Telegram Web Link
राज्यसेवा मुख्य 2024
अंतिम उत्तरतालिका - GS2
@MissionCombined

Cancelled #8
🔥1
राज्यसेवा मुख्य 2024
अंतिम उत्तरतालिका - GS3
@MissionCombined

Cancelled #5
🔥1
राज्यसेवा मुख्य 2024
अंतिम उत्तरतालिका - GS4
@MissionCombined

Cancelled #5
🔥2
Forwarded from MPSC
जा. क्र. ११७ /२०२५ महाराष्ट्र गट - ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२५ - अर्ज सादर करण्यास दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
2
🙋🙋22 ऑगस्ट 2025  👇👇

🔴 गट क मुख्य 2024 – 30 दिवस 🥇

🔴 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 37 दिवस 📘


🔴 गट ब पूर्व 2025 – 79 दिवस ✍️


🔴 गट क पूर्व 2025 – 100 दिवस 📔


🔴 UPSC CSE 2026 – 276 दिवस 🌍

@MissionCombined
🔥1
Forwarded from Group C mentorship 2024
नोट्स ऑन इनफंट मॅरेज अँड अनफॉर्सड विडोहूड हे पुस्तक कोणी लिहिले?
Anonymous Quiz
62%
बेहरामजी मेरवाणजी मलबारी
18%
दादाभाई नौरोजी
13%
मॅडम कामा
7%
पेरीन कॅप्टन
Forwarded from Group C mentorship 2024
खालीलपैकी कोणाला दुसरे बृह्सपती म्हणून संबोधले जात असे? (गट क मुख्य 2023)
Anonymous Quiz
22%
बाळशास्त्री जांभेकर
15%
महात्मा ज्योतिबा फुले
27%
दादोबा पांडुरंग तरखडकर
36%
कृष्णशास्त्री चिपळूणकर
3
Forwarded from Group C mentorship 2024
भारतातील पहिला खाजगी साखर कारखाना कुठे स्थापन करण्यात आला होता?
Anonymous Quiz
42%
प्रवरा लोणी
38%
सेरामपूर
14%
रिश्रा
6%
हुबळी
Forwarded from Group C mentorship 2024
Forwarded from Group C mentorship 2024
रेल्वे मार्गाच्या बांधणीवर केला जाणारा खर्च म्हणजे दुसऱ्यांच्या बायकोला सोन्याने मडविण्यासारखे आहे असे उदगार कोणी काढले?
Anonymous Quiz
14%
दादाभाई नौरोजी
39%
ग वा जोशी (सार्वजनिक काका)
37%
लोकमान्य टिळक
10%
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
2
ठाणे महानगरपालिकेत 1773 जागांसाठी भरती :-

शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी/पदवीधर/इंजिनिअरिंग पदवी/GNM/B.Sc/DMLT/MSc/B.Pharm
वयाची अट : 02 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : ठाणे
Fee अमागास प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग व अनाथ: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 सप्टेंबर 2025

Apply Link :- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/Index.html

@MissionCombined
3
5_6154687228929907012 (1).pdf
455.4 KB
✍🏻जा. क्र. १०६/२०२५ - महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२४ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

@MissionCombined

मराठी आणि English :-
Cancelled प्रश्न संख्या : 5
2bb9c4c2-6cc1-4866-afb3-62a32954a2ac.pdf
458.5 KB
✍🏻जा. क्र. १०६/२०२५ - महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२४ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

@MissionCombined

Paper 2 :-
Cancelled प्रश्न संख्या : 7
1
2025/10/24 09:27:20
Back to Top
HTML Embed Code: