Telegram Web Link
🎯सकाळच्या टॉप घडामोडी : 22 फेब्रुवारी 2023

▪️ सत्तासंघर्षावर आज पुन्हा 'सर्वोच्च' सुनावणी: आज सिब्बल यांचाच युक्तिवाद, म्हणाले - निवडणूक आयोगाने दुसरी बाजू गृहीत न धरता निर्णय दिला

▪️ श्रीकांत शिंदेंनी मला मारण्याची सुपारी दिली: संजय राऊत यांचा गंभीर आरोप; गृहमंत्री फडणवीस, मुंबई अन् ठाणे पोलिस आयुक्तांना पत्र

▪️ संसदेतील शिवसेना कार्यालयदेखील शिंदेंच्या ताब्यात: उपसचिव सुनंदा चॅटर्जी यांचे खासदार राहुल शेवाळेंना पत्र; उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का

▪️ ठाकरे गटातील आमदाराच्या मुलाची सोनू निगमला मारहाण: लाईव्ह कॉन्सर्टच्या स्टेजवरून उतरताना सेल्फीच्या नादात घडला प्रकार, गुन्हा दाखल

▪️ जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात सुनावले खडेबोल: म्हणाले-मुंबई हल्ल्याचे आरोपी तुमच्या देशात खुलेआम फिरत आहेत, कंगनाने केले कौतुक

▪️ इन्फ्लुएंसर सपना म्हणाली- पृथ्वी शॉ चा स्पर्श चूकीचा: वसूलीच्या आरोपावर म्हणाली- 50 हजार आहे तरी काय, 2 रीलमध्येच होईल कमाई

▪️ अदानींवरील फोर्ब्सचा अहवाल घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार: CJI म्हणाले, आम्ही तो रेकॉर्डवर घेणार नाही, वाचा फोर्ब्सच्या अहवालात काय

▪️ बागेश्वर बाबांच्या भावावर FIR: लग्न सोहळ्यात केला गोळीबार; मारहाण अन् शिवीगाळही केली, घाबरून वरात गेली होती परत

▪️ जसप्रीत बुमराह IPL मध्ये खेळणार: चाहत्यांना कमबॅकची प्रतीक्षा, पाठीच्या दुखण्यामुळे 5 महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर

▪️ अभिमानास्पद कामगिरी: इंग्लड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत पंकज भुजबळांच्या दोन्ही मुलींना सुवर्ण पदक

▪️ 'हेरा फेरी 3' फॅन्ससाठी आनंदाची बातमी: कार्तिक आर्यन नव्हे अक्षय कुमारच साकारणार राजूची भूमिका, आजपासून चित्रीकरणाला सुरुवात

🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
😇 वारस न नेमताच ओढावला खातेदाराचा मृत्यू, तर काय होते?

अनेकदा गुंतवणूकदार जोशात अल्प बचत योजना सुरु करतात. पण त्यामध्ये वारसाचे नाव टाकत नाही. अथवा ते टाकणे त्यांना आवश्यक वाटत नाही.

📍 पण खातेदाराच्या अचानक मृत्यूनंतर त्याच्या वारसदारांना खात्यातील हक्काची रक्कम काढण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो.

🔎 अशावेळी वारसाचे नाव नसल्यास काय होते, ही रक्कम कोणाला मिळते? त्यासंबंधीची प्रक्रिया काय आहे? अशा अनेक प्रश्नांची जंत्री समोर उभी ठाकते.

👍 केंद्र सरकारने, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र या योजनांमध्ये आता डेथ क्लेम सोपा झाला आहे.

👀 अल्पबचत योजनांमध्ये 5 लाख रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करण्यात आली. वारसाचे नाव जोडण्यात आले असेल तर वारसाकडील ओळखपत्रावरुन त्याला ती रक्कम देण्यात येते.

5 लाख रुपयांपेक्षा अधिकचा दावा करण्यात आला असेल तर वारसाचे कायदेशीर कागदपत्रे (मृत्यू प्रमाणपत्र, खात्याचे पासबुक, पोचपावती आणि शपथपत्र) जमा करणे आवश्यक आहे.

📝 जर अल्पबचत योजनांच्या खातेदारांने त्याच्या खात्यात कोणत्याही व्यक्तीचे नाव वारसदार म्हणून नेमले नसेल आणि त्याचा मृत्यू ओढावल्यास डेथ क्लेमची प्रक्रिया थोडी अडचणीची ठरते.

👌 गव्हर्नमेंट सेव्हिंग प्रमोशन ॲक्टनुसार, जर एखाद्या खातेदाराने वारसाचे नाव न नोंदविल्यास , त्याच्या मृत्यूनंतर कायदेशीर उत्तराधिकारी नेमल्याशिवाय ही रक्कम वारसाला मिळणार नाही.

💐 हा पैसा खातेदाराच्या मृत्यूंतर सहा महिन्याच्या आत क्लेम करता येतो. त्यावर दावा सांगता येतो.

⬇️ त्यासाठी सर्वात अगोदर कायदेशीर उत्तराधिकाऱ्याला उत्तराधिकारी प्रमाणपत्र, खातेदाराचे मृत्यू प्रमाणपत्र, खातेदाराचे पासबुक, पोचपावती आणि शपथपत्र अशा कागदपत्रांची आवश्यकता असते.

🤔 कोणत्या योजनांसाठी नियम लागू : पोस्ट ऑफिस बचत खाते, राष्ट्रीय मासिक उत्पन्न बचत खाते, राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव योजना, सुकन्या समृद्धी योजना, किसान विकास पत्र, ज्येष्ठ नागरिक बचत योजना.

🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
🌅 तुम्हाला माहित आहे का? जगातील ‘या‘ देशांमध्ये कधीच सूर्यास्त होत नाही

🇳🇴 Norway : या देशाला ‘ लॅंड ऑफ द मिडनाइट सन ‘ असे म्हटले जाते. मे महिन्यापासून ते जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत, सुमारे 76 दिवस इथे सूर्य मावळत नाही.

🇮🇸 Iceland : हा एक सुंदर देश असून, तो ग्रेट ब्रिटननंतर युरोपमधील सर्वात मोठं बेट आहे. आइसलँड येथे 10 मे ते जुलै महिन्यापर्यंत सूर्यप्रकाश मिळतो.

🇨🇦 Canada : जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश असलेल्या कॅनडाच्या नावाचाही या यादीत समावेश आहे. येथेही बराच काळ सूर्य दिसत असतो.

🇫🇮 Finland : फिनलंडच्या बहुतांश भागात उन्हाळ्यात 73 दिवसांपर्यंत सूर्य मावळत नाही. येथील आणखी एक खास गोष्ट म्हणजे इथे तुम्ही काचेच्या इग्लूमध्ये राहण्याचा आनंद लुटू शकता.
-------------------------------------------
🎯सकाळच्या टॉप घडामोडी : 23 फेब्रुवारी 2023

▪️2 आठवड्यानंतर धनुष्यबाणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी: शिंदे गटाला व्हीप बजावता येणार नाही, आयोगाच्या निर्णयाला तूर्त स्थगिती नाही

▪️सत्तासंघर्षावर 'सर्वोच्च' सुनावणी: एकनाथ शिंदेंची प्रत्येक कृती पक्षविरोधी, त्यांचे विधिमंडळ सदस्यत्व काढून घ्यावे- ठाकरे गट

▪️शरद पवारांचे मोठे वक्तव्य: पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली; त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री

▪️निवडणुक आयोग पक्षपाती निर्णय घेतोय: शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले - भाजप नेतृत्वाला विरोध करणार्‍या  पक्षनेत्यांना त्रास दिला जातोय

▪️राजा ठाकूर यांच्या पत्नीची पोलिसांत तक्रार: माझ्या पतीला गुंड ठरवणारे संजय राऊत कोण?, त्यांच्या विधानाची दखल घेऊन तपास करावा

▪️धनंजय मुंडे यांचे इतर मुलींसोबतही संबंध: करुणा मुंडेंचा आरोप, गुन्हा दाखल करण्याची मागणी; अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा

▪️ISRO ची गगनयान मोहीम पुढील वर्षी सुरू होणार: केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले- रोबोट 'व्योममित्र' अवकाशात पाठवणार

▪️दिल्लीत प्रथमच AAPचा महापौर: शैली ओबेरॉय यांनी BJPच्या रेखा गुप्तांचा केला पराभव; 241 नगरसेवक, 10 MP, 14 MLAनीं केले मतदान

▪️100 मोदी-100 शहा आले तरी 2024 मध्ये काँग्रेसचेच सरकार: मल्लिकार्जुन खरगे यांचा दावा; विरोधकांच्या एकजुटीवरही भाष्य

▪️यूपीचा सर्वात मोठा अर्थसंकल्प, 6 लाख 90 हजार कोटी: 17 हजार शेतकरी शाळा उघडणार, प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय उघडणार

▪️CBI मनीष सिसोदियांवर गुन्हा दाखल करणार: गृह मंत्रालयाने दिली मान्यता; फीडबॅक युनिटकडून नेते-अधिकाऱ्यांच्या हेरगिरीचा आरोप

▪️कसोटीत जडेजा नंबर-1अष्टपैलू: पॅट कमिन्सकडून नंबर-1 गोलंदाजाचा मुकुट हिसकावला, आता अँडरसन जगातील नंबर-1 गोलंदाज

▪️द.आफ्रिका महिला T-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत: बांगलादेशचा 10 गडी राखून पराभव, उपांत्य फेरीत इंग्लंडशी सामना

▪️'हीरामंडी'मध्ये अभिनेत्री रेखा करणार कॅमिओ!: निर्मात्यांशी चर्चा सुरू, रेखा यांनी मुख्य भूमिका साकारावी अशी होती भन्साळींची इच्छा

🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
📱 तुमच्या मोबाईलमध्ये हे ३ ॲप्स नक्कीच ठेवा, अडचणीच्या वेळी उपयोगी पडतील

१) डिजिलॉकर ॲप- अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी डिजिलॉकर अॅप तयार केले आहे. येथे पॅन कार्ड, आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स सुरक्षित ठेवता येतात. वापरकर्त्याला कागदपत्रांची हार्ड कॉपी बाळगण्याची गरज नाही.

२) एम-आधार ॲप- बँकांसह अनेक सरकारी कार्यालयांमध्ये कामासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. अनेक प्रकरणांमध्ये एम- आधारदेखील वैध आहे. या अॅपच्या मदतीने युजर्स आधार कार्डची डिजिटल कॉपी मिळवू शकतात.

३) उमंग ॲप- याच्या मदतीने, पीएफ बॅलेन्स तपासण्यापासून पॅन कार्डसाठी अर्ज करण्यापर्यंतची कामे करता येतात. याशिवाय गॅस बुकिंग, वीज आणि पाण्याची बिले जमा करणे यासह १२०० हून अधिक सरकारी सुविधांचा लाभ तुम्ही घेऊ शकता.
🎯सकाळच्या टॉप घडामोडी : 24 फेब्रुवारी 2023

▪️ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश, MPSC चा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार

▪️ सत्तासंघर्षावरील गुरुवारची सुनावणी संपली: पुढील सुनावणी मंगळवारी, शिंदे गटाला पक्षांतर बंदी कायदा लागू होऊ शकतो- ठाकरे गटाचा दावा

▪️ टिळकांच्या घराण्याला वापरून सोडले: गिरीश बापटांना ऑक्सिजन नळ्या नाकात लावून प्रचारात उतरवले हा क्रुरतेचा कळस - उद्धव ठाकरे

▪️ उद्धव ठाकरेंचे आणि माझे शत्रुत्व बिलकूल नाही: असले तरीही ते आपल्याला संपवावे लागेल; देवेंद्र फडणवीसांनीही घातली साद

▪️ महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला CM म्हणून सुप्रिया सुळे यांचे बॅनर: ताई म्हणाल्या - एका महिलेचा फोटो लावायचा अधिकार दिला कोणी?

▪️ अदानी समूहाच्या 10 पैकी 9 शेअर्स घसरले: पॉवर, ट्रान्समिशन, ग्रीन एनर्जी, एकूण गॅस शेअर्स 5-5% घसरले; सेन्सेक्स 139 अंकांनी घसरला

▪️ सोशल स्टॉक एक्सचेंज लॉंच करण्याची सेबीची मान्यता: सामाजिक संस्था निधी उभारण्यास सक्षम; हा NSEचा वेगळा सेगमेंट असणार

▪️ काँग्रेस नेते पवन खेरा यांना सर्वोच्च दिलासा: अंतरिम जामीन मंजूर करत सुटकेचे निर्देश, दिल्ली विमानतळावरून झाली होती अटक

▪️ G20 देशाला मिळालेली विशेष जबाबदारी: 1 वर्षात भारत जे करेल, त्यामुळे जगाच्या राजकारणात मोठा फरक पडू शकेल - मंत्री डॉ. एस. जयशंकर

▪️ कर्णधार हरमनप्रीत कौरची झुंज व्यर्थ, ऑस्ट्रेलियाची भारतावर 5 धावांनी मात, भारतीय महिला संघाचे आव्हान संपुष्टात

▪️ वॉर्नर DC चा कर्णधार, मार्कराम साभांळणार SRH ची कमान: तर अक्षर असेल DC चा उपकर्णधार; 31 मार्चपासून नवीन हंगाम सुरू

▪️ 'फोर मोअर शॉर्ट्स प्लीज' फेम अभिनेत्री मानवी विवाहबद्ध: सोशल मीडियावर शेअर केले फोटो, म्हणाली – आम्ही आमचे नाते अधिकृत करतोय

▪️ 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे'चा ट्रेलर रिलीज: राणी मुखर्जीचा दमदार अभिनय, सत्य घटनेवर आधारित कथानक

🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!

🌍 मॉर्निंग बुलेटिन्स २५ फेब्रुवारी २०२३

▪️मुंबईमध्ये म्हशीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर 5 रुपये दरवाढ; 1 मार्चपासून नवे दर लागू

▪️औरंगाबाद शहराचे नाव झाले ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे 'धाराशिव'; केंद्र सरकारने दिली मंजुरी

▪️राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा NEET PG 2023 Exam पुढे ढकलण्यास नकार; ठरल्या वेळेत 5 मार्चलाच होणार परीक्षा

▪️मेरठमध्ये भीषण अपघात, बांधकामाधीन कोल्ड स्टोरेजचा लेंटर पडला; 5 मजुरांचा मृत्यू

▪️राज ठाकरेंना मोठा धक्का ! मनसेच्या 100 कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे

▪️एटीपी चॅलेंजर 100 पुरुषांची आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेला 26 फेब्रुवारीपासून सुरूवात

▪️मुंबई मेट्रो-लाईन 9 वरील त्रिस्तरीय मेदेतिया नगर स्टेशन 63% पूर्ण, अधिकाऱ्यांची माहिती
-------------------------------------------
🌍 मॉर्निंग बुलेटिन्स २७ फेब्रुवारी २०२३

▪️अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटण्याची शक्यता

▪️मुंबई सुशोभीकरण प्रकल्पासाठी बीएमसीकडून 110 कोटी रुपयांच्या 320 नवीन प्रकल्पांची घोषणा

▪️अहमदाबादहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाईटला पक्ष्याची टक्कर; विमानाचे सुरतमध्ये इमर्जन्सी लँडिंग

▪️महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन आजपासून सुरू

▪️देशपातळीवरील कार्यशाळेबाबत समाज कल्याण आयुक्तांकडुन आढावा:28 फेब्रुवारी, 1 मार्च रोजी होणारा कार्यक्रम

▪️दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना CBIने केली अटक
ब्रेकिंग..! सकाळी स्मार्टफोनवर आलेला 'इमर्जन्सी अलर्ट' नेमका कशासाठी होता?

💁🏻‍♂️ आज सकाळी 10.20 वाजेच्या सुमारास अनेक लोकांच्या स्मार्टफोनवर एक इमर्जन्सी अलर्ट आला. हा अर्लट पाहून अनेकांनी घाबरून आपला स्मार्टफोन रिस्टार्ट देखील केला. पण घाबरण्याची गरज नाही.

🧐 ...हा 'इमर्जन्सी अलर्ट' नेमका आला कोठून?

● हा 'इमर्जन्सी अलर्ट' केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाकडून जारी करण्यात आला होता. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही.

🤔 'इमर्जन्सी अलर्ट' नेमका कशासाठी होता?

● देशातील आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये तसेच कोणत्याही आपत्तीच्यावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेण्यासाठी हा 'इमर्जन्सी अलर्ट' पाठवण्यात आला होता.

📍 एकंदरीत, भविष्यात अशी कोणतीही परिस्थिती निर्माण झाल्यास देशातील सर्व नागरिकांना अशा पद्धतीने 'इमर्जन्सी अलर्ट' मिळणार आहे.

🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
🤓 #जानो कुछ नया...! भारतातील हे शहरे रंगावरून ओळखली जातात.

💁🏻‍♂️ देशातील पिंक सिटीबद्दल तुम्ही ऐकले असेलच. पण, तुम्हाला माहिती आहे का भारतामध्ये अशी काही शहरे आहेत, जी रंगांवरून ओळखली जातात.

🤔 कोणते आहेत ही शहरे?

● पिंक सिटी : राजस्थानमधील जयपूर हे शहर जगभरात पिंक सिटी म्हणून ओळखले जाते. 1876 ​​मध्ये प्रिन्स अल्बर्टला जयपूर शहराला भेट द्यायची होती. त्यामुळे जयपूरचे तत्कालीन शासक महाराजा सवाई राम सिंह द्वितीय संपूर्ण शहराला गुलाबी रंग दिला होता.

● ब्लू सिटी : भारतातील जोधपूर हे शहर ब्लू सिटी म्हणून ओळखले जाते. तसे, जोधपूरला सन सिटी देखील म्हणतात.

● व्हाईट सिटी : राजस्थानमधील उदयपूर हे शहर व्हाईट सिटी या नावाने प्रसिद्ध आहे. या शहरात संगमरवरी दगडाने बनलेले अनेक राजवाडे आहेत. यामुळेच या शहराला भारतात व्हाईट सिटी म्हणूनही ओळखले जाते.

● गोल्डन सिटी : राजस्थानच्या थार वाळवंटात वसलेले जैसलमेर शहर त्याच्या वाळवंट सफारी आणि भव्य किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच या शहराला गोल्डन सिटी असे देखील म्हटले जाते.
🏦🏦 IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या 3049 जागांसाठी भरती

🟰 Total: 3049 जागा


✔️ पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)


SC ST OBC EWS UR
462 234 829 300 1224


🧑‍🎓👩‍🎓 शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.


🔞 वयाची अट: 01 ऑगस्ट 2022 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


🌍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत


💰💸 EAXM Fee: General/OBC:₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]


👩🏻‍💻🧑🏻‍💻 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2023


📝 परीक्षा:

पूर्व परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2023
मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2023

📰📰 जाहिरात: https://drive.google.com/file/d/14xqDYCpKdQk2hZAWBvPqrQs12u3juv-l/view
सरकारी तसेच प्रायव्हेट जॉब्स संबंधित पोस्ट करावे का ?
Anonymous Poll
93%
हो
7%
नाही
🚨🏤 महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत 1782 जागांसाठी भरती

📝👁️‍🗨️ परीक्षेचे नाव : महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा 2023

Total Post : 1782 जागा

✔️ पदाचे नाव & तपशील :
1.महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) स्थापत्य अभियंता, गट-क - 291 जागा
2.महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत) विद्युत अभियंता, गट-क - 48 जागा
3.महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक) संगणक अभियंता,गट-क - 45 जागा
4.महाराष्ट्र नगर परिषद पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट-क - 65 जागा
5.महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण व लेखा विभाग लेखापरीक्षक/लेखापाल,गट-क - 247 जागा
6.महाराष्ट्र नगर परिषद प्रशासकीय सेवा व कर निर्धारण कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, गट-क - 579 जागा
7.महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन सेवा अग्निशमन अधिकारी, गट-क - 372 जागा
8.महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा स्वच्छता निरीक्षक, गट-क - 35 जागा

🧑‍🎓👩‍🎓 शैक्षणिक पात्रता :

1. पद क्र. : (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
2. पद क्र. : (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
3. पद क्र : (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
4. पद क्र. : (i) मेकॅनिकल/पर्यावरण इंजिनिअरिंग पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
5. पद क्र. : (i) B.Com (ii) MS-CIT किंवा समतुल्य
6. पद क्र : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
7. पद क्र. : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम नागपूरमधून उत्तीर्ण किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम उत्तीर्ण (iii) MS-CIT किंवा समतुल्य
8. पद क्र. : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा

🔞 वयाची अट : 20 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]

💰 Exam Fee : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹900/-]

🌍 नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

👩🏻‍💻🧑🏻‍💻 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2023 (11:59 PM)

📚 अभ्यासक्रम : https://drive.google.com/file/d/1VCjrJw7kSqpir7LPAfk0OKz7aR1xmWu2/view

📝📰 जाहिरात (Notification) : https://drive.google.com/file/d/1s5kQn8fwWPV_LwWHW91G-GcSyKDd7jWr/view
🚨🏤 (MAHA DES) महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात 260 जागांसाठी भरती

🟰 Total: 260 जागा


✔️ पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सहायक संशोधन अधिकारी, गट-ब 39
2 सांख्यिकी सहायक,गट-क 94
3 अन्वेषक,गट-क 127
Total 260

🧑‍🎓👩‍🎓 शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1: सांख्यिकी/ बायोमेट्री/गणित/अर्थशास्त्र/ इकॉनॉमेट्रिक्स/गणिती अर्थशास्त्र/वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + ISI/ICAR मधून संख्या शास्त्रातील पदव्युत्तर पदविका.
पद क्र.2: गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य/सांख्यिकी/इकॉनॉमेट्रीक्स पदव्युत्तर पदवी किंवा 45% गुणांसह गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य/सांख्यिकी/इकॉनॉमेट्रीक्स पदवी.
पद क्र.3: 10वी उत्तीर्ण.
वयाची अट: 01 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

🌍 नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

🔞 वयाची अट : 01 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

💸💰 Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [अराखीव प्रवर्ग: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]


🧑🏻‍💻👩🏻‍💻 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 05 ऑगस्ट 2023 (11:59 PM)


📝📚 परीक्षा (Online): सप्टेंबर 2023

📰 जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/1mLcLuuCdzZlbmHTn1Krb6MMf67OxvW0i/view
👮🏻‍♀️👮🏻‍♂️ (SSC JE) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती

🟰 Total: 1324 जागा

🖊️ परीक्षेचे नाव: ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल,मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल) परीक्षा 2023

✔️ पदाचे नाव & तपशील:

1. ज्युनिअर इंजिनियर (सिव्हिल)- 1095 जागा
2. ज्युनिअर इंजिनियर (मेकॅनिकल) - 31 जागा
3. ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल)- 125 जागा
4. ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल) - 73 जागा


🧑‍🎓👩‍🎓 शैक्षणिक पात्रता: सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.

🔞 वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी 30/32 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

🌍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

💸💰 EXAM Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

👩🏻‍💻🧑🏻‍💻 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2023 (11:00 PM)

📝 CBT (पेपर I): ऑक्टोबर 2023

📰📰 जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/17P-UNKO4ARz_R8xUnDMIyq6CfxDlZ5oX/view
👮🏻‍♀️👮🏻‍♂️ (SSC CPO) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी मेगा भरती

👩🏻‍✈️🧑🏻‍✈️ परीक्षेचे नाव: दिल्ली पोलीस & CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2023

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत “केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) उपनिरीक्षक आणि दिल्ली पोलिस उपनिरीक्षक” पदांच्या एकूण 1876 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2023 आहे.

Total Post: 1876 जागा

🪖🪖 पदाचे नाव & तपशील:
1.दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (पुरुष)- 109 जागा
2.दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (महिला)- 53 जागा
3.CAPF मधील उपनिरीक्षक (GD)- 1714

🧑‍🎓👩‍🎓 शैक्षणिक पात्रता: पदवीधर.

🔞🔞 वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 25 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

🌏🌏 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

💰💸 Exam Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

👩🏻‍💻🧑🏻‍💻 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2023 (11:00 PM)

👩🏻‍💻📚 परीक्षा (CBT): ऑक्टोबर 2023

📝📰 जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/1v9D__UgILP6EeNBdqss3jWiBCq7PzVMY/view
🚑 जिल्हा सिव्हील हॉस्पिटल सातारा भरती २०२३

👨‍⚕👩‍⚕पदांचे नाव : वैद्यकीय अधिकारी
🧑‍🎓👨‍🎓शैक्षणिक पात्रता : MBBS
अर्ज फी : फी नाही 🚫
नोकरी स्थान : सातारा
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा रुग्णालय, सातारा
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ ऑगस्ट २०२३

जिल्हा सिव्हील हॉस्पिटल सातारा भरतीसाठी अर्ज कसा करावा -
सदर भरती मुलाखत पद्धतीने होणार आहे.
आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

📝जाहिरात -
https://drive.google.com/file/d/1UxEwCZVDRDFs_x61_Q4y-JeIhgeca0Q3/view?usp=drivesdk
🏦🏦 (IPPB) इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 132 जागांसाठी भरती

🟰 Total: 132 जागा

✔️ पदाचे नाव: एक्झिक्युटिव

UR EWS OBC SC ST Total
56 13 35 19 09 132

🧑‍🎓👩‍🎓 शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.


🔞🔞 वयाची अट: 01 जून 2023 रोजी 21 ते 35 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

🌍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

💰💸 EXAM Fee: General/OBC: ₹300/- [SC/ST/PWD: ₹100/-]

👩🏻‍💻🧑🏻‍💻 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2023 (11:59 PM)

📰📰 जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/1TL5BBjjGj8C_Tl-0S5TE2CXThzEQ9s1S/view
🚨🏫 (BMC MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहायक कायदा अधिकारी पदांच्या 53 जागा


🟰 Total: 53 जागा

✔️ पदाचे नाव & तपशील:

पद क्र पदाचे नाव पद संख्या
1. सहायक कायदा अधिकारी 34- जागा
2. सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-II) 19-जागा


🧑‍🎓👩‍🎓 शैक्षणिक पात्रता (i) कायदा पदवी (LLB) (ii) MS-CIT/CCC किंवा समतुल्य (iii) अनुभव


🔞 वयाची अट: 01 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]


🏤 नोकरी ठिकाण: मुंबई

💸💰 EXAM Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]


🧑🏻‍💻👩🏻‍💻 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑगस्ट 2023 (11:59 PM)


📰📰 जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/1KuPm_F0_hu-F2RSQTN1oZljqvh-kPOFl/view
2024/05/20 20:55:45
Back to Top
HTML Embed Code: