Telegram Web Link
APJ अब्दुल कलाम यांच्या प्रयत्नाने PURA हा कार्यक्रम - - - - - - साली चालू झाला.
Anonymous Quiz
22%
2002
44%
2005
29%
2008
5%
1998
🎉2
नॅरो बँकिंगच्या प्रयोगाची शिफारस कोणत्या समितीने केली होती?
Anonymous Quiz
47%
एम नरसिंहम 1
23%
गाडगीळ समिती
21%
शिवरामन समिती
8%
कस्तुरीरंगन समिती
👌2
अखिल भारतीय हिंदू महासभेच्या 19 ऑगस्ट 1923 येथे भरलेल्या काशी अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
Anonymous Quiz
19%
महाराजा महिंद्रचंद नंदी
30%
विनायक दामोदर सावरकर
23%
पंडित दीनदयाळ उपाध्याय
28%
मदन मोहन मालवीय
5
Forwarded from MPSC
013_2025_State_Services_Main_2024_Interview_Schedule_Stage_1.pdf
58.4 KB
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा (मुख्य) परीक्षा - २०२४ - मुलाखत कार्यक्रम (प्रथम टप्पा) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
Forwarded from Mahesh Gharge रुक्मिणी अकॅडमी पुणे MPSC-UPSC (Mahesh G CEO रुक्मिणी Institution for Administrative services & Education)
Paryavaran - 2nd Edition - 2025 - Sample PDF-1.pdf
9.4 MB
📌पर्यावरण आणि परिस्थितीकी व आपत्ती व्यवस्थापन Book (Environment-Ecology & Disaster Management) Sample PDF.

📌Book Written by
Mahesh Rukmini Vasant Gharge
Fmr. Asst. Professor
(UPSC Indian Forest Services interview
MPSC interview- 2019,2020,2021,2022)

📌पुस्तकाची दुसरी आवृत्ती आता सर्वत्र उपलब्ध
3
📌महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2025 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.

लिंक

https://mpsconline.gov.in/candidate/login

परीक्षा दिनांक - 28 सप्टेंबर 2025


@MissionCombined
1👍1🔥1
दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 - मोहनलाल
#Awards #RCR #Current #Prelims2025 #Mains2024
@MissionCombined
4
4 लाखातून 25000 मध्ये आलेली पोरं पोरी तुम्ही... तुम्हाला फक्त शुभेच्छा 😊👍 तुम्हाला सर्व येतय म्हणून तुमच्याकडे उद्याची परीक्षेची हॉल तिकिटं आहेत. फक्त जे येतय.. जे तुमच्याकडे आहे.. ते सर्व उद्याच्या 1-1 तासात उतरवा.

@missioncombined
19🔥2👏1
#ज्वालामुखी प्रकार आणि उदाहरणे
#Geo #RajyasevaPrelims
@MissionCombined
1🔥1👌1
#Geo #संपात आणि अयन दिन
#TempVsHeight
#RajysevaPrelims2k25
@MissionCombined
🔥5
#Geo #भारतातील महत्वाची सरोवरे आणि राज्य
#Prelims2025 #Rajyaseva
@MissionCombined
🔥5
Forwarded from MPSC
Thalak Suchana for 28 September 2025.pdf
893.6 KB
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित परीक्षेसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
🤣11
MPSC
Thalak Suchana for 28 September 2025.pdf
तत्पर आयोग 😅
🤣3
🔴 History 👇👇
#History #गुप्त संघटना महाराष्ट्र
#Prelims2025
#Rajyaseva
@MissionCombined
4🎉2
2025/10/20 17:12:38
Back to Top
HTML Embed Code: