◾घटनेच्या ७९व्या कलमानुसार संसदेमध्ये खालील घटकांचा समावेश होतो ....
Anonymous Quiz
7%
लोकसभा
61%
कार्यकारी मंडळ, लोकसभा व राज्यसभा
12%
लोकसभा व राज्यसभा
21%
राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा
🔰स्मृती मानधना एका कॅलेंडर वर्षात महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये 1 हजार धावा पूर्ण करणारी पहिली फलंदाज ठरली आहे.
🔹ऐतिहासिक विक्रम: एका कॅलेंडर वर्षात महिला ODI मध्ये १,००० धावा करणारी पहिली महिला फलंदाज.
🔸मागील विक्रम: ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्क (९७० धावा, १९९७) यांचा विक्रम मोडला.
🔹दुसरा मोठा विक्रम: ODI मध्ये सर्वात जलद ५,००० धावा पूर्ण करणारी फलंदाज (११२ डाव).
🔸वर्ष: २०२५.

🔰70 वा फिल्मफेअर पुरस्कार 2025 :-
🔸सोहळ्याचे ठिकाण: 70 वा फिल्मफेअर पुरस्कार 2025 सोहळा गुजरात, अहमदाबाद येथे पार पडला.
🔹सर्वोत्कृष्ट अभिनेता: अभिषेक बच्चन ('I Want To Talk' साठी). हा त्याचा पहिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार होता.
🔸सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष): अरिजित सिंग ("लापता लेडीज" मधील "सजनी" गाण्यासाठी).
🔹सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला): मधुबंती बागची ("स्त्री 2" मधील "आज की रात" गाण्यासाठी).
🔸जीवनगौरव पुरस्कार: ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान.
🔹सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण: लक्ष्य ललवाणी ('किल' चित्रपटासाठी).
🔸सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण: नितांशी गोयल ('लापता लेडीज' चित्रपटासाठी).
🔹सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक: कुणाल केम्मू ('मडगाव एक्सप्रेस' चित्रपटासाठी).

◾ खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रांत पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे ?
Anonymous Quiz
7%
गोदावरी
77%
भीमा
13%
कृष्णा
3%
वरील एकही नाही.
◾महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते ?
Anonymous Quiz
6%
तापी
79%
वैनगंगा
14%
नर्मदा
2%
कृष्णा
◾भारतात पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज .....
Anonymous Quiz
50%
थॉमस स्टीव्हन्स
34%
वास्को-द-गामा
10%
लॉर्ड क्लाईव्ह
6%
सर थॉमस रो
◾इ. स. १७६० मध्ये वांदिवॉशच्या लढाईत इंग्रजांनी काऊंट लाली या सेनापतीच्या आधिपत्याखालील फ्रेंच सैन्याचा निर्णायक पराभव केला. या वेळी इंग्रजांचा सेनापती होता .....
Anonymous Quiz
15%
क्लाईव्ह
32%
डुप्ले
51%
सर आयर कूट
1%
ल-बोरडेन
. 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात .... या देशाचा क्रमांक पाचवा लागतो.
- ब्राझील
🔹२) अँडिज पर्वतात उगम पावून अटलांटिक महासागरास मिळणारी ..... ही ब्राझीलमधील प्रमुख नदी होय.
- ॲमेझॉन
🔸३) ॲमेझॉन नदीच्या मुखाजवळ तयार झालेले ....हे बेट गोड्या पाण्याने वेढलेले आहे.
- माराजाँ
🔹४) ....हे सुनियोजित शहर ब्राझीलची विद्यमान राजधानी आहे.
- ब्राझिलिया
🔸 ५) ३,०१४ मी. उंचीचे .... हे ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर होय.
- पिको दी नेल्लीना
✅लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)

🟥समूह साधन केंद्र समन्वयक
(केंद्र प्रमुख) भरती परीक्षा
पेपर दुसरा संपूर्ण मार्गदर्शक
✅Purchase link:-
Samuha Sadhan Kendra Samanvayak (Kendrapramukh)
Bharti Pariksha – Paper Dusra
(Dr. Shashikant Annadate & Swati Shete)
https://ksagar.com/product/kendrapramukh-bharti-pariksha-paper-dusra/
📖📘पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी
📱9823118810,📱9923810566,📱9823121395
☎️02024483166,☎️02024453065
या क्रमांकावर संपर्क साधावा.
🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
📲 पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.

5_6291940966232233982.pdf
6.5 MB
समूह साधन केंद्र समन्वयक
(केंद्र प्रमुख) भरती परीक्षा
पेपर दुसरा संपूर्ण मार्गदर्शक
(केंद्र प्रमुख) भरती परीक्षा
पेपर दुसरा संपूर्ण मार्गदर्शक
◾लोएस मातीचा सर्वांत मोठा प्रदेश .... मध्ये आढळतो.
Anonymous Quiz
16%
उत्तर भारत
26%
रशिया
50%
उत्तर चीन
7%
अफगाणिस्तान
◾अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते ?
Anonymous Quiz
7%
सिंधुदुर्ग
28%
कणकवली
63%
राजेवाडी
1%
वसई
. 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) सर्पदंशावर गुणकारी औषध तयार करणारी 'बुटॅन्टन' ही संस्था ब्राझीलमधील .... या शहरात आहे.
- साओ पाओलो
🔹२) रिओ डी जानेरो हे उत्तम बंदराचे शहर पूर्वी ब्राझीलची राजधानी होते. याच शहरात इ. स. .... मध्ये पहिली वसुंधरा परिषद संपन्न झाली.
- १९९२
🔸३) .... या देशास अरबी भाषेत मिस्र म्हणून ओळखले जाते.
- इजिप्त
🔹४) सिनाई पर्वतरांगेत वसलेले इजिप्तमधील सर्वोच्च ठिकाण ....
- माऊंट कॅटरीन (२,६४२ मी.)
🔸५) इजिप्तच्या राजधानीचे शहर असलेल्या कैरोजवळील
....येथील पिरॅमिड प्रसिद्ध आहे.
- गीझा
✅लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)

◾इंडोनेशियात अलीकडील काळात जागृत झालेला ज्वालामुखी .... हा आहे.
Anonymous Quiz
38%
माऊंट सेंट हेलेन्स
39%
पिनाटुबो
20%
शिरोयामा
2%
बादाइसान
◾खग्रास सूर्यग्रहणाच्या काळात चंद्राची छाया
.... दिशेकडून .... दिशेकडे सरकते.
.... दिशेकडून .... दिशेकडे सरकते.
Anonymous Quiz
14%
पूर्व, पश्चिम
47%
उत्तर, दक्षिण
36%
पश्चिम, पूर्व
2%
दक्षिण, उत्तर
◾ख्रिस्तपूर्व काळात .... या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे पॉम्पी शहर गाडले गेले.
Anonymous Quiz
5%
क्रकाताऊ
45%
माऊंट एटना
42%
व्हेसुव्ही अस
8%
माऊंट पिलीअन
◾'त्सुनामी' लाटा निर्माण होण्याचे कारण .... हे आहे.
Anonymous Quiz
9%
चक्रीवादळाची निर्मिती
34%
फॉन व चिनुक वारे वाहणे
53%
सागरतळाशी भूकंप होणे
4%
खग्रास सूर्यग्रहण