudy #mpscpune #स्पर्धापरीक्षा #mpscexam #mpsc2025 #ksagar #ksagarpublication
06c71f50-4887-41fa-9e63-8a8deb11ed16.pdf
33 KB
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ -चौथ्या टप्प्यात दिनांक १४ ते १७ ऑक्टोबर २०२५  या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
GMC ससून पुणे- गट ड (वर्ग ४) स्पर्धा परिक्षा..
👉 प्रवेशपत्र लिंक ( HALL TICKET )

👉 लिंक:
https://ibpsonline.ibps.in/sghpjun25/oecla_oct25/login.php?appid=47e520a8ef0edb26b4436137fbcd0cd7

👉 परीक्षा 11 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीअन्वये ६ ते १४ वर्षे वयोगटातील बालकांसाठी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण हा आता मूलभूत हक्क ठरला आहे ?
Anonymous Quiz
44%
शाऐंशीवी घटनादुरुस्ती, २००२
38%
ब्याण्णवावी घटनादुरुस्ती, २००३
13%
शंभरावी घटनादुरुस्ती, २०१५
6%
नव्याण्णवावी घटनादुरुस्ती, २०१४
आठव्या परिशिष्टात व्याण्णवावी घटनादुरुस्ती, २००३ अन्वये समाविष्ट करण्यात आलेल्या चारही भाषा खालीलपैकी कोणत्या पर्यायात बिनचूक नमूद केल्या आहेत ?
Anonymous Quiz
8%
कोंकणी, उर्दू, संथाली व डोग्री
39%
संथाली, बोडो, कोंकणी व भोजपुरी
17%
बोडो, संथाली, मैथिली व नागा
36%
बोडो, संथाली, मैथिली व डोग्री
कितव्या घटनादुरुस्तीअन्वये भारतीय घटनेच्या आठव्या परिशिष्टातील भारतीय भाषांची संख्या बावीस झाली आहे ?
Anonymous Quiz
43%
ब्याण्णवावी घटनादुरुस्ती, २००३
23%
त्र्याण्णवावी घटनादुरुस्ती, २००५
28%
चौऱ्याण्णवावी घटनादुरुस्ती, २००६
6%
शाण्णवावी घटनादुरुस्ती, २००७
.... म्हणजे घटनाकारांचे मन, इच्छा व आकांक्षा
जाणून घेण्याची गुरुकिल्लीच होय.
Anonymous Quiz
10%
घटनेचा मसुदा
28%
मार्गदर्शक तत्त्वे
61%
घटनेचा सरनामा
1%
लिखित घटना
🔰पेरूच्या लीमा येथे झालेल्या जुडो जूनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू "लिन्थोई चंबम" ठरली आहे.

🔹खेळाडू: लिन्थोई चनंबम (Linthoi Chanambam)
🔸स्पर्धा: जुडो जूनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२५
🔹स्थळ: लीमा, पेरू (Lima, Peru)
🔸वजन गट: महिला ६३ किलो वर्ग
🔹जिंकलेले पदक: कांस्य पदक (Bronze Medal)

🔰ऐतिहासिक महत्त्व
🔸लिन्थोई चनंबम जुडो जूनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

🔰सामन्याचा सारांश
🔹कांस्यपदकाची लढत: तिने नेदरलँड्सच्या जोनी गीलेन (Joni Geilen) हिला पराभूत केले.
🔸विजयाचा मार्ग: लिन्थोईने निर्णायक क्षणी इप्पॉन (Ippon) मिळवून विजय निश्चित केला.

🔰इतर महत्त्वाचे टप्पे
🔹मूळ: मणिपूरची रहिवासी.
🔸मागील यश: २०२२ मध्ये जागतिक कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय जुडोपटू होती.
2025/10/27 13:36:53
Back to Top
HTML Embed Code: