Telegram Web Link
3a45c403-92e2-4211-8afa-71bad42a1a07.pdf
1.3 MB
🔹जाहिरात क्रमांक ०४९/२०२४ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे
गट क पूर्व परीक्षा 2024 कटऑफ...
@MissionCombined
🙋🙋7 ऑगस्ट 2025 👇👇

🔴 गट क मुख्य 2024 – 45 दिवस 🥇

🔴 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 53 दिवस 📘


🔴 गट ब पूर्व 2025 – 94 दिवस ✍️


🔴 गट क पूर्व 2025 – 114 दिवस 📔


🔴 UPSC CSE 2026 – 291 दिवस 🌍

@MissionCombined
🙋🙋 आज Evening ला Oct 2024 ते मे 2025 पर्यंतची Oneliner PDF आपल्या या Channel वर उपलब्ध करुन देण्यात येईल ....
@MissionCombined
1
RCR - Oneliner Oct 2024 ते मे 2025 By Rahul Madane.pdf
8.8 MB
🙋🙋 RCR - Oneliner Oct 2024 ते मे 2025 By Rahul Madane.pdf 🔥🔥

Oneliner Video Lectures 👇👇
https://youtube.com/playlist?list=PLOgGUtia2AOt-n1CJHW8_7457EHETwPTn&si=D6sVG0itbGkbXCdb


Oneliner जुन 2024 ते सप्टेंबर 2024 👇
https://www.tg-me.com/missioncombined/10142


Rapid Current Revision Batch जुन 2024 ते जुन 2025 👇👇
https://www.tg-me.com/missioncombined/9894


Youtube Channel For Free Oneliner Video Lectures 👇👇
https://youtube.com/@rahulmadaneofficial?si=4xEdaE-pP_GXaMUR
1
कायद्यापुढे समानता यास अपवाद म्हणून कलम 361 नुसार राष्ट्रपतींनी किंवा राज्यपालांनी त्यांच्या वैयक्तिक अधिकारात केलेल्या कृतीबाबत त्यांच्या सेवाकाळात............ पूर्वसूचना दिल्याशिवाय त्यांच्यावर दिवाणी दावा दाखल करता येत नाही.
Anonymous Quiz
32%
14 दिवसांची
28%
30 दिवसांची
34%
2 महिन्यांची
5%
6महिन्यांची
भारतामध्ये असणारी प्रतिबंधात्मक स्थानबद्धता खालीलपैकी कोणत्या लोकशाही देशात अस्तित्वात आहे?
Anonymous Poll
19%
अमेरिका
20%
जपान
19%
रशिया
41%
कोणत्याही लोकशाही देशात अस्तित्वात नाही.
कलम 30 अन्वये अल्पसंख्यांकांना दिलेला हक्क हा केवळ बहुसंख्याकांबरोबर समानता सुनिश्चित करण्यासाठी आहे. अल्पसंख्याकांना बहुसंख्याकांच्या तुलनेत अधिक चांगल्या परिस्थितीत असण्यासाठी दिलेला नाही.
Anonymous Quiz
22%
वाक्याचा पूर्वार्ध बरोबर आहे
29%
वाक्याचा उत्तरार्ध बरोबर आहे
38%
पूर्ण वाक्य बरोबर आहे
11%
संपूर्ण वाक्य चुकीचे आहे
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार............ हे राज्यघटनेतील सर्वांत महत्वाचे कलम असून हे कलम नसल्यास राज्यघटना शून्यवत होईल.
Anonymous Quiz
6%
कलम 14
11%
कलम 17
81%
कलम 32
2%
कलम 226
🙋🙋 दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्या संबंधित महत्वाच्या सभा 👇👇

मानवधर्म सभास्थापना : 1844
¤ उद्देश्य : सामाजिक सुधारणांचा प्रसार, अंधश्रद्धेवर प्रहार

ज्ञानप्रसारक सभास्थापना : 1848
¤ उद्देश्य : शिक्षणाचा प्रसार आणि समाजात विवेक जागरण

परमहंस सभास्थापना : 1849
¤ उद्देश्य : धार्मिक अंधश्रद्धांविरोधात विचारप्रवर्तन

#History #Prelims #Mains
@MissionCombined
🔥1
🙋🙋 आज आपल्या सर्व Batches वर 20% Off असेल 🔴🔥

Batch Details 👇👇
https://www.tg-me.com/missioncombined/9999
RCR - Oct 2k24 By Rahul Madane.pdf
2.9 MB
⭕️⭕️ RCR जुन 2024 to जुन 2025 Recorded Batch 3
🙋🙋

🙋🙋Demo Notes Oct 2024 👇👇
https://www.tg-me.com/missioncombined/10524


🙋🙋Demo Video Lecture Oct 2024 👇👇
https://youtu.be/ZnShfCAKvv8?si=gVC4nApyWp-csEax


Oneliner free pdf Notes 👇👇
🙋🙋 RCR - Oneliner Oct 2024 ते मे 2025 By Rahul Madane.pdf 🔥🔥
https://www.tg-me.com/missioncombined/10513



🙋🙋Oneliner Video Lectures 👇👇
https://youtube.com/playlist?list=PLOgGUtia2AOt-n1CJHW8_7457EHETwPTn&si=D6sVG0itbGkbXCdb


🙋🙋Oneliner जुन 2024 ते सप्टेंबर 2024 👇
https://www.tg-me.com/missioncombined/10142



🙋🙋Youtube Channel For Free Oneliner Video Lectures 👇👇
https://youtube.com/@rahulmadaneofficial?si=4xEdaE-pP_GXaMUR

join us @MissionCombined

For Admission @MRahulkumar
1🔥1
2025/10/24 12:51:37
Back to Top
HTML Embed Code: