Telegram Web Link
UPSC/MPSC Mains Optional
समाजशास्त्राची मूलतत्त्वे

समाजशास्त्र पेपर 1 सांकेतांक 1055
लेखक एस वाय संदे सर (IRS)

UPSC मुख्य परीक्षेत पूर्वी विचारलेल्या व MPSC मुख्य परीक्षेच्या दृष्टीने संभाव्य प्रश्नांच्या उत्तरावर आधारित
प्रकरण निहाय रचना केलेला समाजशास्त्र या वैकल्पिक विषयाचा संदर्भ...

https://ksagar.com/product/samajshashtrachi-multatve-s-y-sande-irs/

Ksagar Publications
02024450125 / 982-311-8810

Ksagar house of book
02024483166 /9923906500

Ksagar book centre
02024453065/ 9823121395

for Online Purchase

www.Ksagar.com

www.ksagaronline.com
Samajshashtrachi Multatve.pdf
4.4 MB
समाजशास्त्राची मूलतत्त्वे

समाजशास्त्र पेपर 1 सांकेतांक 1055
लेखक एस वाय संदे सर (IRS)
. 🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) पृथ्वीवरील प्रमुख महासागर ....
- पॅसिफिक (प्रशांत) महासागर,
हिंदी महासागर, आर्क्टिक महासागर, अटलांटिक महासागर व अंटार्क्टिक महासागर

🔹२) 'आशिया' हा पृथ्वीवरील सर्वांत मोठा भू-खंड आहे, तर .... हा सर्वांत लहान भू-खंड आहे.
- ऑस्ट्रेलिया

🔸३) पृथ्वीभोवतीच्या गोलाकार वायुरूप पट्ट्यास 'वातावरण' असे म्हणतात; तर वातावरणाच्या सर्वसाधारण स्थितीस .... असे म्हणतात.
- हवामान

🔹४) पृथ्वीच्या गाभ्यात 'निकेल' व 'लोह' या मूलद्रव्यांचे प्रमाण अधिक असल्याने त्यास .... असे संबोधले जाते.
- निफे

🔸५) पृथ्वीच्या गाभ्याभोवतालच्या सुमारे २,९०० कि. मी. जाडीच्या थरास 'मध्यावरण' असे म्हणतात. या मध्यावरणात मुख्यत्वे .... या मूलद्रव्यांपासून बनलेल्या संयुगांचे प्रमाण अधिक आहे.
- लोह व मॅग्नेशिअम

लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार भारतातील लोकसंख्येची घनता प्रति चौ.कि.मी.ला ३८२ व्यक्ती इतकी होती. सन २००१ मध्ये ती प्रति चौ. क्रि मी. ला ..... व्यक्ती इतकी होती.
Anonymous Quiz
18%
३५२
46%
३२५
32%
३४२
4%
३१६
खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत देशातील राष्ट्रीय उत्पन्नासंबंधीचे निष्कर्ष काढले जातात?
Anonymous Quiz
7%
इंडियन स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूट
68%
सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन
20%
नॅशनल सर्व्हे ऑफ इंडिया
6%
नियोजन आयोग
. 🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) दोन ध्रुवांना जोडणाऱ्या व अक्षवृत्तांना लंबरूप असणाऱ्या भू-पृष्ठावरील काल्पनिक रेषांना .... असे म्हणतात.
- रेखावृत्ते

🔹२) मूळ रेखावृत्त म्हणजेच ....
- शून्य अंश रेखावृत्त

🔸३) सर्व रेखावृत्ते एकत्र येतात ....
- दोन्ही ध्रुवांशी

🔹४) दोन रेखावृत्तांमधील अंतर विषुववृत्तावर सर्वांत जास्त म्हणजे .... इतके असते.
- १११ कि. मी.

🔸५) पृथ्वीवरील कोणते दोन बिंदू रेखांश न देताही निश्चित करता येतात ?
- उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव

लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक नागरी लोकसंख्या आहे ?
Anonymous Quiz
23%
उत्तर प्रदेश
24%
केरळ
48%
महाराष्ट्र
5%
गोवा
सन १९०१ मधील भारताची लोकसंख्या १०० इतकी धरली असता, १९९१ मध्ये ती ३५५, २००१ मध्ये ४३१ तर २०११ मध्ये.... इतकी झाली असे म्हणावे लागेल.
Anonymous Quiz
9%
४९८
54%
५२८
32%
४६८
5%
५०८
भरपूर कृषी उत्पादन झालेल्या काळात जर किमतीत जास्त घसरण झाली, तर उत्पादक शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकार .... किंमत निश्चित करते.
Anonymous Quiz
6%
वैधानिक विकास
71%
किमान आधारभूत
21%
शासकीय खरेदी
2%
वितरण
भारतातील साक्षरतेचे प्रमाण ठरविताना १९८१ पासून .... वयापुढील व्यक्तींचा विचार केला जातो.
Anonymous Quiz
11%
५ वर्षे
44%
७ वर्षे
39%
१४ वर्षे
7%
१५ वर्षे
दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🪔
घटनेच्या भाग तीनमधील .... या कलमांमधील तरतुदीमुळे भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याचे स्पष्ट होते.
Anonymous Quiz
11%
कलम ३२ ते ३५
60%
कलम २५ ते २८
25%
कलम १९ ते २१
5%
कलम २९ व ३०
खालीलपैकी कोण घटनेच्या कलम १४ (कायद्यासमोर सर्व समान) मधील तरतुदींस अपवाद नाही?
Anonymous Quiz
3%
राज्यपाल
27%
राष्ट्रपती
53%
परदेशीय राजदूत
17%
पंतप्रधान
भारतीय संविधानाच्या कलम १०८ अन्वये राष्ट्रपतींना लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलाविण्याचा अधिकार आहे, असे संयुक्त अधिवेशन सर्वप्रथम ..... या वर्षी बोलवावे लागले होते.
Anonymous Quiz
10%
१९५८
60%
१९६१
26%
१९६९
4%
१९७१
.                   🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) सामाजिक कार्यातही मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ व श्रेष्ठ साहित्यिक, विचारवंत व १९९५ च्या छत्रपती शाहू पुरस्काराचे मानकरी ....
- वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)

🔹२) 'मुस्लीम सत्यशोधक मंडळ' या परिवर्तनवादी व पुरोगामी संघटनेची स्थापना केली ....
- हमीद दलवाई

🔸३) 'एक गाव एक पाणवठा' मोहिमेचे नेतृत्व, 'हमाल पंचायत' या कामगार संघटनेचे अध्यक्ष व महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीचे विद्यमान नेतृत्व ....
- डॉ. बाबा आढाव

🔹४) .... यांनी 'एक जगवासी आर्य' या टोपण नावाने आपले बरेचसे लिखाण केले आहे.
- दादोबा पांडुरंग

🔸५) समाजसुधारकांवर कठोर टीका करणाऱ्या .... यांनी महात्मा जोतीबा फुले यांची 'शूद्र जगद्गुरू' म्हणून संभावना केली होती.
- विष्णुशास्त्री चिपळूणकर

लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
Purchase Links:-
🟥TET व CTET पेपर १ व पेपर २
शिक्षक अभियोग्यता घटकावर विशेष प्रकरण
https://ksagar.com/product/sampurna-balmansshastra-v-adhyapanshastra/
🟥MAHA-TAIT व समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) भरती परीक्षा पेपर पहिला
https://ksagar.com/product/samagra-shikshak-abhiyogyata-va-buddimapan-chachni-maha-tait/
🟥MAHA-TET पेपर 1 व 2
बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र
https://ksagar.com/product/maha-tet-paper-1-2-balmansshastra-va-adhyapanshastra/
🟥स्पेशल समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख)
भरती परीक्षा पेपर दुसरा संपूर्ण मार्गदर्शक
https://ksagar.com/product/kendrapramukh-bharti-pariksha-paper-dusra/
Contact Nos.📱9823118810,📱9923810566,📱9823121395
☎️02024483166,☎️02024453065
पुस्तकांच्या ऑन लाईन खरेदीसाठी
www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.
2025/10/23 15:06:32
Back to Top
HTML Embed Code: