Telegram Web Link
आपल्या शौर्याने आणि प्रचंड बुद्धिमत्तेने मुघलांना पछाडून सोडणारे, अनेक भाषांवर प्रभुत्व तसेच शस्त्र आणि शास्त्र यांचा अमूल्य मेळ असणारे स्वराज्याचे दुसरे छत्रपती,स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा !!!

जय जिजाऊ... जय शिवराय.... जय शंभूराजे 💐
💥 बॅच क्र. 22 चा विद्यार्थी अमित गणपत पटणे (लातूर) याची ठाणे महानगरपालिकेत शिक्षक पदी निवड झाल्याबद्दल मायबोली प्रबोधिनीच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!
💐💐💐
💥 शिवराज मोहन ठाकूर (लातूर) यांची चंद्रपूर जिल्ह्यात तलाठी पदी निवड झाल्याबद्दल मायबोली प्रबोधिनीच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!
💐💐💐
.
🏆 पोलीस भरती 2024 करिता 🏆

💥 मराठी व्याकरण 💥

🎥 ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच 📲

🔘 मार्गदर्शक 🔘
यशवंत मारुतीराव सोलाट
[ मायबोली प्रबोधिनी, पुणे ]

📞 9763603597

👉 App Link:
https://play.google.com/store/apps/details?id=com.mayboli.prabodhini
.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
.
             Coming Soon...!

🎥  अपडेटेड
ऑनलाईन रेकॉर्डेड  बॅच📲

   📍2024 च्या सर्व मुख्य परीक्षेकरिता

अद्यावत मराठी व्याकरण बॅच..!

💁‍♂️ मार्गदर्शक
यशवंत मारुतीराव सोलाट

पूर्व परीक्षा नंतर...👇

मायबोली प्रबोधिनी पुणे. या ॲपवर बॅच उपलब्ध होईल...!

              अँप लिंक :
         👇👇👇👇👇👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.mayboli.prabodhini
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
💥 शीतल देवराव बोंकुलवार (चंद्रपूर) हीची पुणे जिल्ह्यात तलाठी पदी निवड झाल्याबद्दल मायबोली प्रबोधिनीच्या वतीने शीतलचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!
💐💐💐
राज्यसेवा पूर्व

Offline आणि Online
संपूर्ण एक दिवसीय

अर्थव्यवस्था

रिविजन बॅच
💥 विवेक ज्ञानेश्वर बिनवडे ( बीड ) याची जळगाव जिल्ह्यात तलाठी पदी निवड झाल्याबद्दल मायबोली प्रबोधिनीच्या वतीने विवेकचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!

लवकरच 2022 PSI…!
💐💐💐
🚨12 तासात संपूर्ण भूगोलाचे रिव्हिजन....🚨

🅾राज्यसेवा पूर्व परीक्षा -2024

एक दिवसीय रिव्हिजन बॅच

9 जून रोजी..

ऑफलाईन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया आज दुपारी 12 नंतर ऑफिस च्या पत्त्यावर सुरू होईल...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏
सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान
(Basic Foundation Batch)

नवीन ऑफलाइन बॅच

शुक्रवार , 7 जून
सकाळी 9:00 वा.

संयुक्त गट क मुख्य 2023 परीक्षेत विज्ञान व तंत्रज्ञांचे 20 पैकी 18 प्रश्न क्लास मधून जशास तसे.

मार्गदर्शक: अशोक पवार सर
.
🏆 पोलीस भरती 2024 करिता 🏆

💥 मराठी व्याकरण 💥

🎥 ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच 📲

🔘 मार्गदर्शक 🔘
यशवंत मारुतीराव सोलाट
[ मायबोली प्रबोधिनी, पुणे ]

📞 9763603597

👉 App Link:
https://play.google.com/store/apps/details?id=com.mayboli.prabodhini
.
2024/06/07 10:55:58
Back to Top
HTML Embed Code: