राज्यसेवा मुख्य 2024
अंतिम उत्तरतालिका - Language (मराठी आणि English Objective )
@MissionCombined
Cancelled #1
अंतिम उत्तरतालिका - Language (मराठी आणि English Objective )
@MissionCombined
Cancelled #1
🔥1
🔥1
🔥1
🔥1
🔥2
Forwarded from MPSC
जा. क्र. ११७ /२०२५ महाराष्ट्र गट - ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२५ - अर्ज सादर करण्यास दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
https://mpsc.gov.in/adv_notification/8
❤2
🙋🙋22 ऑगस्ट 2025 👇👇
🔴 गट क मुख्य 2024 –30 दिवस 🥇
🔴 MPSC संयुक्त पूर्व 2025 –37 दिवस 📘
🔴 गट ब पूर्व 2025 –79 दिवस ✍️
🔴 गट क पूर्व 2025 –100 दिवस 📔
🔴 UPSC CSE 2026 – 276 दिवस 🌍
@MissionCombined
🔴 गट क मुख्य 2024 –
🔴 MPSC संयुक्त पूर्व 2025 –
🔴 गट ब पूर्व 2025 –
🔴 गट क पूर्व 2025 –
🔴 UPSC CSE 2026 – 276 दिवस 🌍
@MissionCombined
🔥1
Forwarded from Group C mentorship 2024
नोट्स ऑन इनफंट मॅरेज अँड अनफॉर्सड विडोहूड हे पुस्तक कोणी लिहिले?
Anonymous Quiz
62%
बेहरामजी मेरवाणजी मलबारी
18%
दादाभाई नौरोजी
13%
मॅडम कामा
7%
पेरीन कॅप्टन
Forwarded from Group C mentorship 2024
खालीलपैकी कोणाला दुसरे बृह्सपती म्हणून संबोधले जात असे? (गट क मुख्य 2023)
Anonymous Quiz
22%
बाळशास्त्री जांभेकर
15%
महात्मा ज्योतिबा फुले
27%
दादोबा पांडुरंग तरखडकर
36%
कृष्णशास्त्री चिपळूणकर
❤3
Forwarded from Group C mentorship 2024
भारतातील पहिला खाजगी साखर कारखाना कुठे स्थापन करण्यात आला होता?
Anonymous Quiz
42%
प्रवरा लोणी
38%
सेरामपूर
14%
रिश्रा
6%
हुबळी
Forwarded from Group C mentorship 2024
महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ........... यांनी सुरु केली. (PSI Mains 2013)
Anonymous Quiz
20%
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
21%
महात्मा ज्योतीराव फुले
24%
महर्षी धोंडो केशव कर्वे
35%
गोपाळ हरी देशमुख
Forwarded from Group C mentorship 2024
खालील दुष्काळी आयोगांचा स्थापनेनुसार योग्य क्रम ओळखा.
Anonymous Quiz
31%
कर्णल स्मिथ आयोग, कॅम्पबेल आयोग, स्ट्रॅची आयोग, जेम्स लॉयल आयोग, मॅकडोनल आयोग, सर जॉन वूड हेड आयोग
30%
जेम्स लॉयल आयोग, मॅकडोनल आयोग, सर जॉन वूड हेड आयोग,कर्णल स्मिथ आयोग, कॅम्पबेल आयोग, स्ट्रॅची आयोग
33%
कॅम्पबेल आयोग, स्ट्रॅची आयोग, जेम्स लॉयल आयोग, मॅकडोनल आयोग, सर जॉन वूड हेड आयोग, कर्णल स्मिथ आयोग
6%
वरीलपैकी एकही योग्य क्रम नाही
👍2
