Telegram Web Link
बरोबर उत्तर निवडा.
३०° से. तापमानाचे पाणी भरलेली सीलबंद बाटली अवकाशयानामधून चंद्रावर नेली. ती चंद्राच्या पृष्ठभागावर ठेऊन तिचे झाकण उघडल्याबरोबर आतील पाण्याचे काय होईल ?
Anonymous Quiz
11%
पाणी उकळेल.
29%
पाणी गोठेल.
26%
ते अतिशीत होईल.
34%
त्याचे H2 व O असे विघटन होईल.
एका गृहीतकानुसार, सुरुवातीचे सजीव .... पासून थेट ऊर्जा प्राप्त करीत असत.
Anonymous Quiz
12%
कार्बन-डाय-ऑक्साइड
50%
महासागरातील सेंद्रिय रेणू
27%
वातावरणातील ऑक्सिजन
11%
सूर्यप्रकाश व वायूगती
.                   🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात .... या देशाचा क्रमांक पाचवा लागतो.
- ब्राझील

🔹२) अँडिज पर्वतात उगम पावून अटलांटिक महासागरास मिळणारी ..... ही ब्राझीलमधील प्रमुख नदी होय.
- ॲमेझॉन

🔸३) ॲमेझॉन नदीच्या मुखाजवळ तयार झालेले ....हे बेट गोड्या पाण्याने वेढलेले आहे.
- माराजाँ

🔹४) ....हे सुनियोजित शहर ब्राझीलची विद्यमान राजधानी आहे.
- ब्राझिलिया

🔸 ५) ३,०१४ मी. उंचीचे .... हे ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर होय.
- पिको दी नेल्लीना

लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
निर्मला सीतारामन या पुढीलपैकी कोणत्या खात्याच्या केंद्रीय मंत्री आहेत ?
Anonymous Quiz
5%
अर्थ व गृह
13%
अर्थ व परराष्ट्र
81%
अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार
2%
परराष्ट्र व संरक्षण
पुढीलपैकी कोणता आजार डासांमुळे फैलावत नाही ?
Anonymous Quiz
7%
मलेरिया
15%
डेंगी
18%
हत्तीरोग
60%
प्लेग
Purchase Links:-
🟥TET व CTET पेपर १ व पेपर २
शिक्षक अभियोग्यता घटकावर विशेष प्रकरण
https://ksagar.com/product/sampurna-balmansshastra-v-adhyapanshastra/
🟥MAHA-TAIT व समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) भरती परीक्षा पेपर पहिला
https://ksagar.com/product/samagra-shikshak-abhiyogyata-va-buddimapan-chachni-maha-tait/
🟥MAHA-TET पेपर 1 व 2
बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र
https://ksagar.com/product/maha-tet-paper-1-2-balmansshastra-va-adhyapanshastra/
🟥स्पेशल समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख)
भरती परीक्षा पेपर दुसरा संपूर्ण मार्गदर्शक
https://ksagar.com/product/kendrapramukh-bharti-pariksha-paper-dusra/
Contact Nos.📱9823118810,📱9923810566,📱9823121395
☎️02024483166,☎️02024453065
पुस्तकांच्या ऑन लाईन खरेदीसाठी
www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.
MAHA_TET_Paper_1_&_2_–_Balmansshastra_Va_Adhyapanshastra_Dr_Shashikant.pdf
4.5 MB
TET व CTET पेपर १ व पेपर २
शिक्षक अभियोग्यता घटकावर विशेष प्रकरण
.                    🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) ... या शास्त्रीय नावाने ओळखला जाणारा बेडूक भारतात आढळतो.
- राना टायग्रिना

🔹२) .... या प्राण्यात मानेचा अभाव असतो.
- बेडूक

🔸३) कुत्र्याला सर्वसाधारणपणे ..... दात असतात.
- ४२

🔹४) 'म्यूकर' या मृतोपजीवी वनस्पतीच्या निरवयवी शरीराला .... असे म्हणतात.
- कवकजाल

🔸५) .... हा पृष्ठवंशीय मत्स्यवर्गातील अस्थिमत्स्य होय.
- रोहू

लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
99b3594c-bc37-46ec-bcce-8d795ce233ae.pdf
31.4 KB
जाहिरात क्रमांक ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ - ३ उमेदवारांची शिफारस यादी (रोखून ठेवलेले )
जाहिरात क्रमांक ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ - ३ उमेदवारांची शिफारस यादी (रोखून ठेवलेले )संदर्भात प्रसिद्धीपत्रक
2,228 पदांची निर्मिती 🔥🔥
भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर .....
Anonymous Quiz
33%
मुंबई
36%
कांडला
27%
जेएनपीटी
3%
रत्नागिरी
राज्यातील पहिले दूरदर्शन केंद्र मुंबई येथे सुरू झाले. 'खालीलपैकी केव्हापासून ?
Anonymous Quiz
11%
२ ऑक्टोबर, १९७१
59%
२ ऑक्टोबर, १९७२
24%
३० ऑक्टोबर, १९७१
6%
३० ऑक्टोबर, १९७२
🔰भारतातील पहिले सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम (T-Chip) हैदराबाद येथे उघडण्यात आले आहे.

🔹उद्देश: स्वदेशी चिप डिझाइन आणि उत्पादनाला प्रोत्साहन देणे.
🔸आयोजक: T-Chip (Technology Chip Innovation Program).
🔹स्वरूप: दर ३० दिवसांनी प्रदर्शन बदलणारे गतिमान व्यासपीठ.
🔸प्रदर्शनीय वस्तू: भारतातील पहिली स्वदेशी AI चिप, AI रोबोट्स, EV तंत्रज्ञान प्रोटोटाइप.
🔹महत्व: संशोधक, गुंतवणूकदार आणि सामान्य लोकांसाठी एक केंद्रस्थान, जे 'इंडिया सेमीकंडक्टर मिशन'ला (ISM) समर्थन देते.
१३, १७, १९, २३, २९, ?
Anonymous Quiz
36%
३१
35%
३३
22%
३५
6%
३७
माझ्या घड्याळात नऊ वाजले आहेत. तास काटा पश्चिम दिशा दाखवीत आहे, तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती ?
Anonymous Quiz
5%
वायव्य
36%
उत्तर
57%
दक्षिण
2%
आग्नेय
2025/10/23 16:04:37
Back to Top
HTML Embed Code: