. 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) लष्करामध्ये दक्षिण आघाडी (Southern Command) व उत्तर आघाडी (Northern Command) असे दोन विभाग पाडून .... याने लष्कर अधिक सुसज्ज बनविले.
- लॉर्ड किचनेर
🔹२) एकूणच भारतीय राजकारणावर व भारताच्या भवितव्यावर दूरगामी परिणाम घडवून आणणारी कर्झनच्या कारकिर्दीतील सर्वांत महत्त्वाची घटना ....
- १९०५ मधील बंगालची फाळणी
🔸३) कर्झनने केलेली बंगालची फाळणी पुढे १९११ मध्ये .... याच्या कारकिर्दीत रद्द केली गेली.
- लॉर्ड हार्डिंग्ज
🔹४) १२ डिसेंबर, १९११ रोजी दिल्ली येथे भव्य दरबार भरवून बंगालची फाळणी* रद्द केल्याची घोषणा केली गेली. ही घोषणा कोणी केली ?
- ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज
🔸 ५) इ. स. १८३५ मध्ये मुद्रण स्वातंत्र्यावरील बंदी उठविणाऱ्या .... या ब्रिटिश गव्हर्नर जनरलला 'मुद्रण स्वातंत्र्याचा उद्गाता' म्हणून गौरविले जाते.
- चार्ल्स मेटकाफ
✅लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)

◾भारतात कृषिमूल्य आयोगाची (Agricultural Prices Commission) स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली गेली ?
Anonymous Quiz
8%
१९६१
58%
१९६५
30%
१९६९
4%
१९७१
◾भारतातील दारिद्र्याचा अंदाज घेण्यासाठी पद्धती निश्चित करणे व नव्या दारिद्र्यरेषेची नव्याने व्याख्या करणे यासाठी नियोजन आयोगाने सप्टेंबर, १९८९ मध्ये .... यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञांचा गट ( Expert group) नियुक्त केला होता.
Anonymous Quiz
10%
एम. अहलुवालिया
64%
डी. टी. लाकडावाला
24%
डॉ. वि. म. दांडेकर
2%
नीलकंठ रथ
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका भरती परीक्षा (DCC Bank)के सागर
राज्यातील जिल्ह्यांवर विशेष प्रकरण संपूर्ण सुधारित आवृत्ती
https://ksagar.com/product/zilha-madyavarti-bank-dcc-bank-bharti-pariksha/
Ksagar Publications
02024450125 / 982-311-8810
Ksagar house of book
02024483166 /9923906500
Ksagar book centre
02024453065/ 9823121395
for Online Purchase
www.Ksagar.com
www.ksagaronline.com

Zilha_Madyavarti_Bank_DCC_Bank_Bharti_Pariksha_K'Sagar.pdf
5.2 MB
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका भरती परीक्षा (DCC Bank)के सागर
e33827da-e239-4062-abf4-2d3f9ee85f0a.pdf
75.6 KB
जाहीरात क्रमांक २३/२०२३ -सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम, गट-अ -तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी
. 🟠लक्षात ठेवा🟠
◾“Like James II of England Curzon knew the art of making enemies." या शब्दांत कर्झनचे यथार्थ वर्णन केले ....
- ग्रोव्हर व सेठी
◾'भारत म्हणजे आशिया खंडातील राजकीय स्तंभ' असे कोण म्हणत असे?
- लॉर्ड कर्झन
◾ संस्थानिकांच्या मुलांना लष्करी शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून 'इंपिरिअल कॅडेट कोअर'ची स्थापना केली ....
- लॉर्ड कर्झन
◾आधुनिक भारतात .... या गव्हर्नर जनरलने इ. स. १७९५ मध्ये 'रुपया' हे चलन प्रचारात आणले.
- लॉर्ड कॉर्नवॉलिस
◾ कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात प्रशासकीय सेवेमध्ये भारतीयांना नियुक्त करण्यास प्रारंभ केला गेला ?
- लॉर्ड कॉर्नवॉलिस
✅लेखन-संस्करण : के'सागर
(PSI STI ASO पूर्व परीक्षा ठोकळा)

◾ खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून क्विनाईन (कोयनेल) मिळते?
Anonymous Quiz
10%
निलगिरी
74%
सिंकोना
13%
रबर
3%
बेहडा
◾कापड गिरण्यांमध्ये कापड तयार करताना खालीलपैकी कशाचा विरंजक म्हणून उपयोग करतात ?
Anonymous Quiz
24%
सल्फर डाय-ऑक्साइड
37%
सोडिअम परबोरेट
30%
सोडिअम क्लोरेट
8%
पोटॅशिअम स्टिअरेट
◾ दृष्टीचे चेताकेंद्र .... येथे असते.
Anonymous Quiz
24%
छोटा मेंदू
31%
मध्यांग
35%
मोठा मेंदू
11%
मेड्युला
◾ रक्तदाबाच्या विकारावर खालीलपैकी कोणती वनस्पती उपयुक्त ठरली आहे?
Anonymous Quiz
5%
बाभूळ
46%
कडुलिंब
20%
हिरडा
30%
तुळस
◾प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यानुसार (Preven tive Detention Act) एखाद्या व्यक्तीस जास्तीत जास्त .... इतका काळ स्थानबद्ध करता येते.
Anonymous Quiz
27%
तीन महिने
26%
एक वर्ष
46%
सहा महिने
1%
दोन वर्षे
◾राज्यांच्या विधानसभेत जास्तीत जास्त .... इतके सभासद असू शकतात.
Anonymous Quiz
26%
५००
14%
६०
43%
२५०
18%
५४५
◾राज्यसभेचे अध्यक्ष .... पेक्षा अधिक संख्या नसलेल्या उपाध्यक्षांच्या पॅनेलचे नामांकन करतात.
Anonymous Quiz
19%
दोन
46%
पाच
22%
चार
13%
सहा
Forwarded from Ramesh Kulkarni
डॉ.लीला गोविलकर ह्यांच्या
सिद्धहस्त लेखणीतून साकारलेला संदर्भ...
✅ Purchase Link:-
Samgra Marathi Vyakran
समग्र मराठी व्याकरण
(डॉ. लीला गोविलकर)
थोडक्यात व परिपूर्ण
https://ksagar.com/product/samgra-marathi-vyakran/
📖📘पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी
📱9823118810,📱9923810566,📱9823121395
☎️02024483166,☎️02024453065
या क्रमांकावर संपर्क साधावा.
🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत,
🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
📲पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या
के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.

🔸१) पंचायतराज संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर इ. स. १९७७ मध्ये .... यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती.
- अशोक मेहता
🔹२) ऑक्टोबर, १९८० मध्ये राज्य शासनाने राज्यातील पंचायतराज संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी तत्कालीन ग्रामविकास खात्याचे मंत्री .... यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नेमली होती.
- बाबूराव काळे
🔸३) पंचायतराज संस्थांच्या कार्याचे पुनर्विलोकन करण्यासाठी राज्यात जून, १९८४ मध्ये प्रा. पी. बी. पाटील समिती नेमण्यात आली होती. समितीने राज्य शासनास आपला अहवाल सादर केला ....
- जून, १९८६
🔹४) जिल्हा परिषदेच्या 'जल व्यवस्थापन व स्वच्छता' समितीचा पदसिद्ध सभापती कोण असतो ?
- जिल्हा परिषद अध्यक्ष
🔸५) पंचायतराजच्या निर्मितीप्रक्रियेस देशात खऱ्या अर्थाने या वर्षापासूनच प्रारंभ झाला ....
- १९५७

◾खालीलपैकी कोण 'आर्य समाजा'च्या कार्याशी निगडित नव्हते ?
Anonymous Quiz
10%
लाला हंसराज
36%
लाला लजपतराय
25%
स्वामी श्रद्धानंद
29%
स्वामी विवेकानंद
◾मुंबई इलाख्यातील शिक्षणप्रसाराच्या कार्यात विशेष रस घेणारे मुंबई इलाख्याचे पहिले गव्हर्नर म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश कराल ?
Anonymous Quiz
3%
रॉबर्ट ग्रँट
85%
माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
9%
ग्रँट डफ
3%
सर विल्यम हंटर