Telegram Web Link
हाडांमधील दोष अथवा रोगांचा तपास लावण्यासाठी खालीलपैकी कोणती किरणे वापरली जातात?
Anonymous Quiz
6%
सूर्यकिरणे
48%
अल्फा किरणे
20%
बीटा किरणे
26%
रॉन्टजेन किरणे
'तिहार जेल' खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?
Anonymous Quiz
8%
मुंबई
34%
कोलकाता
20%
चंडिगढ
38%
दिल्ली
भारतात जगातील एकूण उत्पादनाच्या .... टक्के इतके अभ्रकाचे उत्पादन होते.
Anonymous Quiz
17%
८०
59%
६०
22%
९५
2%
५०
खालीलपैकी सर्वांत हलका वायू कोणता?
Anonymous Quiz
21%
हायड्रोजन
63%
हेलिअम
10%
ऑक्सिजन
7%
कार्बन-डाय-ऑक्साइड
भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यतः .... वापरले जाते.
Anonymous Quiz
14%
तुरटी
47%
सोडिअम क्लोराइड
32%
क्लोरिन
7%
पोटॅशिअम परमँगनेट
माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते?
Anonymous Quiz
15%
४० टक्के
34%
१३ टक्के
45%
८ टक्के
6%
३१ टक्के
खालीलपैकी कोणत्या रोगामुळे रक्तातील ताबा पेशींचा नाश होतो?
Anonymous Quiz
20%
मलेरिया
37%
आमांश
38%
कॅन्सर
5%
कॉलरा
समग्र मराठी व्याकरण
लेखिका डॉ. लीला गोविलकर
(ज्येष्ठ मराठी व्याकरण तज्ञ)

स्पर्धा परीक्षेमधील मराठी या विषयाची परिपूर्ण तयारीसाठी

https://ksagar.com/product/samgra-marathi-vyakran/

Ksagar Publications
02024450125 / 982-311-8810

Ksagar house of book
02024483166 /9923906500

Ksagar book centre
02024453065/ 9823121395

for Online Purchase

www.Ksagar.com

www.ksagaronline.com
Samagra Marahi Vyakran (Dr. Govilkar).pdf
13.8 MB
समग्र मराठी व्याकरण
लेखिका डॉ. लीला गोविलकर
(ज्येष्ठ मराठी व्याकरण तज्ञ)
. 🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) रासायनिक युद्धात .... हा वायू वापरला जातो.
- फॉस्जिन

🔹२) हवेबरोबर .... हा वायू स्फोटक मिश्रण तयार करतो.
- हायड्रोजन

🔸३) तापून लालबुंद झालेले तांब्याचे वेटोळे स्पिरिटमध्ये बुडविलास ते चकचकीत होते ; कारण स्पिरिट हे .... आहे.
- क्षपणक

🔹४) एका जड अणुकेंद्रकाचे अनेक हलक्या केंद्रात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेस .... म्हणून ओळखले जाते.
- केंद्रीय विभाजन

🔸५) .... हे दुसऱ्या आवर्तनातील सर्वाधिक तीव्र क्षपणक आहे.
- लिथिअम

लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
🔸🔸 निती आयोगाची स्थापना खालीलपैकी कधी करण्यात आलेली आहे?
Anonymous Quiz
61%
A) 1 जानेवारी 2015
17%
B) एक जुलै 2017
19%
C) 9 नोव्हेंबर 2016
3%
D) यापैकी नाही
मधुमेह हा .... या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो,
Anonymous Quiz
6%
साखर
16%
कॅल्शिअम
74%
इन्शुलीन
3%
ग्लुकोज
'वांती व जुलाब' ही खालीलपैकी कोणत्या रोगाची लक्षणे आहेत ?
Anonymous Quiz
9%
हिवताप
28%
कावीळ
11%
देवी
52%
पटकी (कॉलरा)
ताप येणे व पोटावर पुरळ येणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत ?
Anonymous Quiz
7%
क्षय
44%
हिवताप
33%
कावीळ
16%
नारू
मीठ हवेत उघडे ठेवल्यास ते त्यातील कोणत्या घटकामुळे ओले होते ?
Anonymous Quiz
28%
सोडिअम नायट्रेट
56%
मॅग्नेशिअम क्लोराइड
6%
सोडा
10%
सोडिअम
पुढीलपैकी कोणता घटक रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी खाली आणण्यास साहाय्यभूत ठरतो ?
Anonymous Quiz
13%
मशरुम
35%
हळद
17%
कापूर
35%
लसूण
.             🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) मूलद्रव्यांच्या आधुनिक आवर्तसारणीतील मूलद्रव्याचे स्थान हे त्याच्या .... निगडित असते.
- इलेक्ट्रॉन संरूपणाशी

🔹२) अणुभट्टीतील शृंखला अभिक्रिया .... साहाय्याने नियंत्रित करतात.
- कॅडमिअमच्या दांडीच्या

🔸३) .... ही सल्फाइड धातुके होत.
- पायराइट्स

🔹४) अल्फा, गॅमा व बीटा किरणांचा शोध ....
- हेन्री बेक्वेरेल

🔸५) सोडा लाईम काचेलाच .... असेही म्हणतात.
- मृदू काच

लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
2025/10/26 05:50:26
Back to Top
HTML Embed Code: