Telegram Web Link
खालीलपैकी - - - - - यांनी लॉर्ड लिटण च्या Vernacular Act ला पत्रकार परिषद घेऊन विरोध केला होता
Anonymous Quiz
22%
आचार्य बाळशास्त्री जांभेकर
33%
विष्णुशास्त्री चिपळूणकर
18%
राजा राम मोहन रॉय
27%
गणेश वासुदेव जोशी
2
राज्यसेवा मुख्य परीक्षा Cutoff - 2024


@MissionCombined
5_6197399772450527296.pdf
119 KB
❇️ Result


राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2024
@MissionCombined
⭕️ क्रांतिकारक संघटना ⭕️

🎯मित्रमेळा 1899 - सावरकर बंधू

🎯अनुशीलन समिती - बारेंद्र कुमार घोष, जितेंद्रनाथ बॅनर्जी

🎯अभिनव भारत - 1904 - विनायक दामोदर सावरकर

🎯हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन - 1924 - सत्येंद्रनाथ संन्याल आणि जोगेंद्र चटर्जी

🎯इंडियन इंडिपेंडेंस लीग - 1942 - जपान रासबिहारी बोस

🎯गदर दल - सेंट फ्रान्सिसको - 1913 - लाला हरदयाल आणि सोहन सिंह भाखना

🎯आर्य बांधव समाज - बाळ गंगाधर टिळक

🎯आत्म उन्नती समिती - विपिन बिहारी गांगुली


🎯हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन -1928 - दिल्ली - चंद्रशेखर आझाद

🎯इंडियन रिपब्लिकन आर्मी - सेन

🎯अनुशीलन समिती - मिदनापुर - 1902 - ज्ञानेन्द्रनाथ बोस

🎯भारत माता सोसायटी - अंबा प्रसाद व अजित सिंह

🎯नौजवान सभा - 1926 - भगतसिंग

🎯स्वदेश बांधव समिती - 1905 - अश्विनी कुमार दत्त


#History #Prelims #Mains #Rajyaseva #GroupBandC
@MissionCombined
5🥰2
🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳
राज्यसेवा मुख्य परीक्षा Cutoff - 2024 @MissionCombined
Nowadays Cut offs Be like : मै अभी छोटा होने वाला नही हू...... अगर मुझे छोटा करना है तो एकही ऑप्शन है... आपको बडा बनना होगा.. 🫡
🔥4
#History1857उठाव आणि नेतृत्व
@MissionCombined
👌21
Forwarded from RCR जुन 2024 to जुन 2025 Recorded Batch 3
RCR - June 2k25 By Rahul Madane.pdf
4.7 MB
RCR - June 2k25 By Rahul Madane.pdf
Forwarded from MPSC
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा (मुख्य) परीक्षा - २०२४ - मुलाखत कार्यक्रमाबाबत (प्रथम टप्पा) प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Forwarded from MPSC
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवाराांच्या वैद्यकीय तपासणीबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
1
📌महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024

जा. क्र. 118/2025 - महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 - दि. 21 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

परीक्षा दिनांक - 21 सप्टेंबर 2025

पेपर 1 (मराठी व इंग्रजी)
• विषयाचा संकेतांक - 1064
• उपकेंद्रावरील उपस्थिती - सकाळी 9:30
• प्रवेशाची शेवटची वेळ - सकाळी 10:30
• परीक्षा कालावधी - सकाळी 11 ते 12

पेपर 2 (सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता )
• विषयाचा संकेतांक - 1065
• उपकेंद्रावरील उपस्थिती - दुपारी 1:30
• प्रवेशाची शेवटची वेळ - दुपारी 2:30
• परीक्षा कालावधी - दुपारी 3 ते 4

लिंक 👇👇
https://mpsconline.gov.in/candidate/login
Forwarded from RCR जुन 2024 to जुन 2025 Recorded Batch 3
RCR - June 2k25 By Rahul Madane.pdf
4.7 MB
RCR - June 2k25 By Rahul Madane.pdf
2👍1🙏1
Forwarded from MPSC
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_www.tg-me.com/102#
♦️ विविध फॉर्म साठी लिंक & शेवटची तारीख

ठाणे मनपा : 17 सप्टेंबर 👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/Index.html

रेल्वे ParaMedical : 18 सप्टेंबर
https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing

मुंबई GMC - 24 सप्टेंबर 👇
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/33075/95046/Index.html

धर्मादाय आयुक्तालय - 03 ऑक्टोबर
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/Index.html
1
2025/10/22 13:22:44
Back to Top
HTML Embed Code: